ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
◾एखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी ? (PSI Pre 2017)
Anonymous voting

◾नेचे ......... या गटात येतात. (PSI Pre 2017)
Anonymous voting

◾Protein can provide ________ energy per gram. (ASO Pre 2015)
Anonymous voting

◾मूत्रपिंडाद्वारे होणान्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. (ASO Pre 2015)
Anonymous voting

◾लिंगपरिवर्तित तांदुळ जो “सोनेरी तांदुळ" म्हणूनहि ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते ?(ASO Pre 2015)
Anonymous voting

◾एक ग्राम प्रथिनांमधून ______ ऊर्जा मिळते. (ASO Pre 2015)
Anonymous voting

◾एका 257 g वजनाच्या चेंडुचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी _______ m इतकी असते. दिले गेले आहे : h = 6.626 × 10-34 J/s (MPSC group C pre 2018)
Anonymous voting

◾प्रदीर्घ आवर्त सारणीत _______ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.(MPSC group C pre 2018)
Anonymous voting

◾पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला _______ म्हणतात. (MPSC group C pre 2018)
Anonymous voting

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

T.B च्या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या DOTs या औषधप्रणालीचे पूर्ण स्वरूप काय आहे ?
Anonymous voting

🔻सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔻 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ २) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:- केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:- नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:- 1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ ५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

sticker.webp0.04 KB

🔷शोध व संशोधक 🔷 1)क्षयाचे जंतू-------- रॉबर्ट कॉक 2)जीवनसत्वे ---------फुंक 3)अनुवंशिकता ------जॉन मेंडेल 4)पेनिसिलिन ------फ्लेमिंग 6)मलेरिया जंतू -------रोनॉल्ड रॉस 7)पोलिओ लस ---------साल्क 8)उत्क्रांतिवादाचा सिद्धांत --------डार्विन 9)इन्शुलीन -----------फ्रेडरिक बेटिंग 10)देवीची लस ----------एडवर्ड जेन्नर 11)घटसर्प ------फ्रेडरिक लोफ्लर 12)ॲंटी रेबिज ---------लुई पाश्चर

sticker.webp0.07 KB

◾कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात : (MPSC group B pre 2019)
Anonymous voting

◾मलेरियास कारणीभूत ठरणाच्या प्लाजमोडियम चा _______ फायलम मध्ये समावेश आहे.(PSI Pre 2016)
Anonymous voting

◾सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander) ______ गणात मोजतात.(PSI Pre 2016)
Anonymous voting

◾एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा : 2a, 3b, 4c (MPSC group B pre 2019)
Anonymous voting

◾जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से. करिता प्रवाहित केला, तर (Na=23, Cl=35.5) (MPSC group B pre 2019)
Anonymous voting