Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 578 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 625 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 578 名订阅者。
根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -380,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.48%。内容发布后 24 小时内通常能获得 3.25% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 592 次浏览,首日通常累积 798 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 578
订阅者
-624 小时
-557 天
-38030 天
帖子存档
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
🔰भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर काम करताना 8,931 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
🔹मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मिळून त्यांनी सर्वाधिक काळ सरकार चालवण्याचा विक्रम केला आहे.
🔰मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ
▪️Narendra Modi यांनी 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 या कालावधीत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
▪️जवळपास 12 वर्षे 7 महिने मुख्यमंत्री पदावर राहिले.
▪️मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ भारतातील सर्वात दीर्घ कार्यकाळांपैकी एक मानला जातो.
🔰पंतप्रधान म्हणून कार्यकाळ
▪️26 मे 2014 पासून आजपर्यंत
भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत.
▪️2014, 2019 आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून सलग सरकार स्थापन केले.
▪️त्यामुळे मुख्यमंत्री + पंतप्रधान मिळून त्यांचा एकूण कार्यकाळ 8,931 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे.
🔸विक्रम का मानला जातो?
▪️भारतात अनेक पंतप्रधान झाले, पण
मुख्यमंत्री + पंतप्रधान मिळून इतका मोठा कालावधी कोणत्याही नेत्याचा नव्हता.
▪️त्यामुळे नरेंद्र मोदी हे भारतात सर्वाधिक काळ सरकार चालवणारे नेते ठरले.
🔰 कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
🔰लॉर्ड कर्झन कालीन 'रॅले आयोग' चा संबंध --- होता.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
