Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 445 مشتركاً، محتلاً المرتبة 8 052 في فئة التعليم والمرتبة 17 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 445 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -406، وفي آخر 24 ساعة بمقدار -18، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.99% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 624 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 976 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 445
المشتركون
-1824 ساعات
-1287 أيام
-40630 أيام
أرشيف المشاركات
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
🔰वैभव सूर्यवंशीने युवा क्रिकेटमध्ये (Youth ODIs) सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रम
🔹विक्रम: युवा एकदिवसीय (Youth ODI) क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes) मारण्याचा विश्वविक्रम केला.
🔸एकूण षटकार: त्याने आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत.
🔹विक्रम मोडला: माजी भारतीय U-19 कर्णधार उन्मुक्त चंद (38 षटकार) याचा विक्रम मोडला.
🔸सर्वात जलद विक्रम: वैभवने हा टप्पा केवळ 10 डावांमध्ये (Innings) पूर्ण केला, तर उन्मुक्त चंदने 38 षटकार मारण्यासाठी 21 सामने घेतले होते.
🔹सध्याची कामगिरी: ऑस्ट्रेलिया U-19 विरुद्धच्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात 68 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 षटकार मारले आणि विक्रमाची नोंद केली.
🔸इतर महत्त्वाचे विक्रम:
▪️युवा वनडेतील सर्वात जलद शतक (52 चेंडूत).
▪️युवा वनडेमध्ये एका डावात सर्वाधिक 10 षटकार मारणारा भारतीय खेळाडू.
▪️रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) सर्वात कमी वयात पदार्पण करणारा क्रिकेटपटू.
👉 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
🔰आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे.
🔹सुरुवात: आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेला भारतातील पहिला व्हॉट्सॲप-आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म.
🔸उद्देश: सरकारी सेवा नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरच सोप्या आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे.
🔹कार्यप्रणाली:
▪️व्हॉट्सॲप चॅटबॉटवर काम करते.
▪️व्हॉट्सॲप नंबर: +91 95523 00009.
▪️ 'हाय' मेसेज पाठवून सेवेला सुरुवात करता येते.
🔸उपलब्ध सेवा:
▪️सध्या 200 पेक्षा जास्त सेवा उपलब्ध.
▪️उदा. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता कर, आरोग्य सेवा, आरटीसी बस तिकीट बुकिंग, शैक्षणिक निकाल.
🔹मुख्य फायदे:
▪️सुलभ वापर: व्हॉट्सॲपवर असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे.
▪️वेळेची बचत: सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या वाचतात.
▪️पारदर्शकता: सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येते.
▪️डिजिटल प्रमाणपत्रे: QR कोडसह डिजिटल कागदपत्रे उपलब्ध होतात, जी तपासणीसाठी सोपी असतात.
🔸भविष्यातील योजना: भविष्यात 500 पेक्षा जास्त सेवा जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
Q. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना खालीलपैकी कशावर आधारित आहे?
▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
🔰रोहिणी ग्रामपंचायत, धुळे - राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2025
🔹पुरस्कार: राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्कार
🔸श्रेणी: 'ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज' (Grassroots Level Initiatives)
🔹विजेता: रोहिणी ग्रामपंचायत, शिरपूर, धुळे
🔸नेतृत्व: सरपंच डॉ. आनंदराव पावरा
🔹पारितोषिक: ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि ₹10 लाख रोख
🔸प्रमुख वैशिष्ट्ये:
▪️100% आदिवासी गाव असूनही उत्कृष्ट कामगिरी.
▪️पेपरलेस कामकाज (ई-ऑफिस).
▪️ऑनलाइन सेवा: महाऑनलाइनद्वारे 956 हून अधिक सेवा उपलब्ध.
▪️डिजिटल दस्तऐवज: जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर.
▪️सेवा वितरण: महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत सेवा.
▪️डिजिटल संवाद: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
