ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

显示更多

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 22 949 名订阅者,在 教育 类别中位列第 8 682,并在 印度 地区排名第 17 729 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 22 949 名订阅者。

根据 16 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -376,过去 24 小时变化为 -16,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.56%。内容发布后 24 小时内通常能获得 3.05% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 277 次浏览,首日通常累积 701 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

凭借高频更新(最新数据采集于 17 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

22 949
订阅者
-1624 小时
-827 天
-37630 天
帖子存档
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 91 व्या क्रमांकावर आहे. 🔹भारताचा क्रमांक: १८० देशांमध्ये ९१ वा (२०२४ मध्ये ९६
🔰भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 91 व्या क्रमांकावर आहे. 🔹भारताचा क्रमांक: १८० देशांमध्ये ९१ वा (२०२४ मध्ये ९६ व्या क्रमांकावर होता). 🔸​भारताचा स्कोअर: १०० पैकी ३९ (मागील वर्षी ३८ होता). 🔹​संस्था: हा अहवाल 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' तर्फे जाहीर केला जातो. 🔸​सुधारणा: भारताच्या क्रमवारीत ५ स्थानांनी सुधारणा झाली आहे. 🔰​जागतिक स्थिती: 🔸​प्रथम (सर्वात स्वच्छ): डेन्मार्क (स्कोअर: ८९). 🔹​सर्वात भ्रष्ट: सोमालिया आणि दक्षिण सुदान. 🔸​प्रमुख निरीक्षण: भारताने डिजिटल पारदर्शकतेत प्रगती केली असली तरी, अद्याप जागतिक सरासरीपेक्षा (४२) भारत मागे आहे. 🔹​मोजमाप: ० (अत्यंत भ्रष्ट) ते १०० (पूर्णपणे स्वच्छ) या प्रमाणात गुण दिले जातात.

◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous voting

◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ Licensing Act, 1857 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/M1FxpbWwq8Q

इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झाली
Anonymous voting

संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

साने गुरुजी चा अमृतपुत्र असा गौरव कोणी केला
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/o3cW0lIEX0o

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting