es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 483 suscriptores, ocupando la posición 8 055 en la categoría Educación y el puesto 17 392 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 483 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -400, y en las últimas 24 horas de -11, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.33%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.90% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 551 visualizaciones. En el primer día suele acumular 956 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 483
Suscriptores
-1124 horas
-857 días
-40030 días
Archivo de publicaciones
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous voting

केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी 362 जागांची भरती पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) [MTS(G)] शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण वयाची अट : 14 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025 Apply Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/96684/Index.html

🔰इंडिया पोस्टने IIT दिल्ली येथे त्यांचे पहिले 'जनरेशन Z-थीम' असलेले पोस्ट ऑफिस सुरू केले आहे. 🔹सुरुवात: इंडिया पोस्ट (India
🔰इंडिया पोस्टने IIT दिल्ली येथे त्यांचे पहिले 'जनरेशन Z-थीम' असलेले पोस्ट ऑफिस सुरू केले आहे. 🔹सुरुवात: इंडिया पोस्ट (India Post) ने IIT दिल्ली येथे केले. 🔸​वैशिष्ट्य: देशातील पहिले 'जनरेशन Z-थीम' पोस्ट ऑफिस. 🔹​लक्ष्य: तरुण पिढीला (Gen Z) आधुनिक, डिजिटल सेवा देणे. 🔸​डिझाइन: IIT विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार, आकर्षक (Vibrant) आणि युवा-केंद्रित लूक. 🔰​मुख्य सेवा: 🔹​QR कोड आधारित बुकिंग. ​पूर्णपणे डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार. ​स्पीड पोस्टवर विद्यार्थी सवलत. 🔸​सहभाग: स्टुडंट फ्रँचायझी मॉडेल अंतर्गत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. 🔹​विस्तार: २०२५ पर्यंत ४६ विद्यापीठ कॅम्पसमध्ये विस्तार करण्याची योजना.

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting

◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !! हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
Anonymous voting