es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 173 suscriptores, ocupando la posición 8 142 en la categoría Educación y el puesto 17 404 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 173 suscriptores.

Según los últimos datos del 13 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -447, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.11%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.74% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 719 visualizaciones. En el primer día suele acumular 904 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 14 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 173
Suscriptores
-2224 horas
-1127 días
-44730 días
Archivo de publicaciones
🔰पंतप्रधानांच्या जन्मगावी वडनगर येथे 'सुशासन पदयात्रा' संपन्न 🔹गुजरातमधील वडनगर येथे आठ किमीची 'सुशासन पदयात्रा' पार पडली,
🔰पंतप्रधानांच्या जन्मगावी वडनगर येथे 'सुशासन पदयात्रा' संपन्न 🔹गुजरातमधील वडनगर येथे आठ किमीची 'सुशासन पदयात्रा' पार पडली, ज्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री डॉ. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त मनसुख मांडविया. 🔸उपक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रदर्शने आणि संवैधानिक मूल्यांवर भर देणारी संवादात्मक सत्रे यांचा समावेश होतो. 🔹2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून वाजपेयींच्या लोकशाही वारशाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले 2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली 3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
Anonymous voting

"फाजल अली कमिशन चा अहवाल म्हणजे महाराष्ट्राचे मृत्युपत्र आहे" असे कोणी म्हंटले होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
Anonymous voting

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

भारतीय क्रान्तीकारकांना जपानकडून काय मिळाले?
Anonymous voting

◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 ) (अ) बंगाल, बिहार (ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत -------------- मागणी केली.
Anonymous voting

शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting