es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2021 विषयी अयोग्य विधान ओळखा. अ) भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने प्रथम संस्थेची निवड केली आहे. ब) डॉ. माधव चव्हाण आणि फरिदा लांबे यांनी १९९५ मध्ये मुंबईत स्थापन केली. @rayatnotes
Anonymous voting

सुरू आहे👆

राज्य पूर्व परीक्षेसाठी इतिहासाची 'Prediction Series'आज पासून सुरू करूयात संध्याकाळी चार वाजता भेटू.. https://unacademy.com/course/raajysevaa-puurv-priikssaa-predication-1/6298QXEV

#Current क्लेअर पोलोसाक बातम्यांमध्ये असण्याचे खालीलपैकी योग्य कारण ओळखा: Join- @rayatnotes
Anonymous voting

#Current अवनी लेखारा टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये दोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? Join- @rayatnotes
Anonymous voting

#Polity पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 177 (मंत्री व महा अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क ) मध्ये येत नाही? Join- @rayatnotes
Anonymous voting

#Geography खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा. Join- @rayatnotes
Anonymous voting

#Geography जगात सर्वात जास्त कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? join- @rayatnotes
Anonymous voting

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.✅

संयुक्त गट क जाहिरात 2022 • उद्योग निरीक्षक - 6 • Excise Sub Inspector - 9 • Tax asst - 114 • Clerk - 99 • तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय - 00 एकूण - 228 @rayatnotes

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/5366 @rayatnotes

#Important (21 August साठी महत्वाचे एकदा वाचून घ्या) Join- @rayatnotes
#Important (21 August साठी महत्वाचे एकदा वाचून घ्या) Join- @rayatnotes

जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022 PSI पेपर 2- दि. 25/09/2022 STI पेपर 2- दि. 15/10/2022 ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022

#Current भारतीय हवाई दलासाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ELF) म्हणून विकसित केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या भागाचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी राजस्थान मधील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमाने उतरवली गेली? Join- @rayatnotes
Anonymous voting

भारत सरकारच्या ग्रामीण विकासासाठी हाती घेतलेल्या महत्वाच्या योजना👆 Join- @rayatnotes
भारत सरकारच्या ग्रामीण विकासासाठी हाती घेतलेल्या महत्वाच्या योजना👆 Join- @rayatnotes

#Polity भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? Join- @rayatnotes
Anonymous voting

#Polity भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 258 अन्वये कोणती तरतूद करण्यात आली आहे ? Join- @mpscgsmaterial
Anonymous voting

#Polity भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे ............या तत्त्वाद्वारे संचालित आहे. Join- rayatnotes
Anonymous voting

Important✌️
Important✌️

#भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम Join- @mpscgsmaterial
#भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम Join- @mpscgsmaterial

Rayat Lectures & Notes - Estadísticas y analítica del canal de Telegram @rayatnotes