2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🛑 अस्थी संस्था माहिती 🛑
🔰 हाडांची संख्या:----
🔳अभ्रक:-270 हाडे
🔳प्रौढ माणूस:-206 हाडे
🔳हात व पाय:-प्रत्येकी 30
🔳कवटी:-22 हाडे
🔳मणका:-33 हाडे
📊 सर्वात मोठे हाड मांडीचे असते.
📊 सर्वात लहान हाड स्टेप्स कानातील आहे.
https://t.me/SciencebySheetal
2 804
खालीलपैकी अचूक विधान ओळखा.
अ) मानवामध्ये त्वचेव्दारे CO2 चे उत्सर्जन केले जाते.
ब) श्वासोच्छवासाव्दारे माणूस दिवसाला 400 मिली पाण्याचे उत्सर्जन करतो.
2 804
अनुक्रमे माणूस जास्तीचा श्वास (Inhalation) आणि जास्तीच्या उच्छवासावेळी (Exhalation) किती हवा साधारण श्वासोच्छवासापेक्षा घेतो/सोडतो ?
2 804
अ) शक्तीचे एकक J/s आहे.
ब) कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे.
क) कार्याचे एकक ज्यूल आहे. ड) शक्तीचे एकक वॅट आहे
2 804
✨⚡मराठी HD Status⚡✨
🎯 विविध प्रेरणादायी विचार आणि बरचं
काही खास तुमच्यासाठी..🙏❤️👇
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
ओळखा पाहू! "Ambergris" ज्याचा वापर, perfumes बनवण्यासाठी केला जातो ते कोठे सापडते? 🐋
Science by Sheetal 🧪
🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥
https://t.me/SciencebySheetal
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
ओळखा पाहू! दाब व जलांश स्थिर ठेऊन असंपृक्त हवा थंड केली, तर ती ज्या तपमानास संपृक्त होते त्या तपमानास............म्हणतात.
Science by Sheetal 🧪
🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥
https://t.me/SciencebySheetal
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
ओळखा पाहू! बर्फच्या तुकडयावर दोन्ही बाजूने वजन बांधून टाकलेली दोरी पलीकडून पूर्णपणे बर्फ न तुटता निघून येते याला काय म्हणतात?
Science by Sheetal 🧪
🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥
https://t.me/SciencebySheetal
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
ओळखा पाहू! 0० c ते 4०C पाण्याचे तापमान कमी होते परंतु घनता वाढण्याऐवजी कमी होते... याला काय म्हणतात?
Science by Sheetal 🧪
🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥
https://t.me/SciencebySheetal
