🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
◾एखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी ? (PSI Pre 2017)
2 804
◾Protein can provide ________ energy per gram. (ASO Pre 2015)
2 804
◾मूत्रपिंडाद्वारे होणान्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. (ASO Pre 2015)
2 804
◾लिंगपरिवर्तित तांदुळ जो “सोनेरी तांदुळ" म्हणूनहि ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते ?(ASO Pre 2015)
2 804
◾एका 257 g वजनाच्या चेंडुचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी _______ m इतकी असते. दिले गेले आहे : h = 6.626 × 10-34 J/s
(MPSC group C pre 2018)
2 804
◾प्रदीर्घ आवर्त सारणीत _______ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.(MPSC group C pre 2018)
2 804
◾पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला _______ म्हणतात. (MPSC group C pre 2018)
2 804
T.B च्या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या DOTs या औषधप्रणालीचे पूर्ण स्वरूप काय आहे ?
2 804
🔻सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔻
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2 804
🔷शोध व संशोधक 🔷
1)क्षयाचे जंतू-------- रॉबर्ट कॉक
2)जीवनसत्वे ---------फुंक
3)अनुवंशिकता ------जॉन मेंडेल
4)पेनिसिलिन ------फ्लेमिंग
6)मलेरिया जंतू -------रोनॉल्ड रॉस
7)पोलिओ लस ---------साल्क
8)उत्क्रांतिवादाचा सिद्धांत --------डार्विन
9)इन्शुलीन -----------फ्रेडरिक बेटिंग
10)देवीची लस ----------एडवर्ड जेन्नर
11)घटसर्प ------फ्रेडरिक लोफ्लर
12)ॲंटी रेबिज ---------लुई पाश्चर
2 804
Repost from Science By Rahul Deshmukh
◾कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात :
(MPSC group B pre 2019)
2 804
Repost from Science By Rahul Deshmukh
◾मलेरियास कारणीभूत ठरणाच्या प्लाजमोडियम चा _______ फायलम मध्ये समावेश आहे.(PSI Pre 2016)
2 804
Repost from Science By Rahul Deshmukh
◾सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander) ______ गणात मोजतात.(PSI Pre 2016)
2 804
Repost from Science By Rahul Deshmukh
◾एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा :
2a, 3b, 4c
(MPSC group B pre 2019)
2 804
Repost from Science By Rahul Deshmukh
◾जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से. करिता प्रवाहित केला, तर (Na=23, Cl=35.5)
(MPSC group B pre 2019)
