ar
Feedback
👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔

👉🚔😍 यशदा_Dreamer️😍🚔

الذهاب إلى القناة على Telegram

By Mr. Mayur Shirtode Sir Mrs. Archana Shirtode Madam 👉👉एक ध्येयवेडा प्रवास --MPSC📚🚔🚔😍 Abhi toh ishaq Hua hai Manjil toh Yashada mai milegi🇮🇳😍😍😍🚔📚🚔😍😍😍😍 You tube Link👇👇 https://youtube.com/@agrmayurshirtode8517?si=Btp1EKcGgCdPKhRs

إظهار المزيد
1 819
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
+130 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يونيو '26
يونيو '26
+30
في 0 قنوات
مايو '26
+37
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+54
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+17
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+17
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+13
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+28
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+22
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+19
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+29
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+31
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+70
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+34
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+29
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+19
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+20
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+21
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+64
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+79
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+59
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+63
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+97
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+143
في 2 قنوات
Get PRO
يوليو '24
+122
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+108
في 1 قنوات
Get PRO
مايو '24
+98
في 1 قنوات
Get PRO
أبريل '24
+119
في 1 قنوات
Get PRO
مارس '24
+98
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+174
في 6 قنوات
Get PRO
يناير '24
+174
في 8 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+283
في 12 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+34
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+200
في 2 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+68
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+45
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+93
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+48
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+41
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+25
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+15
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+9
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+35
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+33
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+147
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+35
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+20
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+23
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+32
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+16
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+81
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+30
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+27
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+6
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+18
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+52
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+54
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+30
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+57
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+129
في 0 قنوات
Get PRO
يوليو '210
في 0 قنوات
Get PRO
يونيو '210
في 0 قنوات
Get PRO
مايو '210
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+322
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
25 يونيو+1
24 يونيو+1
23 يونيو+1
22 يونيو0
21 يونيو0
20 يونيو0
19 يونيو0
18 يونيو0
17 يونيو0
16 يونيو+1
15 يونيو+1
14 يونيو0
13 يونيو+1
12 يونيو0
11 يونيو+2
10 يونيو+4
09 يونيو0
08 يونيو+6
07 يونيو+3
06 يونيو+3
05 يونيو+2
04 يونيو+1
03 يونيو+2
02 يونيو+1
01 يونيو0
منشورات القناة
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏

2
✴️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात ✴️ एकूण पदे : 2619 उद्योग निरीक्षक : 9 तांत्रिक सहायक : 3 कर सहायक : 282 सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : 461 लिपिक-टंकलेखक :1864 एकूण 2619 महत्त्वाच्या तारखा 📍अर्ज सुरू : 27 जून 2026 दुपारी 2:00 वाजता 📍अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ✏️ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 ✏️चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2026 परीक्षा 🔥🔥🔥 पूर्व परीक्षा (CBT पद्धतीने) : 27 सप्टेंबर 2026 पासून 🎯 मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल. विशेष बाब 👉सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करताना स्वतंत्रपणे त्या पदाचा विकल्प (Option) द्यावा लागेल. पदसंख्येत व आरक्षणात शासनाच्या मागणीप्रमाणे बदल होऊ शकतो. 🌟🌟पुढे आणखी संवर्ग किंवा पदे जोडली जाऊ शकतात.🌟🌟
118
3
Normalization😳😳😳
Normalization😳😳😳
106
4
Exam Online आहे 👍😍🔥
Exam Online आहे 👍😍🔥
142
5
🔥🔥
141
6
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8
1
7
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8
155
8
गट क जाहिरात 2026 आतुरता समाप्त 🔥 🔥 🔥 ✅ ✅ 🔥 🔥 🔥
180
9
🔥🔥🔥✅🔥🔥🔥❤️✅🔥🔥🔥 गट क जाहिरात 2026 आतुरता समाप्त 🔥 🔥 🔥 ✅ ✅ 🔥 🔥 🔥
1
10
शांत डोक्याने पेपर सोडवा नक्कीच तुम्हाला पेपर चांगला जाईल .. You will sail through it 🤞 आजच्या पेपर साठी सर्वांना शुभेच्छा विजयी भव 🌟🌟 https://t.me/STI22
386
11
https://youtu.be/BLw6r2md4U0?si=oe9xaO6wmSh29XSf थोड्याच वेळात एक पंचायत राज व्हिडिओ पाहून घ्या... उद्या कितीही अवघड प्रश्न आला तरी सुटायला पाहिजे.... करतोय You Tube वर अपलोड 🙏🙏🙏 Session ठीक 7.15 वाजता सुरु होईल 🌟🌟🌟🌟
324
12
لا يوجد نص...
286
13
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
285
14
+8
لا يوجد نص...
257
15
+3
لا يوجد نص...
169
16
*2026 चे महत्वाचे पुरस्कार व विजेते* चित्रपट व मनोरंजन पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार — मोहनलाल ✔️पद्म विभूषण — धर्मेंद्र (मरणोत्तर) ✔️पद्म भूषण — ममूट्टी ✔️पद्म भूषण — अलका याज्ञिक ✔️पद्म श्री — आर. माधवन 📚 *साहित्य पुरस्कार* साहित्य अकादमी पुरस्कार — विविध 24 भाषांतील लेखकांना प्रदान केला जातो ✔️पद्म श्री (साहित्य क्षेत्र) — रविलाल टुडू 🏏 *क्रीडा पुरस्कार* ✔️पद्म श्री — रोहित शर्मा ✔️पद्म श्री — हरमनप्रीत कौर ✔️ICC T20 World Cup Final – Man of the Match जसप्रीत बुमराह 💼 *व्यवसाय व समाजसेवा* ✔️पद्म भूषण — उदय कोटक ✔️पद्म भूषण — पियुष पांडे (मरणोत्तर) 🌍 *आंतरराष्ट्रीय पुरस्कार* ✔️ऑस्कर पुरस्कार 2026 (Best Actor) — अ‍ॅड्रियन ब्रॉडी ✔️ग्रॅमी पुरस्कार 2026 (Album of the Year) — टेलर स्विफ्ट 🎯 *परीक्षेसाठी महत्वाचे वन-लाईनर* ✔️2026 चा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता — मोहनलाल ✔️2026 मध्ये पद्म विभूषण मिळालेले अभिनेते — धर्मेंद्र ✔️2026 मध्ये पद्म भूषण मिळालेली गायिका — अलका याज्ञिक ✔️2026 पद्म श्री सन्मानित क्रिकेटपटू — रोहित शर्मा ✔️2026 मध्ये पद्म भूषण मिळालेले उद्योगपती — उदय कोटक
185
17
सर्वांना नमस्कार, खास तुमच्यासाठी..❤️❤️ 14 जून ला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी one day Revision batch सर्वांनसाठी अँप व
सर्वांना नमस्कार, खास तुमच्यासाठी..❤️❤️ 14 जून ला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी one day Revision batch सर्वांनसाठी अँप वर मोफत ठेवत आहे... आपणही ती बॅच बघा आणि आपल्या गरजू मित्रालाही सांगा... पवन सर...🥰🥰🥰🙏🙏🙏 अँप download करा.. https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
212
18
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
490
19
#PrelimsHistory समाजसुधारक (समाधान महाजन मधील) माझ्या नोट्स. हे एकच पुस्तक पुरेस आहे.
455
20
🔥✅🔥✅🔥✅🔥✅🔥✅ 💥गट क 2026💥 एकच परिक्षा आणि थेट निवड..🔥🔥 #HARPALKAR PATTERN❤️ 🙌
1