MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
✍🏻️ चंद्रयान 3 शी निगडित Scientists
◾️जी. माधवन नायर – अध्यक्ष इस्रो
◾️ टी.के. अलेक्स – संचालक आयझॅक (इस्रो सॅटेलाईट सेंटर)
◾️ एम. अण्णादुराई – प्रकल्पाचे संचालक
◾️ एस.के. शिवकुमार – संचालक इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क
◾️ जॉर्ज कोशी – मोहिमेचे संचालक
◾️ श्रीनिवास हेडगे – मोहिमेचे संचालक
◾️ एम. वाय. एस. प्रसाद – श्रीहरिकोटा कॉंप्लेक्सचे सहसंचालक व रेंज ऑपरेशन संचालक
◾️ जे.एन. गोस्वामी – अहमदाबाद स्थित फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक व चंद्रयान-१ चे प्रमुख शास्त्रीय अन्वेशक
◾️ नरेंद्र भंडारी – इस्रोच्या प्लॅनेटरी सायंसेस अँड एक्स्प्लोरेशनचे प्रमुख
Join @mpscscience_tech
⭕️प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाची नोंद...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @mpscscience_tech
⭕️सूर्याच्या अभ्यासातून उघडणार आता अनेक महत्त्वाची रहस्ये...
Join @mpscscience_tech
✴️ राष्ट्रीय अंतराळ दिन : 23 ऑगस्ट
➡️ भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
➡️ शिवशक्ती पॉइंट : मून लँडर /विक्रम लॅँडर(चांद्रयान 3) ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती पॉइंट' म्हणून ओळखले जाईल.
➡️ तिरंगा पॉइंट : चंद्रावरील ज्या जागेवर चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता तिरंगा पॉइंट म्हटले जाईल.
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा
✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)
🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join @mpscscience_tech
विज्ञान संज्ञा
🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓
1) हायड्रोजन = H
2) हेलियम = He
3) बेरिलियम = Be
4) कार्बन = C
5) नायट्रोजन = N
6) ऑक्सीजन = O
7) निऑन = Ne
8) सोडियम = Na
9) फॉस्फरस = P
10) सल्फर = S
11) क्लोरीन = Cl
12) पोटॅशियम = K
13) लोखंड = Fe
14) निकेल = Ni
15) तांबे = Cu
16) जस्त = Zn
17) क्रिप्टॉन = Kr
18) मॅगनीज = Mn
19) चांदी = Ag
20) आयोडीन = I
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join @mpscscience_tech
🇮🇳 तिरंगा पॉइंट : चंद्रयान 2🇮🇳
➡️ " चंद्रयान 2 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता तिरंगा पॉईंट म्हणून ओळखले जाणार
🇮🇳 शिवशक्ती: चंद्रयान 3 🇮🇳
➡️ " चंद्रयान 3 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉईंटला आता शिवशक्ती पॉईंट म्हणून ओळखले जाणार
➗➗➗➗➗➗
@ChaluGhadamodi2023
🛑इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार!
👉चंद्राची मोहिम फत्ते केल्यानंतर इस्रोने
आता सूर्याची मोहिम हाती घेतली आहे🔥✌️
⭕️ऑगस्टचा शेवटचा आठवडा खगोल प्रेमींसाठी ठरणार पर्वणीचा
👉२७ ला येणार शनि पृथ्वीच्या जवळ : ३१ रोजी 'सुपर ब्लू-मून'
Join @mpscscience_tech
