👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔
Ir al canal en Telegram
By Mr. Mayur Shirtode Sir Mrs. Archana Shirtode Madam 👉👉एक ध्येयवेडा प्रवास --MPSC📚🚔🚔😍 Abhi toh ishaq Hua hai Manjil toh Yashada mai milegi🇮🇳😍😍😍🚔📚🚔😍😍😍😍 You tube Link👇👇 https://youtube.com/@agrmayurshirtode8517?si=Btp1EKcGgCdPKhRs
Mostrar más1 822
Suscriptores
+424 horas
+27 días
-130 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
junio '26
junio '26
+37
en 0 canales
mayo '26
+37
en 0 canales
Get PRO
abril '26
+54
en 0 canales
Get PRO
marzo '26
+17
en 0 canales
Get PRO
febrero '26
+17
en 0 canales
Get PRO
enero '26
+13
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+28
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+22
en 0 canales
Get PRO
octubre '25
+19
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+29
en 0 canales
Get PRO
agosto '25
+31
en 0 canales
Get PRO
julio '25
+70
en 0 canales
Get PRO
junio '25
+34
en 0 canales
Get PRO
mayo '25
+29
en 0 canales
Get PRO
abril '25
+19
en 0 canales
Get PRO
marzo '25
+20
en 0 canales
Get PRO
febrero '25
+21
en 0 canales
Get PRO
enero '25
+64
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+79
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+59
en 0 canales
Get PRO
octubre '24
+63
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+97
en 0 canales
Get PRO
agosto '24
+143
en 2 canales
Get PRO
julio '24
+122
en 0 canales
Get PRO
junio '24
+108
en 1 canales
Get PRO
mayo '24
+98
en 1 canales
Get PRO
abril '24
+119
en 1 canales
Get PRO
marzo '24
+98
en 0 canales
Get PRO
febrero '24
+174
en 6 canales
Get PRO
enero '24
+174
en 8 canales
Get PRO
diciembre '23
+283
en 12 canales
Get PRO
noviembre '23
+34
en 0 canales
Get PRO
octubre '23
+200
en 2 canales
Get PRO
septiembre '23
+68
en 0 canales
Get PRO
agosto '23
+45
en 0 canales
Get PRO
julio '23
+93
en 0 canales
Get PRO
junio '23
+48
en 0 canales
Get PRO
mayo '23
+41
en 0 canales
Get PRO
abril '23
+25
en 0 canales
Get PRO
marzo '23
+15
en 0 canales
Get PRO
febrero '23
+9
en 0 canales
Get PRO
enero '23
+35
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+33
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+147
en 0 canales
Get PRO
octubre '22
+35
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+20
en 0 canales
Get PRO
agosto '22
+23
en 0 canales
Get PRO
julio '22
+32
en 0 canales
Get PRO
junio '22
+16
en 0 canales
Get PRO
mayo '22
+81
en 0 canales
Get PRO
abril '22
+30
en 0 canales
Get PRO
marzo '22
+27
en 0 canales
Get PRO
febrero '22
+6
en 0 canales
Get PRO
enero '22
+18
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+52
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+54
en 0 canales
Get PRO
octubre '21
+30
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+57
en 0 canales
Get PRO
agosto '21
+129
en 0 canales
Get PRO
julio '210
en 0 canales
Get PRO
junio '210
en 0 canales
Get PRO
mayo '210
en 0 canales
Get PRO
abril '21
+322
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 27 junio | +7 | |||
| 26 junio | 0 | |||
| 25 junio | +1 | |||
| 24 junio | +1 | |||
| 23 junio | +1 | |||
| 22 junio | 0 | |||
| 21 junio | 0 | |||
| 20 junio | 0 | |||
| 19 junio | 0 | |||
| 18 junio | 0 | |||
| 17 junio | 0 | |||
| 16 junio | +1 | |||
| 15 junio | +1 | |||
| 14 junio | 0 | |||
| 13 junio | +1 | |||
| 12 junio | 0 | |||
| 11 junio | +2 | |||
| 10 junio | +4 | |||
| 09 junio | 0 | |||
| 08 junio | +6 | |||
| 07 junio | +3 | |||
| 06 junio | +3 | |||
| 05 junio | +2 | |||
| 04 junio | +1 | |||
| 03 junio | +2 | |||
| 02 junio | +1 | |||
| 01 junio | 0 |
Publicaciones del Canal
महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा
आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली.
तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
| 2 | ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏 | 239 |
| 3 | ✴️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात ✴️
एकूण पदे : 2619
उद्योग निरीक्षक : 9
तांत्रिक सहायक : 3
कर सहायक : 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : 461
लिपिक-टंकलेखक :1864
एकूण
2619
महत्त्वाच्या तारखा
📍अर्ज सुरू : 27 जून 2026 दुपारी 2:00 वाजता
📍अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत
✏️ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 17 जुलै 2026
✏️चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2026
परीक्षा
🔥🔥🔥 पूर्व परीक्षा (CBT पद्धतीने) : 27 सप्टेंबर 2026 पासून
🎯 मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल.
विशेष बाब
👉सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करताना स्वतंत्रपणे त्या पदाचा विकल्प (Option) द्यावा लागेल.
पदसंख्येत व आरक्षणात शासनाच्या मागणीप्रमाणे बदल होऊ शकतो.
🌟🌟पुढे आणखी संवर्ग किंवा पदे जोडली जाऊ शकतात.🌟🌟 | 233 |
| 4 | Normalization😳😳😳 | 206 |
| 5 | Exam Online आहे 👍😍🔥 | 238 |
| 6 | 🔥🔥 | 226 |
| 7 | जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8 | 1 |
| 8 | जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8 | 235 |
| 9 | गट क जाहिरात 2026
आतुरता समाप्त
🔥 🔥 🔥 ✅ ✅ 🔥 🔥 🔥 | 259 |
| 10 | 🔥🔥🔥✅🔥🔥🔥❤️✅🔥🔥🔥
गट क जाहिरात 2026
आतुरता समाप्त
🔥 🔥 🔥 ✅ ✅ 🔥 🔥 🔥 | 1 |
| 11 | शांत डोक्याने पेपर सोडवा नक्कीच तुम्हाला पेपर चांगला जाईल ..
You will sail through it 🤞
आजच्या पेपर साठी सर्वांना शुभेच्छा
विजयी भव 🌟🌟
https://t.me/STI22 | 507 |
| 12 | https://youtu.be/BLw6r2md4U0?si=oe9xaO6wmSh29XSf
थोड्याच वेळात एक पंचायत राज व्हिडिओ पाहून घ्या...
उद्या कितीही अवघड प्रश्न आला तरी सुटायला पाहिजे....
करतोय You Tube वर अपलोड 🙏🙏🙏
Session ठीक 7.15 वाजता सुरु होईल 🌟🌟🌟🌟 | 386 |
| 13 | Sin texto... | 328 |
| 14 | ⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता | 322 |
| 15 | Sin texto... | 361 |
| 16 | Sin texto... | 189 |
| 17 | *2026 चे महत्वाचे पुरस्कार व विजेते*
चित्रपट व मनोरंजन पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कार — मोहनलाल
✔️पद्म विभूषण — धर्मेंद्र (मरणोत्तर)
✔️पद्म भूषण — ममूट्टी
✔️पद्म भूषण — अलका याज्ञिक
✔️पद्म श्री — आर. माधवन
📚 *साहित्य पुरस्कार*
साहित्य अकादमी पुरस्कार — विविध 24 भाषांतील लेखकांना प्रदान केला जातो
✔️पद्म श्री (साहित्य क्षेत्र) — रविलाल टुडू
🏏 *क्रीडा पुरस्कार*
✔️पद्म श्री — रोहित शर्मा
✔️पद्म श्री — हरमनप्रीत कौर
✔️ICC T20 World Cup Final – Man of the Match जसप्रीत बुमराह
💼 *व्यवसाय व समाजसेवा*
✔️पद्म भूषण — उदय कोटक
✔️पद्म भूषण — पियुष पांडे (मरणोत्तर)
🌍 *आंतरराष्ट्रीय पुरस्कार*
✔️ऑस्कर पुरस्कार 2026 (Best Actor) — अॅड्रियन ब्रॉडी
✔️ग्रॅमी पुरस्कार 2026 (Album of the Year) — टेलर स्विफ्ट
🎯 *परीक्षेसाठी महत्वाचे वन-लाईनर*
✔️2026 चा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता — मोहनलाल
✔️2026 मध्ये पद्म विभूषण मिळालेले अभिनेते — धर्मेंद्र
✔️2026 मध्ये पद्म भूषण मिळालेली गायिका — अलका याज्ञिक
✔️2026 पद्म श्री सन्मानित क्रिकेटपटू — रोहित शर्मा
✔️2026 मध्ये पद्म भूषण मिळालेले उद्योगपती — उदय कोटक | 205 |
| 18 | सर्वांना नमस्कार,
खास तुमच्यासाठी..❤️❤️
14 जून ला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी one day Revision batch सर्वांनसाठी अँप वर मोफत ठेवत आहे...
आपणही ती बॅच बघा आणि आपल्या गरजू मित्रालाही सांगा...
पवन सर...🥰🥰🥰🙏🙏🙏
अँप download करा..
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan | 212 |
| 19 | दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 490 |
| 20 | #PrelimsHistory
समाजसुधारक (समाधान महाजन मधील) माझ्या नोट्स.
हे एकच पुस्तक पुरेस आहे. | 455 |
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
