es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 350 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 403 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 350 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -419, y en las últimas 24 horas de -16, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.74%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 642 visualizaciones. En el primer día suele acumular 970 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 350
Suscriptores
-1624 horas
-1407 días
-41930 días
Archivo de publicaciones
शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting

🔰'पद्मश्री' विजेते, 'अरण्यऋषी', प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन 🔸नाव: मारुती भुजंगराव चितमपल्
🔰'पद्मश्री' विजेते, 'अरण्यऋषी', प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन 🔸नाव: मारुती भुजंगराव चितमपल्ली 🔹जन्म: ५ नोव्हेंबर, १९३२ रोजी सोलापूर 🔸निधन: १८ जून, २०२५ रोजी सोलापूर येथे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन. 🔹ओळख: 'पद्मश्री' विजेते, 'अरण्यऋषी', प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक. 🔸शिक्षण: कोईम्बतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमधून वनशास्त्राचे शिक्षण. 🔹वनसेवेतील कार्य: ▪️महाराष्ट्राच्या वनविभागात ३६ वर्षे सेवा. ▪️मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त (१९९०). ▪️कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात योगदान. ▪️संशोधनासाठी भारतभर मोठा प्रवास. ▪️१३ भाषा अवगत होत्या. 🔸लेखन आणि साहित्य योगदान: ▪️वन्यजीव आणि निसर्गावर २० हून अधिक पुस्तके लिहिली. ▪️प्रमुख साहित्यकृती: 'पक्षीकोश', 'प्राणीकोश', 'मत्स्यकोश', 'रानवाटा', 'निळावंती', 'चकवा चांदण' (आत्मचरित्र). 🔹पुरस्कार आणि सन्मान: ▪️२०२५ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ▪️३० एप्रिल, २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

🔰प्रदीप कोकरे यांच्या "खोल खोल दुष्काळ डोळे" या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर. 🔸उद्देश: या पुरस्काराचा
🔰प्रदीप कोकरे यांच्या "खोल खोल दुष्काळ डोळे" या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर. 🔸उद्देश: या पुरस्काराचा मुख्य उद्देश 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण लेखकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना साहित्यात अधिक योगदान देण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. 🔹विषय: कादंबरी महानगरातील (विशेषतः मुंबईतील) तरुण पिढीच्या जीवनातील निरर्थकता, संघर्ष आणि अस्तित्वाचा शोध यावर आधारित आहे. यात गिरणी कामगारांचा संप, बेकारी आणि ग्रामीण भागातून शहरात स्थायिक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांचे चित्रण आहे. 🔹पुरस्काराचे स्वरूप: ५०,००० रुपये रोख रक्कम आणि एक ताम्रपट. 🔰अलीकडील पुरस्कार विजेते (मराठी): 🔹2025: प्रदीप कोकणे यांना त्यांच्या 'खेल खेल दुःखाना देले' या कादंबरीसाठी. 🔸2024: देविदास सौदागर यांना त्यांच्या 'उसवण' या कादंबरीसाठी.

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

🔰आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 🔹एकूण पदे - 1107 🔸अर्ज कालावधी - 19 जून ते 9 जुलै 2025 ❤️🚀परीक्षा TCS घेणार आहे

🔰MAHATRANSCO संवर्गनिहाय अर्ज संख्या 🔹Lower Division Clerk साठी 35K अर्ज आले आहेत
🔰MAHATRANSCO संवर्गनिहाय अर्ज संख्या 🔹Lower Division Clerk साठी 35K अर्ज आले आहेत

🔰MAHATRANSCO तारखा जाहीर
🔰MAHATRANSCO तारखा जाहीर

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting