Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 173 مشتركاً، محتلاً المرتبة 8 142 في فئة التعليم والمرتبة 17 404 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 173 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -447، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.11%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.74% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 719 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 904 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 173
المشتركون
-2224 ساعات
-1127 أيام
-44730 أيام
أرشيف المشاركات
🔰पंतप्रधानांच्या जन्मगावी वडनगर येथे 'सुशासन पदयात्रा' संपन्न
🔹गुजरातमधील वडनगर येथे आठ किमीची 'सुशासन पदयात्रा' पार पडली, ज्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री डॉ. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त मनसुख मांडविया.
🔸उपक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रदर्शने आणि संवैधानिक मूल्यांवर भर देणारी संवादात्मक सत्रे यांचा समावेश होतो.
🔹2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून वाजपेयींच्या लोकशाही वारशाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले
2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली
3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
"फाजल अली कमिशन चा अहवाल म्हणजे महाराष्ट्राचे मृत्युपत्र आहे" असे कोणी म्हंटले होते?
खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 )
(अ) बंगाल, बिहार
(ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत -------------- मागणी केली.
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
