es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 445 suscriptores, ocupando la posición 8 052 en la categoría Educación y el puesto 17 365 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 445 suscriptores.

Según los últimos datos del 28 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -406, y en las últimas 24 horas de -18, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.64%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.99% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 624 visualizaciones. En el primer día suele acumular 976 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 445
Suscriptores
-1824 horas
-1287 días
-40630 días
Archivo de publicaciones
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰वैभव सूर्यवंशीने युवा क्रिकेटमध्ये (Youth ODIs) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रम 🔹विक्रम: युवा एकदिवसीय (Youth ODI)
🔰वैभव सूर्यवंशीने युवा क्रिकेटमध्ये (Youth ODIs) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रम 🔹विक्रम: युवा एकदिवसीय (Youth ODI) क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes) मारण्याचा विश्वविक्रम केला. 🔸एकूण षटकार: त्याने आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत. 🔹विक्रम मोडला: माजी भारतीय U-19 कर्णधार उन्मुक्त चंद (38 षटकार) याचा विक्रम मोडला. 🔸सर्वात जलद विक्रम: वैभवने हा टप्पा केवळ 10 डावांमध्ये (Innings) पूर्ण केला, तर उन्मुक्त चंदने 38 षटकार मारण्यासाठी 21 सामने घेतले होते. 🔹सध्याची कामगिरी: ऑस्ट्रेलिया U-19 विरुद्धच्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात 68 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 षटकार मारले आणि विक्रमाची नोंद केली. 🔸इतर महत्त्वाचे विक्रम: ▪️युवा वनडेतील सर्वात जलद शतक (52 चेंडूत). ▪️युवा वनडेमध्ये एका डावात सर्वाधिक 10 षटकार मारणारा भारतीय खेळाडू. ▪️रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सर्वात कमी वयात पदार्पण करणारा क्रिकेटपटू.

👉 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक
👉 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सँडर्स हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी होते?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous voting

🔰आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे. 🔹सुरुवात: आंध्र प्रद
🔰आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे. 🔹सुरुवात: आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेला भारतातील पहिला व्हॉट्सॲप-आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म. 🔸उद्देश: सरकारी सेवा नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरच सोप्या आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे. 🔹कार्यप्रणाली: ▪️व्हॉट्सॲप चॅटबॉटवर काम करते. ▪️व्हॉट्सॲप नंबर: +91 95523 00009. ▪️ 'हाय' मेसेज पाठवून सेवेला सुरुवात करता येते. 🔸उपलब्ध सेवा: ▪️सध्या 200 पेक्षा जास्त सेवा उपलब्ध. ▪️उदा. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता कर, आरोग्य सेवा, आरटीसी बस तिकीट बुकिंग, शैक्षणिक निकाल. 🔹मुख्य फायदे: ▪️सुलभ वापर: व्हॉट्सॲपवर असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे. ▪️वेळेची बचत: सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या वाचतात. ▪️पारदर्शकता: सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येते. ▪️डिजिटल प्रमाणपत्रे: QR कोडसह डिजिटल कागदपत्रे उपलब्ध होतात, जी तपासणीसाठी सोपी असतात. 🔸भविष्यातील योजना: भविष्यात 500 पेक्षा जास्त सेवा जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
Anonymous voting

Q. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना खालीलपैकी कशावर आधारित आहे?
Anonymous voting

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा. अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला. ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Anonymous voting

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

🔰रोहिणी ग्रामपंचायत, धुळे - राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2025 🔹पुरस्कार: राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंत
🔰रोहिणी ग्रामपंचायत, धुळे - राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2025 🔹पुरस्कार: राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्कार 🔸श्रेणी: 'ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज' (Grassroots Level Initiatives) 🔹विजेता: रोहिणी ग्रामपंचायत, शिरपूर, धुळे 🔸नेतृत्व: सरपंच डॉ. आनंदराव पावरा 🔹पारितोषिक: ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि ₹10 लाख रोख 🔸प्रमुख वैशिष्ट्ये: ▪️100% आदिवासी गाव असूनही उत्कृष्ट कामगिरी. ▪️पेपरलेस कामकाज (ई-ऑफिस). ▪️ऑनलाइन सेवा: महाऑनलाइनद्वारे 956 हून अधिक सेवा उपलब्ध. ▪️डिजिटल दस्तऐवज: जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर. ▪️सेवा वितरण: महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत सेवा. ▪️डिजिटल संवाद: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर.