Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 450 名订阅者,在 教育 类别中位列第 8 042,并在 印度 地区排名第 17 338 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 450 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -405,过去 24 小时变化为 -13,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.55%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 602 次浏览,首日通常累积 974 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 450
订阅者
-1324 小时
-1157 天
-40530 天
帖子存档
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
'कॅबिनेट मिशन योजने' संदर्भात जोड्या जुळवा.
अ) निवडावयाची एकूण सदस्यसंख्या
ब) संस्थानिक - राज्यांचे प्रतिनिधी क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी ड) प्रांताचे प्रतिनिधी 1) 292 2) 4 3) 93 4) 389
🎯" बखर अंतकाळाची’
ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
✍🌎अ)भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी केले होते.
ब)26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
🔰दक्षिण भारतातील पहिले पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे गाव. (देशातील दुसरे).
🔹स्थान: तेलंगणा, नागरकुर्नूल जिल्हा.
🔸क्षमता: एकूण स्थापित क्षमता 1,500 kW (1.5 MW).
🔹कव्हरेज: 514 घरे आणि 11 सरकारी इमारती पूर्णपणे सौरऊर्जेवर.
🔸फायदा १ (वीज बिल): घरातील वीज निर्मितीमुळे वीज बिल 'शून्य'. (3 kW सिस्टिम प्रति घर).
🔹फायदा २ (उत्पन्न): जास्तीची वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणारे गावकरी (ग्रीन उद्योजक).
🔸विक्री दर: ग्रीडला प्रति युनिट ₹5.25 दराने वीज विक्री.
🔹आदर्श गाव: शाश्वत ग्रामीण विकासाचा आणि अक्षय ऊर्जा वापराचा उत्तम नमुना (Model).
1878 च्या भारतीय भाषा वृत्तपत्रे कायद्यातील प्रसिद्धीपूर्व लिखाणाच्या कलमाला कोणी विरोध केला होता, ज्यामुळे ते कलमचं रद्द केले गेले?
1921 मध्ये वृत्तपत्रविषयक कायद्यांचे अवलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
ब्रिटिश सरकार खालीलपैकी कोणाला जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे " छुपे राजद्रोही " म्हणत असे ?
🔰 मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग III चे वर्णन....... यांनी 'सर्वात टिकात्मक भाग' असे केले आहे.
(ASO मुख्य 2014)
🔰 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेला 'भेदभावाचा निषेध' हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे?
(PSI मुख्य 2014)
🔰कालानुक्रमाने मांडणी करा :
अ) अंतर्गत सुरक्षा कायदा ब) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
चंद्रशेखर आजाद यांचे नेतृत्वाखाली भगतसिंग यांची 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
🔰चीनने गुईझोऊ प्रांतातील हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज चे उद्घाटन केले आहे.
🔹विक्रम: हा आता जगातील सर्वात उंच पूल आहे.
🔸उंची: पुलाच्या डेकची उंची नदीच्या तळापासून ६२५ मीटर (२०५१ फूट) आहे.
🔹स्थान: चीनमधील गुईझोऊ (Guizhou) प्रांत. हा प्रांत जगातील अनेक उंच पुलांसाठी ओळखला जातो.
🔸बांधकाम प्रकार: स्टील-ट्रस सस्पेंशन ब्रिज.
🔹एकूण लांबी: २,८९० मीटर (सुमारे २.९ किमी).
🔸मुख्य गाळा (Main Span): १,४२० मीटर (पर्वताळ प्रदेशात बांधलेला सर्वात मोठा गाळा).
🔹कमी झालेला वेळ: या पुलामुळे कॅन्यन पार करण्याचा वेळ २ तासांवरून फक्त २ मिनिटांवर आला आहे.
🔸महत्त्व: हा पूल प्रादेशिक वाहतूक सुधारण्यासाठी, स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे.
🔹पर्यटन सुविधा: पुलावर साईटसीईंग लिफ्ट, स्काय कॅफे, आणि बंजी जंपिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
🔰चंदीगड हे भारतातील पहिले 'झोपडपट्टीमुक्त शहर' ठरले.
🔹अंतिम टप्पा: सप्टेंबर २०२५ मध्ये 'शाहपूर कॉलनी' (शेवटची झोपडपट्टी) हटवली.
🔸पुनर्प्राप्त जमीन: १२ वर्षांत ५२० एकर सरकारी जमीन (मूल्य: ₹२१,००० कोटी+) अतिक्रमणमुक्त केली.
🔹पुनर्वसन: पात्र रहिवाशांना 'चंदीगड स्मॉल फ्लॅट्स योजना' अंतर्गत कायमस्वरूपी EWS घरे मिळाली.
🔸महत्त्व: शहरी विकास आणि पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल तयार केले.
शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा____ या महसूल प्रत्यक्ष संबंध येत असे?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
