es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 461 suscriptores, ocupando la posición 8 042 en la categoría Educación y el puesto 17 338 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 461 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -405, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.55%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 602 visualizaciones. En el primer día suele acumular 974 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 461
Suscriptores
-1324 horas
-1157 días
-40530 días
Archivo de publicaciones
दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते?
Anonymous voting

हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?
Anonymous voting

🔰मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे. 🔹स्पर्धेचा प्रकार: २१ वर्षांखालील (U-21)
🔰मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे. 🔹स्पर्धेचा प्रकार: २१ वर्षांखालील (U-21) आंतरराष्ट्रीय ज्युनियर पुरुष हॉकी स्पर्धा. 🔸स्थळ: जोहोर बारू, मलेशिया. 🔹पदक: भारत (रौप्य पदक). 🔸विजेता: ऑस्ट्रेलिया (सुवर्ण पदक). 🔹कांस्य पदक: ग्रेट ब्रिटन. 🔸अंतिम सामना (Final Match): भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 🔹निकाल: ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ ने पराभव केला. 🔸भारतासाठी गोल: अनमोल एक्का (१७ व्या मिनिटाला). 🔹महत्त्वाचा क्षण: ऑस्ट्रेलियाने ५९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर निर्णायक गोल केला. 🔸पेनल्टी कॉर्नर: भारताला शेवटच्या मिनिटात सलग ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने (मॅग्नस मॅकसुलंड) उत्कृष्ट बचाव केल्यामुळे भारताला बरोबरी साधता आली नाही. 🔹ऐतिहासिक कामगिरी: सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये भारताने रौप्य पदक जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे.

कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?
Anonymous voting

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting

● प्रश्न : हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous voting

🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous voting

पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
Anonymous voting

महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
Anonymous voting

1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
Anonymous voting

1957 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला ❓
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting