Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
Q.129) 1880 साली शंकर विनायक केळकर यांनी सुरू केलेल्या......... या वृत्तपत्राने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला.
https://unacademy.com/course/aadhunik-mhaaraassttraatiil-shikssnnaacaa-itihaas/JLST9TU2
आधुनिक महाराष्ट्रातील शिक्षणाचा इतिहास ..या मुद्द्यावर संयुक्त पूर्व आणि मुख्य मध्ये प्रश्न विचारला जातोच ..
आज सकाळी १०:३० वाजता हे लेक्चर होणार आहे ..
सर्वाँना करता येईल ..
Unlock करण्यासाठी umeshkudale हा code वापरा.
Q.128) अन्न म्हणजे ऊर्जा ही ऊर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात जाते व ऊर्जाचक्र पूर्ण होते.
खालीलपैकी कोणते ऊर्जाचक्र बरोबर आहे ?
Q.127) पर्वतरांग ओळखा.
उत्तरेला आर्क्टिक महासागरापासून ते दक्षिणेला कैस्पियन समुद्रापर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या या पर्वताची लांबी 2,500 किमी आहे. या पर्वतरांगांनी आशिया व युरोप खंडाची सीमा निश्चित झाली आहे. ही अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते.
Q.126) उत्तरेकडून दक्षिणेस द्वीपकल्प भारताच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा अचूक क्रम म्हणजे,
Q.125) पश्चिम हिमालयातील अल्पाइन वनस्पती फक्त 4000 मीटर उंचीवर तर पूर्व हिमालयात ते 3000 मीटर उंचीपर्यंत आढळते. त्याच डोंगररांगातील या बदलांचे कारण असे आहे की,
Q.124) वरील नकाशात अनुक्रमे 1, 2, 3, 4 आणि 5 असे देश आहेत, त्यांचा योग्य क्रम ओळखा?
Q.123) शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
Q.122) खालीलपैकी कोणती/त्या संस्था वैधानिक नाहीत ?
अ) राष्ट्रीय विकास परिषद
ब) विद्यापीठ अनुदान आयोग क) केंद्रीय दक्षता आयोग ड) नियोजन आयोग
Q.121) प्रतिपादन (A) : नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही.
कारण (R) : केंद्रीय कॅबिनेट च्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे.
https://unacademy.com/course/combine-history-revision-through-pyq-1/K67DSZH0
आज पासून रोज PYQ+Revision+Prediction
आज भेटुयात संध्याकाळी ६ वाजता
सर्वांसाठी खुले आणि मोफत
लेक्चर ला log in करण्यासाठी umeshkudale हा code वापरा
🙏🤞
