es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
Science प्रश्न:- tissue culture तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले केळीचे वान विषाणू विरहित असतात पैकी चुकीचा पर्याय ओळखा.
Anonymous voting

Science प्रश्न:- Binomial nomenclature या पद्धतीमध्ये किती शब्दांचा समावेश असतो?
Anonymous voting

Science प्रश्न:- कार्ल लिनिअस ने 1753 साली द्विनाम नाम पद्धती त्याच्या ------- या पुस्तकात मांडली.
Anonymous voting

Science प्रश्न:- खालीलपैकी कोण panthera या genus मध्ये येत नाही?
Anonymous voting

Science प्रश्न:- खालीलपैकी कोणता गट परस्पर समागमाने सक्षम संततीचे निर्मिती करू शकतो?
Anonymous voting

विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामान, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐
विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामान, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐

#Science प्रश्न:- खालीलपैकी कोणत्या गटास वनस्पती सृष्टीतील उभयचर म्हणतात?
Anonymous voting

#Science प्रश्न:- Which one is called as first living organ on earth.
Anonymous voting

#Science प्रश्न:- In 1543, first botanical garden of the world was established by ---------------- at pisa, italy.
Anonymous voting

#Science प्रश्न:- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापरायची मुदत संपल्यावर कोणत्या जिवाणू ची वाढ होते?
Anonymous voting

प्रश्न:- खालील पैकी कोणता सजीव अपेशीय आहे?
Anonymous voting

Science प्रश्न: खालीलपैकी 1988 मध्ये WHO जाहीर केलेला world no Tobacco day कोणता?
Anonymous voting

Science प्रश्न: खालीलपैकी कोणती वनस्पती किटकभक्षी नाही? * या वनस्पती कीटकांचे भक्षण करून आपली नायट्रोजन ची गरज भागवतात.
Anonymous voting

राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

🔰 गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती 🔰 🌀 डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता) ▪️46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात ▪️21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 🌀. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण) ◾️ कमी गुणसूत्रामुळे ◾️ स्त्रीयांमध्ये आढळतो 🌀 क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण) ◾️ जास्त गुणसूत्रामुळे ◾️ पुरूषांमध्ये आढळतो 🔰 एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती 🌀. वर्णकहीनता (Albinism) ▪️ मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे 🌀. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया) ▪️ गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो. ▪️आनुवांशिक आजार #Sci 🍦जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🍦 🍓बी-1:-थायमिन ✍कार्य:- 🔘शरीराची वाढ 🔘चयापचय ✍अभाव:- 🔘बेरिबेरी रोग 🔘हृदय मोठे होणे 💥स्रोत:- 🔘मांस, दूध 🔘सोयाबीन,अंडी,यीस्ट 💥💥💥💥💥💥💥💥 🛑बी-2:-रायबोफ्लेविन ✍कार्य:- 👁‍🗨डोळ्याचा सशक्तपणा 👁‍🗨शरीराची वृद्धी ✍अभाव:- 👁‍🗨बुबुळ अपारदर्शक 👁‍🗨जिभेवर चट्टे 💥स्रोत:- 👁‍🗨मांस, सोयाबीन 👁‍🗨दूध,हिरव्या पालेभाज्या 🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯 🔥बी-3:-निकोटींनामाईड 🌻कार्य:- 🔘कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रित 🔘चयापचय क्रिया 🌻अभाव:- 🔘पेलग्रा रोग 💥स्रोत:- 🔘मांस, शेंगदाणे 🔘दही,बटाटे संकलन-MazhiMpsc 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 #Current 🛰चंद्रयान -2 मोहीम🛰 ⏩दिनांक:-22 जुलै 2019 ⏩यान:-GSLV MK 3 M1 ⏩ठिकाण:-सतीश धवन केंद्र ✍वजन:-3850 किलो 🎯रोव्हर:-प्रग्यान 🎯लँडर:-विक्रम 🌻वैशिष्ट्य 👉चंद्राच्या दक्षिण ध्रुववर जाणारी पहिली अवकाश मोहीम 👉संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान चा वापर 💥प्रकल्प संचालक:-M वनिता 💥डायरेक्टर:-रितू करिधलं #Current #Exercise ⏩संरक्षण सराव⏩ 🎯मलबार लष्कर सराव🎯 ⏺देश:-भारत जपान अमेरिका ⏺ठिकाण:-जपान ⏺सुरुवात:-1992 ✍कालावधी:-ऑक्टोबर 2019 ✍2015:-जपान सहभागी ⏺आवृत्ती:-23 वि 🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯 #Current #Exercise 🌻संरक्षण सराव🌻 ☘भारत-मंगोलिया☘ 🎯नाव:-नोमॅडिक एलिफंट 🗯ठिकाण:-बकलोह 🗯सुरुवात:-2004 ✍प्रकार:-संयुक्त लष्कर सराव 🗯आवृत्ती:-14 वि 🗯कालावधी:-ऑक्टोबर 2019 #Current #Exercise ☀️संरक्षण सराव☀️ 🎯भारत-जपान🎯 🌻नाव:-धर्मा गार्डीयन 🔘सुरुवात:-2018 🔘आवृत्ती:- दुसरी 🔘प्रकार:-संयुक्त लष्कर सराव ✍ठिकाण:-मिझोराम ✍कालावधी:-नोव्हेंबर 2019 🎯शिन्यू मैत्री🎯 ✍प्रकार:-संयुक्त हवाई दल सराव ✍ठिकाण:-पनागड ✍कालावधी:-ऑक्टोबर 2019 🎯MINEX🎯 👁‍🗨ठिकाण:-कोची,केरळ 👁‍🗨प्रकार:-संयुक्त नौदल सराव 👁‍🗨आवृत्ती:-पहिली ✍नोव्हेंबर 2019 #Current #Exercise 🔥संरक्षण सराव🔥 💥भारत-नेपाळ💥 ⏩नाव:-सूर्य किरण-XIV ⏩प्रकार:-संयुक्त लष्कर सराव ⏩ठिकाण:-सालीझंडी ⏩कालावधी:-डिसेंबर 2019 ✍आवृत्ती:-14 वि #Exercise #Current 👉संरक्षण सराव👈 🌻भारत-रशिया🌻 💥नाव:-इंद्र 💥ठिकाण:-बबीना,पुणे,गोवा ✍प्रकार:-त्रिसेवा सराव ✍सुरुवात:-2003 ✍कालावधी:-डिसेंबर 2019 ⏩आवृत्ती:- अकरावी ☘☘☘☘☘☘☘ #Current #Exercise 🗯संरक्षण सराव🗯 ☘भारत-चीन☘ ☘नाव:-हँड इन हँड ☀️प्रकार:-संयुक्त लष्करी सराव ☀️सुरुवात:-2007 💥आवृत्ती:-आठवी ☀️ठिकाण:-उमरोई ☀️कालावधी:-डिसेंबर 2019 #Current ☘वसुंधरा तास 2019☘ 🌻दिनांक:-30 मार्च 2019 🌻वेळ:-रात्री 8:30-9:30 👉या वेळेत लाईट बंद ठेवण्यात आले 🌻थीम:-निसर्गाला उजळू द्या ✍सुरुवात:-2007 ✍ठिकाण:-सिडनी(2007) 🌻आयोजक:-वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ✍मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळतात 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 #Current 🔥हेलिना🔥 💥प्रकार:-अँटी टॅंक गायडेड मिसाईल ✍स्वदेशी बनावट ✍नाग क्षेपणास्त्र ची हेलिकॉप्टर आवृत्ती आहे 💥कंपनी:-भारत डायनामिक्स लिमिटेड 💥तत्व:-फायर अँड फॉरगेट 💥पल्ला:-7 ते 10 किमी ✍अत्यंत प्रगत रडार सह सुसज्ज ☘☘☘☘☘☘☘☘ #Current 🚀निर्भय क्षेपणास्त्र🚀 ⏺चाचणी दिनांक:-15 एप्रिल 2019 ⏺ठिकाण:-चांदीपुर ओडीसा 👉सहावी चाचणी होती ✍स्वदेशी बनावटीचे सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ⏺परिचालन पल्ला:-1000 किमी ⏺निर्मिती:-DRDO ☀️वजन:-1500 किलोग्राम ☀️लांबी:-6 मीटर ☀️वेग:-0.6 -0.7 मॅक 🔘इंजिन नाव:-माणिक ✍संकलन-MazhiMpsc 🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨

🔰 रक्त (Blood) 🔰 ◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते. ◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे. ◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते. ◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते. ◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. ◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो. ◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. ◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही. ◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग. ◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते. ©माहिती संकलन: Vaibhav Shivade

📚 चालु घडामोडी 🗞 Weekly Current affairs 🗓 01 ते 12 जानेवारी 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

📚 चालु घडामोडी 🗞 Weekly Current affairs 🗓 13 ते 19 जानेवारी 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

कर्करोगाचे प्रकार : ल्युकेमिया - पांढर्‍या पेशींचा कर्करोग लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग