es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 578 suscriptores, ocupando la posición 8 062 en la categoría Educación y el puesto 17 625 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 578 suscriptores.

Según los últimos datos del 20 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -380, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.48%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.25% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 592 visualizaciones. En el primer día suele acumular 798 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 578
Suscriptores
-624 horas
-557 días
-38030 días
Archivo de publicaciones
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

🔰भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर काम करताना 8,931 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 🔹मुख्यमंत्री आणि पं
🔰भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर काम करताना 8,931 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 🔹मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळून त्यांनी सर्वाधिक काळ सरकार चालवण्याचा विक्रम केला आहे. 🔰मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ ▪️Narendra Modi यांनी 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 या कालावधीत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ▪️जवळपास 12 वर्षे 7 महिने मुख्यमंत्री पदावर राहिले. ▪️मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ भारतातील सर्वात दीर्घ कार्यकाळांपैकी एक मानला जातो. 🔰पंतप्रधान म्हणून कार्यकाळ ▪️26 मे 2014 पासून आजपर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. ▪️2014, 2019 आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून सलग सरकार स्थापन केले. ▪️त्यामुळे मुख्यमंत्री + पंतप्रधान मिळून त्यांचा एकूण कार्यकाळ 8,931 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. 🔸विक्रम का मानला जातो? ▪️भारतात अनेक पंतप्रधान झाले, पण मुख्यमंत्री + पंतप्रधान मिळून इतका मोठा कालावधी कोणत्याही नेत्याचा नव्हता. ▪️त्यामुळे नरेंद्र मोदी हे भारतात सर्वाधिक काळ सरकार चालवणारे नेते ठरले.

🔰 कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
Anonymous voting

🔰लॉर्ड कर्झन कालीन 'रॅले आयोग' चा संबंध --- होता.
Anonymous voting

🔰अयोग्य जोडी निवडा.
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous voting

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous voting

Q : नागपूर करार केव्हा करण्यात आला होता?
Anonymous voting

🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
Anonymous voting

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting