es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
🛑 अस्थी संस्था माहिती 🛑 🔰 हाडांची संख्या:---- 🔳अभ्रक:-270 हाडे 🔳प्रौढ माणूस:-206 हाडे 🔳हात व पाय:-प्रत्येकी 30 🔳कवटी:-22 हाडे 🔳मणका:-33 हाडे 📊 सर्वात मोठे हाड मांडीचे असते. 📊 सर्वात लहान हाड स्टेप्स कानातील आहे. https://t.me/SciencebySheetal

sticker.webp0.05 KB

खालीलपैकी कोणत्या भुकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत ?
Anonymous voting

खालीलपैकी अचूक विधान ओळखा. अ) मानवामध्ये त्वचेव्दारे CO2 चे उत्सर्जन केले जाते. ब) श्वासोच्छवासाव्दारे माणूस दिवसाला 400 मिली पाण्याचे उत्सर्जन करतो.
Anonymous voting

फुफ्फुसाच्या कार्यात्मक घटकास काय म्हणतात. ?
Anonymous voting

अनुक्रमे माणूस जास्तीचा श्वास (Inhalation) आणि जास्तीच्या उच्छवासावेळी (Exhalation) किती हवा साधारण श्वासोच्छवासापेक्षा घेतो/सोडतो ?
Anonymous voting

कर्करोगावरिल उपचारांसाठी ............... वापरतात.
Anonymous voting

स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे ............
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?
Anonymous voting

एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते
Anonymous voting

------ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

अ) शक्तीचे एकक J/s आहे. ब) कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. क) कार्याचे एकक ज्यूल आहे. ड) शक्तीचे एकक वॅट आहे
Anonymous voting

✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
✨⚡मराठी HD Status⚡✨ 🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇

🎯मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
🎯मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?

ओळखा पाहू! "Ambergris" ज्याचा वापर, perfumes बनवण्यासाठी केला जातो ते कोठे सापडते? 🐋 Science by Sheetal 🧪 🔥🔥🔥🔥🔥 एकमेव
ओळखा पाहू! "Ambergris" ज्याचा वापर, perfumes बनवण्यासाठी केला जातो ते कोठे सापडते? 🐋 Science by Sheetal 🧪 🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 https://t.me/SciencebySheetal

ओळखा पाहू! दाब व जलांश स्थिर ठेऊन असंपृक्त हवा थंड केली, तर ती ज्या तपमानास संपृक्त होते त्या तपमानास............म्हणतात. Sci
ओळखा पाहू! दाब व जलांश स्थिर ठेऊन असंपृक्त हवा थंड केली, तर ती ज्या तपमानास संपृक्त होते त्या तपमानास............म्हणतात. Science by Sheetal 🧪 🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 https://t.me/SciencebySheetal

ओळखा पाहू! बर्फच्या तुकडयावर दोन्ही बाजूने वजन बांधून टाकलेली दोरी पलीकडून पूर्णपणे बर्फ न तुटता निघून येते याला काय म्हणतात?
ओळखा पाहू! बर्फच्या तुकडयावर दोन्ही बाजूने वजन बांधून टाकलेली दोरी पलीकडून पूर्णपणे बर्फ न तुटता निघून येते याला काय म्हणतात? Science by Sheetal 🧪 🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 https://t.me/SciencebySheetal

ओळखा पाहू! 0० c ते 4०C पाण्याचे तापमान कमी होते परंतु घनता वाढण्याऐवजी कमी होते... याला काय म्हणतात? Science by Sheetal 🧪 🔥
ओळखा पाहू! 0० c ते 4०C पाण्याचे तापमान कमी होते परंतु घनता वाढण्याऐवजी कमी होते... याला काय म्हणतात? Science by Sheetal 🧪 🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 https://t.me/SciencebySheetal