Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
प्रमुख दर्शन व त्याचे प्रवर्तक जोड्यांच्या स्वरूपात 👆
दर्शन म्हणजे अशी विद्या ज्याद्वारे मानवास तत्त्वांचा साक्षात्कार होतो
# प्राचीन इतिहास-
सिंधू संस्कृतीशी परिचित नसलेल्या बाबी-तलवार,सिंह, मंदिर,लोह धातू.
सिंधू संस्कृतीला तांबे धातू परिचित होता पण लोह धातू चा शोध आर्यांनी लावला.
सिंधु संस्कृतीतील मुद्रांवर घोडा हा प्राणी आढळत नाही.
सिंधू संस्कृती -स्थळे,शोधकर्ते,ठिकाण व कोणत्या नदीकाठी आहेत यावर प्रश्न असू शकतो.या अनुषंगाने चार्ट अभ्यासावा👆
विदेशी यात्री व लेखक यावर एक प्रश्न अपेक्षित आहे.वैयक्तिक माहिती किंवा जोड्या लावा या स्वरूपात अपेक्षित👆
