ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

आर्य काळातील शेतीशी संबंधित संज्ञा👆

photo content

photo content

photo content

प्रमुख दर्शन व त्याचे प्रवर्तक जोड्यांच्या स्वरूपात 👆 दर्शन म्हणजे अशी विद्या ज्याद्वारे मानवास तत्त्वांचा साक्षात्कार होतो

photo content

# प्राचीन इतिहास- सिंधू संस्कृतीशी परिचित नसलेल्या बाबी-तलवार,सिंह, मंदिर,लोह धातू. सिंधू संस्कृतीला तांबे धातू परिचित होता पण लोह धातू चा शोध आर्यांनी लावला. सिंधु संस्कृतीतील मुद्रांवर घोडा हा प्राणी आढळत नाही.

photo content

सिंधू संस्कृती -स्थळे,शोधकर्ते,ठिकाण व कोणत्या नदीकाठी आहेत यावर प्रश्न असू शकतो.या अनुषंगाने चार्ट अभ्यासावा👆

photo content

photo content

photo content

photo content

photo content

पुरातत्व अभिलेख,वैशिष्ट्य व शासक.👆 अत्यंत महत्वाचे

photo content

photo content

विदेशी यात्री व लेखक यावर एक प्रश्न अपेक्षित आहे.वैयक्तिक माहिती किंवा जोड्या लावा या स्वरूपात अपेक्षित👆