ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
✍🏻️ चंद्रयान 3 शी निगडित Scientists ◾️जी. माधवन नायर – अध्यक्ष इस्रो ◾️ टी.के. अलेक्स – संचालक आयझॅक (इस्रो सॅटेलाईट सेंटर) ◾️ एम. अण्णादुराई – प्रकल्पाचे संचालक ◾️ एस.के. शिवकुमार – संचालक इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क ◾️ जॉर्ज कोशी – मोहिमेचे संचालक ◾️ श्रीनिवास हेडगे – मोहिमेचे संचालक ◾️ एम. वाय. एस. प्रसाद – श्रीहरिकोटा कॉंप्लेक्सचे सहसंचालक व रेंज ऑपरेशन संचालक ◾️ जे.एन. गोस्वामी – अहमदाबाद स्थित फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक व चंद्रयान-१ चे प्रमुख शास्त्रीय अन्वेशक ◾️ नरेंद्र भंडारी – इस्रोच्या प्लॅनेटरी सायंसेस अँड एक्स्प्लोरेशनचे प्रमुख Join @mpscscience_tech

⭕️प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाची नोंद... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join @mpscscience_tech
+1
⭕️प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाची नोंद... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join @mpscscience_tech

⭕️सूर्याच्या अभ्यासातून उघडणार आता अनेक महत्त्वाची रहस्ये... Join @mpscscience_tech
⭕️सूर्याच्या अभ्यासातून उघडणार आता अनेक महत्त्वाची रहस्ये... Join @mpscscience_tech

♦️आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण.. Join @mpscscience_tech
♦️आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण.. Join @mpscscience_tech

♦️आदित्य एल - 1 मोहिमेची उद्दिष्टे Join @mpscscience_tech
♦️आदित्य एल - 1 मोहिमेची उद्दिष्टे Join @mpscscience_tech

♦️ भारतातील पहिली AI शाळा: केरळ येथे... Join @mpscscience_tech
♦️ भारतातील पहिली AI शाळा: केरळ येथे... Join @mpscscience_tech

✴️ राष्ट्रीय अंतराळ दिन : 23 ऑगस्ट ➡️ भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतर
✴️ राष्ट्रीय अंतराळ दिन : 23 ऑगस्ट ➡️ भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ➡️ शिवशक्ती पॉइंट : मून लँडर /विक्रम लॅँडर(चांद्रयान 3) ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती पॉइंट' म्हणून ओळखले जाईल. ➡️ तिरंगा पॉइंट : चंद्रावरील ज्या जागेवर चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता तिरंगा पॉइंट म्हटले जाईल.

♦️ सूर्यमोहीम 2 सप्टेंबरला... Join @mpscscience_tech
♦️ सूर्यमोहीम 2 सप्टेंबरला... Join @mpscscience_tech

🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा ✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व) 🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१ 🇷🇺 लुना २
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा ✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व) 🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१ 🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१ 🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१ 🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१ 🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२ 🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२ 🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२ 🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२ 🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२ 🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२ 🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२ ⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३ 🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३ 🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३ 🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४ ⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४ 🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४ 🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४ 🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४ 🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━     Join @mpscscience_tech

         विज्ञान संज्ञा 🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓 1) हायड्रोजन   =   H 2) हेलियम   = He 3) बेरिलियम    =  Be 4) कार्बन     =   C 5) नायट्रोजन    = N 6) ऑक्सीजन   = O 7) निऑन   = Ne 8) सोडियम  = Na 9) फॉस्फरस   = P 10) सल्फर   = S 11) क्लोरीन   = Cl 12) पोटॅशियम   = K 13) लोखंड  = Fe 14) निकेल   =  Ni 15) तांबे   = Cu 16) जस्त   = Zn 17) क्रिप्टॉन   = Kr 18) मॅगनीज  = Mn 19) चांदी  = Ag 20) आयोडीन   = I ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    Join @mpscscience_tech

🇮🇳 तिरंगा पॉइंट : चंद्रयान 2🇮🇳 ➡️ " चंद्रयान 2 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता तिरंगा पॉईंट म्हणून ओळखले जाणार
🇮🇳 तिरंगा पॉइंट : चंद्रयान 2🇮🇳 ➡️ " चंद्रयान 2 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला आता तिरंगा पॉईंट म्हणून ओळखले जाणार

🇮🇳 शिवशक्ती: चंद्रयान 3 🇮🇳 ➡️ " चंद्रयान 3 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉईंटला आता शिवशक्ती पॉईंट म्हणून ओळखले जाणार ➗➗
🇮🇳 शिवशक्ती: चंद्रयान 3 🇮🇳 ➡️ " चंद्रयान 3 " ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉईंटला आता शिवशक्ती पॉईंट म्हणून ओळखले जाणार ➗➗➗➗➗➗ @ChaluGhadamodi2023

🛑इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार! 👉चंद्राची मोहिम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता सूर्याची मोहिम हाती घेतली आहे
🛑इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार! 👉चंद्राची मोहिम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता सूर्याची मोहिम हाती घेतली आहे🔥✌️

♦️इस्रो अंतराळात मानव पाठवणार.... Join @chalughadamodi247
♦️इस्रो अंतराळात मानव पाठवणार.... Join @chalughadamodi247

⭕️ऑगस्टचा शेवटचा आठवडा खगोल प्रेमींसाठी ठरणार पर्वणीचा 👉२७ ला येणार शनि पृथ्वीच्या जवळ : ३१ रोजी 'सुपर ब्लू-मून' Join @mpscs
⭕️ऑगस्टचा शेवटचा आठवडा खगोल प्रेमींसाठी ठरणार पर्वणीचा 👉२७ ला येणार शनि पृथ्वीच्या जवळ : ३१ रोजी 'सुपर ब्लू-मून' Join @mpscscience_tech

⭕️'प्रज्ञान'ची चांद्रसफर.... Join @mpscscience_tech
⭕️'प्रज्ञान'ची चांद्रसफर.... Join @mpscscience_tech

✅चांद्रयान-3 मधील खाजगी भागीदारी Join @mpscscience_tech
चांद्रयान-3 मधील खाजगी भागीदारी Join @mpscscience_tech