2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
Science
प्रश्न:- tissue culture तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले केळीचे वान विषाणू विरहित असतात पैकी चुकीचा पर्याय ओळखा.
2 804
Science
प्रश्न:- Binomial nomenclature या पद्धतीमध्ये किती शब्दांचा समावेश असतो?
2 804
Science
प्रश्न:- कार्ल लिनिअस ने 1753 साली द्विनाम नाम पद्धती त्याच्या ------- या पुस्तकात मांडली.
2 804
Science
प्रश्न:- खालीलपैकी कोण panthera या genus मध्ये येत नाही?
2 804
Science
प्रश्न:- खालीलपैकी कोणता गट परस्पर समागमाने सक्षम संततीचे निर्मिती करू शकतो?
2 804
विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामान, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
2 804
#Science
प्रश्न:- खालीलपैकी कोणत्या गटास वनस्पती सृष्टीतील उभयचर म्हणतात?
2 804
#Science
प्रश्न:- Which one is called as first living organ on earth.
2 804
#Science
प्रश्न:- In 1543, first botanical garden of the world was established by ---------------- at pisa, italy.
2 804
#Science
प्रश्न:- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापरायची मुदत संपल्यावर कोणत्या जिवाणू ची वाढ होते?
2 804
Science
प्रश्न: खालीलपैकी 1988 मध्ये WHO जाहीर केलेला world no Tobacco day कोणता?
2 804
Science
प्रश्न: खालीलपैकी कोणती वनस्पती किटकभक्षी नाही?
* या वनस्पती कीटकांचे भक्षण करून आपली नायट्रोजन ची गरज भागवतात.
2 804
🔰 गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती 🔰
🌀 डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
▪️46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
▪️21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था
🌀. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
◾️ कमी गुणसूत्रामुळे
◾️ स्त्रीयांमध्ये आढळतो
🌀 क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
◾️ जास्त गुणसूत्रामुळे
◾️ पुरूषांमध्ये आढळतो
🔰 एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती
🌀. वर्णकहीनता (Albinism)
▪️ मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे
🌀. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
▪️ गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
▪️आनुवांशिक आजार
#Sci
🍦जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स🍦
🍓बी-1:-थायमिन
✍कार्य:-
🔘शरीराची वाढ
🔘चयापचय
✍अभाव:-
🔘बेरिबेरी रोग
🔘हृदय मोठे होणे
💥स्रोत:-
🔘मांस, दूध
🔘सोयाबीन,अंडी,यीस्ट
💥💥💥💥💥💥💥💥
🛑बी-2:-रायबोफ्लेविन
✍कार्य:-
👁🗨डोळ्याचा सशक्तपणा
👁🗨शरीराची वृद्धी
✍अभाव:-
👁🗨बुबुळ अपारदर्शक
👁🗨जिभेवर चट्टे
💥स्रोत:-
👁🗨मांस, सोयाबीन
👁🗨दूध,हिरव्या पालेभाज्या
🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯
🔥बी-3:-निकोटींनामाईड
🌻कार्य:-
🔘कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रित
🔘चयापचय क्रिया
🌻अभाव:-
🔘पेलग्रा रोग
💥स्रोत:-
🔘मांस, शेंगदाणे
🔘दही,बटाटे
संकलन-MazhiMpsc
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
#Current
🛰चंद्रयान -2 मोहीम🛰
⏩दिनांक:-22 जुलै 2019
⏩यान:-GSLV MK 3 M1
⏩ठिकाण:-सतीश धवन केंद्र
✍वजन:-3850 किलो
🎯रोव्हर:-प्रग्यान
🎯लँडर:-विक्रम
🌻वैशिष्ट्य
👉चंद्राच्या दक्षिण ध्रुववर जाणारी पहिली अवकाश मोहीम
👉संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान चा वापर
💥प्रकल्प संचालक:-M वनिता
💥डायरेक्टर:-रितू करिधलं
#Current #Exercise
⏩संरक्षण सराव⏩
🎯मलबार लष्कर सराव🎯
⏺देश:-भारत जपान अमेरिका
⏺ठिकाण:-जपान
⏺सुरुवात:-1992
✍कालावधी:-ऑक्टोबर 2019
✍2015:-जपान सहभागी
⏺आवृत्ती:-23 वि
🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯
#Current #Exercise
🌻संरक्षण सराव🌻
☘भारत-मंगोलिया☘
🎯नाव:-नोमॅडिक एलिफंट
🗯ठिकाण:-बकलोह
🗯सुरुवात:-2004
✍प्रकार:-संयुक्त लष्कर सराव
🗯आवृत्ती:-14 वि
🗯कालावधी:-ऑक्टोबर 2019
#Current #Exercise
☀️संरक्षण सराव☀️
🎯भारत-जपान🎯
🌻नाव:-धर्मा गार्डीयन
🔘सुरुवात:-2018
🔘आवृत्ती:- दुसरी
🔘प्रकार:-संयुक्त लष्कर सराव
✍ठिकाण:-मिझोराम
✍कालावधी:-नोव्हेंबर 2019
🎯शिन्यू मैत्री🎯
✍प्रकार:-संयुक्त हवाई दल सराव
✍ठिकाण:-पनागड
✍कालावधी:-ऑक्टोबर 2019
🎯MINEX🎯
👁🗨ठिकाण:-कोची,केरळ
👁🗨प्रकार:-संयुक्त नौदल सराव
👁🗨आवृत्ती:-पहिली
✍नोव्हेंबर 2019
#Current #Exercise
🔥संरक्षण सराव🔥
💥भारत-नेपाळ💥
⏩नाव:-सूर्य किरण-XIV
⏩प्रकार:-संयुक्त लष्कर सराव
⏩ठिकाण:-सालीझंडी
⏩कालावधी:-डिसेंबर 2019
✍आवृत्ती:-14 वि
#Exercise #Current
👉संरक्षण सराव👈
🌻भारत-रशिया🌻
💥नाव:-इंद्र
💥ठिकाण:-बबीना,पुणे,गोवा
✍प्रकार:-त्रिसेवा सराव
✍सुरुवात:-2003
✍कालावधी:-डिसेंबर 2019
⏩आवृत्ती:- अकरावी
☘☘☘☘☘☘☘
#Current #Exercise
🗯संरक्षण सराव🗯
☘भारत-चीन☘
☘नाव:-हँड इन हँड
☀️प्रकार:-संयुक्त लष्करी सराव
☀️सुरुवात:-2007
💥आवृत्ती:-आठवी
☀️ठिकाण:-उमरोई
☀️कालावधी:-डिसेंबर 2019
#Current
☘वसुंधरा तास 2019☘
🌻दिनांक:-30 मार्च 2019
🌻वेळ:-रात्री 8:30-9:30
👉या वेळेत लाईट बंद ठेवण्यात आले
🌻थीम:-निसर्गाला उजळू द्या
✍सुरुवात:-2007
✍ठिकाण:-सिडनी(2007)
🌻आयोजक:-वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर
✍मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळतात
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
#Current
🔥हेलिना🔥
💥प्रकार:-अँटी टॅंक गायडेड मिसाईल
✍स्वदेशी बनावट
✍नाग क्षेपणास्त्र ची हेलिकॉप्टर आवृत्ती आहे
💥कंपनी:-भारत डायनामिक्स लिमिटेड
💥तत्व:-फायर अँड फॉरगेट
💥पल्ला:-7 ते 10 किमी
✍अत्यंत प्रगत रडार सह सुसज्ज
☘☘☘☘☘☘☘☘
#Current
🚀निर्भय क्षेपणास्त्र🚀
⏺चाचणी दिनांक:-15 एप्रिल 2019
⏺ठिकाण:-चांदीपुर ओडीसा
👉सहावी चाचणी होती
✍स्वदेशी बनावटीचे सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र
⏺परिचालन पल्ला:-1000 किमी
⏺निर्मिती:-DRDO
☀️वजन:-1500 किलोग्राम
☀️लांबी:-6 मीटर
☀️वेग:-0.6 -0.7 मॅक
🔘इंजिन नाव:-माणिक
✍संकलन-MazhiMpsc
🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
2 804
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020
◾️
पूर्व परीक्षा-3 मे 2020
🔰 PSI-650
🔰 STI-89
🔰 ASO-672 804
🔰 रक्त (Blood) 🔰
◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.
◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.
◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.
◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.
◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.
◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.
◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.
◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.
©माहिती संकलन: Vaibhav Shivade
2 804
📚 चालु घडामोडी
🗞 Weekly Current affairs
🗓 01 ते 12 जानेवारी 2019
✍️ By: Sachin Gulig
💁♂ Join : @eMpsc4all
2 804
📚 चालु घडामोडी
🗞 Weekly Current affairs
🗓 13 ते 19 जानेवारी 2019
✍️ By: Sachin Gulig
💁♂ Join : @eMpsc4all
2 804
कर्करोगाचे प्रकार :
ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग
