es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 350 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 403 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 350 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -419, y en las últimas 24 horas de -16, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.74%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 642 visualizaciones. En el primer día suele acumular 970 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 350
Suscriptores
-1624 horas
-1407 días
-41930 días
Archivo de publicaciones
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

🔰नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी 20 क्रिकेट मध्ये पहिल्यांदा 3 सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत. 🔹
🔰नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी 20 क्रिकेट मध्ये पहिल्यांदा 3 सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत. 🔹 सामना: नेपाळ विरुद्ध नेदरलँड्स (टी-२० आंतरराष्ट्रीय). 🔸ठिकाण: ग्लासगो, स्कॉटलंड. 🔹निकाल: सामना बरोबरीत (टाय) सुटला. 🔸सुपर ओव्हर्स: ▪️ पहिली सुपर ओव्हर: बरोबरीत (१९-१९ धावा). ▪️दुसरी सुपर ओव्हर: बरोबरीत (१७-१७ धावा). ▪️तिसरी सुपर ओव्हर: नेदरलँड्सने✅✅ सामना जिंकला. 🔹ऐतिहासिक महत्त्व: पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सुपर ओव्हर्स खेळवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

🔰ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 (म्युनिक) 🔹 स्थळ: ऑलिंपिक शूटिंग रेंज, म्युनिक, जर्मनी 🔸वेळापत्रक: ▪️आगमन: 8 जून 2025 ▪️प्रशिक
🔰ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 (म्युनिक) 🔹 स्थळ: ऑलिंपिक शूटिंग रेंज, म्युनिक, जर्मनी 🔸वेळापत्रक: ▪️आगमन: 8 जून 2025 ▪️प्रशिक्षण आणि तांत्रिक बैठक: 9 जून 2025 ▪️ स्पर्धा: 10 जून ते 14 जून 2025 ▪️ निर्गमन: 15 जून 2025 🔰भारताची कामगिरी : (एकूण 4 पदके : 2 सुवर्ण आणि 2 कांस्य.) 🔹सुवर्ण पदके: १)सुरुची सिंग - महिला 10m एअर पिस्तूल २)आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता - 10m एअर रायफल मिश्र संघ 🔸कांस्य पदके: १)सिफत कौर समरा - महिला 50m रायफल 3 पोझिशन्स २)इलावेनिल वलारिवन - महिला 10m एअर रायफल 🔰पदकतालिका :- १) चीन :- (4 सुवर्ण, 1 रौप्य ,2 कांस्य) २) नॉर्वे :- (4 पदके सुवर्ण, 1 रौप्य आणि 1) कांस्य ३)भारत (2 सुवर्ण, 2 कांस्य).

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous voting

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous voting

अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

PYQ...... कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

🔰केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन टेक प्लॅटफॉर्म लाँच केले. 🔹उद्दिष्ट: आपत्कालीन प्रतिसाद
🔰केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन टेक प्लॅटफॉर्म लाँच केले. 🔹उद्दिष्ट: आपत्कालीन प्रतिसादाची गती आणि अचूकता सुधारणे. 🔸लाँचची तारीख: १८ जून २०२५. 🔹प्रमुख प्लॅटफॉर्म: ▪️एकात्मिक नियंत्रण कक्ष (ICR-ER): आपत्कालीन प्रतिसादासाठी. ▪️राष्ट्रीय डेटाबेस लाइट २.० (NDEM लाइट २.०): आपत्कालीन व्यवस्थापनासाठी. ▪️आसामचा पूर धोका क्षेत्रीय अ‍ॅटलास: आसाममधील पूर धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी. 🔸अतिरिक्त अनावरण: आसामचा राष्ट्रीय डेटाबेस आणि पूर धोक्याचा अ‍ॅटलस. 🔹अपेक्षित परिणाम: आपत्ती व्यवस्थापनातील समन्वय आणि प्रतिसादात सुधारणा.

🔰साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली
🔰साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. 🔸ठिकाण :- सातारा ▪️१)1954 (अध्यक्ष):- लक्ष्मण शास्त्री जोशी ( नवी दिल्ली) ▪️२)2025 (अध्यक्ष):- डॉ. तारा भवाळकर (नवी दिल्ली) 🔰98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :- 🔹ठिकाण : दिल्ली 🔸आवृत्ती :  98 वे 🔹अध्यक्ष : तारा भवाळकर 🔸तारीख : 21 ते 23 फेब्रुवारी 2025 🚀राज्याबाहेर सर्वाधिक साहित्य संमेलन बडोदा येथे भरले होते 4 वेळा. 🚀राज्यानुसार विचार केल्यास सर्वाधिक साहित्य संमेलन मध्य प्रदेश या ठिकाणी 6 वेळा भरले होते. 🚀1878 साली झालेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनापासून आतापर्यंत झालेल्या 97 संमेलनांपैकी 23 संमेलने महाराष्ट्राबाहेर झाली आहेत.

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting