cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MPSC English

एमपीएससी इंग्रजी ✅ MPSC English ⭕️ इंग्रजी व्याकरण ⭕️ इंग्रजी साहित्य ⭕️ इंग्रजी नोट्स/पुस्तके ⭕️ इंग्रजी टेस्ट सिरिज ⭕️ इंग्रजी संभाषण ⭕️ इंग्रजी परीक्षा ⭕️ इंग्रजी ते मराठी संपूर्ण अभ्यास इंग्रजी ✅ https://t.me/Maha_MPSC_English

Mostrar más
India82 818El idioma no está especificadoLingüística11 515
Publicaciones publicitarias
568
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Mostrar todo...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

📖📚 IDIOMS AND PHRASES 📍 1. Keep one's word - To keep one's promise - शब्द किंवा वचन पाळणे 2. Keep the ball rolling - To maintain the progress of a project or a plan - प्रकल्प किंवा काम चालू ठेवणे 3. Keep the wolf from the door - To avoid poverty or starvation - गरीबी किंवा उपासमार टाळणे 4. Kill two birds with one stone - Doing two things at the same time while effort is made for one - एका दगडात दोन पक्षी मारणे 5. Kith and keen - Blood relations/ nepotism गोतावळा, जवळचे नातेवाईक 6. Knit one's brow - To frown कपाळावर नैराश्य दर्शविणे 7. Lady's man - A man who is fond of the company of women - महिलांच्या संगतीत राहणारा पुरुष किंवा महिलांची संगती आवडणारा पुरुष 8. Lame excuse - False excuse, baseless excuse - खोटे कारण किंवा लंगडी सबब 9. Left handed compliment - An insult disguise as a compliment - शालीतून जोडे मारणे किंवा वरून प्रशंशा आतील अपमान ही स्थिती असणे. 10. Lion's share - Large part - सिंहाचा वाटा 11. Live in Ivory Tower - Living in comfort and being unaware of realities of others miseries - सुख, चैनीत जीवन जगणे जेणेकरून दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव न होणे 12. Loaves and fishes - Material benefit - व्यक्तिगत लाभ 13. Look off colours - look ill or unhealthy - अस्वस्थ दिसणे किंवा आजारी असणे 14. Look through coloured glasses - To see with different - वेगळ्या नजरेने पाहणे किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती न जाणवणे 15. Lump in the throat - A tight or uncomfortable feeling in throat due to emotions - भावनाविवश झाल्यामुळे गळा भरून येणे 16. Mad as a March hare - Crazy and insane - माथेफिरू किंवा वेडा 17. Make a clean breast of - To tell the truth about something especially something bad or illegal you have done or you do not - एखादी वाईट गोष्ट जी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल परंतु तरीही ती स्वीकार करणे 18. Maiden name - A woman's surname before marriage - विवाहित स्त्रीचे लग्नापूर्वीचे नाव 19. Maiden speech - First speech - पहिले भाषण 20. Make a hash - To mess up - सर्व गडबड करून टाकणे @Maha_MPSC_English
Mostrar todo...
एमपीएससी इंग्रजी ✅ MPSC English इंग्रजी विषयाच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करा आपल्या इंग्रजी या चॅनल वर ⭕️ इंग्रजी व्याकरण ⭕️ इंग्रजी साहित्य ⭕️ इंग्रजी नोट्स/पुस्तके ⭕️ इंग्रजी टेस्ट सिरिज ⭕️ इंग्रजी संभाषण ⭕️ इंग्रजी परीक्षा ⭕️ इंग्रजी ते मराठी संपूर्ण अभ्यास तर आताच जॉइन करा आणि सर्वांना पाठवायला विसरू नका, हा एक प्रयत्न एखाद्याच्या परीक्षेला /करियरला बनवू शकतो. सर्वांना पाठवा इंग्रजी ✅ Join and Share 👍🏻 https://t.me/Maha_MPSC_English
Mostrar todo...
MPSC English

एमपीएससी इंग्रजी ✅ MPSC English ⭕️ इंग्रजी व्याकरण ⭕️ इंग्रजी साहित्य ⭕️ इंग्रजी नोट्स/पुस्तके ⭕️ इंग्रजी टेस्ट सिरिज ⭕️ इंग्रजी संभाषण ⭕️ इंग्रजी परीक्षा ⭕️ इंग्रजी ते मराठी संपूर्ण अभ्यास इंग्रजी ✅

https://t.me/Maha_MPSC_English

BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी) कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी फॉलो करा 👇 प्रा. माधव सावळे https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09
Mostrar todo...
Madhav Sawale PhD 🇮🇳🐘 (@madhavsawale) / Twitter

Professor | Civil Services | Researcher | Founder | Forward | Firstlearn | White Elephant 🐘 #UGC #NET #SET #SLET #PhD #white #research #Geographer #Forward

जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇 परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे १ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र २ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा ३ वयाचा पुरावा ४ जन्माचा पुरावा ५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) ८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा १० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा ११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र १३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला १४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा १५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन १७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र १८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र १९ टंकलेखन प्रमाणपत्र २० लघुलेखन प्रमाणपत्र २१ अनुभव प्रमाणपत्र 🎯 नोकरीविषयक ™ ५००+ ☞ https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv 🎯 नोकरीविषयक ☞ https://t.me/nokri_jobs_naukari_marathi सर्वाना पाठवा हो...
Mostrar todo...
नोकरीविषयक 61

WhatsApp Group Invite

sticker.webp0.07 KB
Q : What is the plural of the following words? "zero"Anonymous voting
  • (A) zeros
  • (B) zeroes
  • (C) zerose
  • (D) Options A & B both are correct
0 votes
Q : Identify the following nouns have the same form in the singular and the pluralAnonymous voting
  • (A) species
  • (B) aircraft
  • (C) deer
  • (D) all of the above
0 votes
Q : Choose the option that best punctuates the given sentence: He said I am speaking the truthAnonymous voting
  • (A) He said "i am spaking the truth"
  • (B) He said I am speaking the truth
  • (C) He said, "I am speaking the truth".
  • (D) He said, i am speaking the truth?
0 votes
Q : Choose the appropriate collective noun to complete the sentence: A _________ of elephants blocked our way.Anonymous voting
  • (A) group
  • (B) pride
  • (C) herd
  • (D) crew
0 votes