es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 450 suscriptores, ocupando la posición 8 042 en la categoría Educación y el puesto 17 338 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 450 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -405, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.55%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 602 visualizaciones. En el primer día suele acumular 974 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 450
Suscriptores
-1324 horas
-1157 días
-40530 días
Archivo de publicaciones
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

'कॅबिनेट मिशन योजने' संदर्भात जोड्या जुळवा. अ) निवडावयाची एकूण सदस्यसंख्या ब) संस्थानिक - राज्यांचे प्रतिनिधी क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी ड) प्रांताचे प्रतिनिधी 1) 292 2) 4 3) 93 4) 389
Anonymous voting

🎯" बखर अंतकाळाची’ ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
Anonymous voting

✍🌎अ)भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी केले होते. ब)26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
Anonymous voting

🔰दक्षिण भारतातील पहिले पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे गाव. (देशातील दुसरे). 🔹स्थान: तेलंगणा, नागरकुर्नूल जिल्हा. 🔸क्षमता: एकूण
🔰दक्षिण भारतातील पहिले पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे गाव. (देशातील दुसरे). 🔹स्थान: तेलंगणा, नागरकुर्नूल जिल्हा. 🔸क्षमता: एकूण स्थापित क्षमता 1,500 kW (1.5 MW). 🔹कव्हरेज: 514 घरे आणि 11 सरकारी इमारती पूर्णपणे सौरऊर्जेवर. 🔸फायदा (वीज बिल): घरातील वीज निर्मितीमुळे वीज बिल 'शून्य'. (3 kW सिस्टिम प्रति घर). 🔹फायदा २ (उत्पन्न): जास्तीची वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणारे गावकरी (ग्रीन उद्योजक). 🔸विक्री दर: ग्रीडला प्रति युनिट ₹5.25 दराने वीज विक्री. 🔹आदर्श गाव: शाश्वत ग्रामीण विकासाचा आणि अक्षय ऊर्जा वापराचा उत्तम नमुना (Model).

1878 च्या भारतीय भाषा वृत्तपत्रे कायद्यातील प्रसिद्धीपूर्व लिखाणाच्या कलमाला कोणी विरोध केला होता, ज्यामुळे ते कलमचं रद्द केले गेले?
Anonymous voting

1921 मध्ये वृत्तपत्रविषयक कायद्यांचे अवलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
Anonymous voting

ब्रिटिश सरकार खालीलपैकी कोणाला जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे " छुपे राजद्रोही " म्हणत असे ?
Anonymous voting

🔰 मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग III चे वर्णन....... यांनी 'सर्वात टिकात्मक भाग' असे केले आहे. (ASO मुख्य 2014)
Anonymous voting

🔰 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेला 'भेदभावाचा निषेध' हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे? (PSI मुख्य 2014)
Anonymous voting

🔰कालानुक्रमाने मांडणी करा : अ) अंतर्गत सुरक्षा कायदा ब) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
Anonymous voting

🔴 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय ?
Anonymous voting

पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous voting

चंद्रशेखर आजाद यांचे नेतृत्वाखाली भगतसिंग यांची 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous voting

🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous voting

🔰चीनने गुईझोऊ प्रांतातील हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज चे उद्घाटन केले आहे. 🔹विक्रम: हा आता जगातील सर्वात उंच पूल आहे. 🔸उंच
🔰चीनने गुईझोऊ प्रांतातील हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज चे उद्घाटन केले आहे. 🔹विक्रम: हा आता जगातील सर्वात उंच पूल आहे. 🔸उंची: पुलाच्या डेकची उंची नदीच्या तळापासून ६२५ मीटर (२०५१ फूट) आहे. 🔹स्थान: चीनमधील गुईझोऊ (Guizhou) प्रांत. हा प्रांत जगातील अनेक उंच पुलांसाठी ओळखला जातो. 🔸बांधकाम प्रकार: स्टील-ट्रस सस्पेंशन ब्रिज. 🔹एकूण लांबी: २,८९० मीटर (सुमारे २.९ किमी). 🔸मुख्य गाळा (Main Span): १,४२० मीटर (पर्वताळ प्रदेशात बांधलेला सर्वात मोठा गाळा). 🔹कमी झालेला वेळ: या पुलामुळे कॅन्यन पार करण्याचा वेळ २ तासांवरून फक्त २ मिनिटांवर आला आहे. 🔸महत्त्व: हा पूल प्रादेशिक वाहतूक सुधारण्यासाठी, स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे. 🔹पर्यटन सुविधा: पुलावर साईटसीईंग लिफ्ट, स्काय कॅफे, आणि बंजी जंपिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

🔰चंदीगड हे भारतातील पहिले 'झोपडपट्टीमुक्त शहर' ठरले. 🔹अंतिम टप्पा: सप्टेंबर २०२५ मध्ये 'शाहपूर कॉलनी' (शेवटची झोपडपट्टी) हट
🔰चंदीगड हे भारतातील पहिले 'झोपडपट्टीमुक्त शहर' ठरले. 🔹अंतिम टप्पा: सप्टेंबर २०२५ मध्ये 'शाहपूर कॉलनी' (शेवटची झोपडपट्टी) हटवली. 🔸पुनर्प्राप्त जमीन: १२ वर्षांत ५२० एकर सरकारी जमीन (मूल्य: ₹२१,००० कोटी+) अतिक्रमणमुक्त केली. 🔹पुनर्वसन: पात्र रहिवाशांना 'चंदीगड स्मॉल फ्लॅट्स योजना' अंतर्गत कायमस्वरूपी EWS घरे मिळाली. 🔸महत्त्व: शहरी विकास आणि पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल तयार केले.

शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा____ या महसूल प्रत्यक्ष संबंध येत असे?
Anonymous voting