🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
......... हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिकमात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
2 804
स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता घटक मानसिक रोग उत्पन्न करतो ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬 प्राणी /वनस्पती आणि त्यांची वैज्ञानिक नावे 🔬
👉कुत्रा = कॅनिस फॅमील्यरीस
👉गाय= बोस टॉअरस
👉जास्वंद = हिबिस्कस रोसा - सायनेन्सिस
👉ज्वारी = सार्घम व्हलगेर
👉सिंह= पंथेरा लिओ
👉वाघ = पँथेरा Tigris
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
📌 विंचू व मधमाशी यांचा समावेश कोणत्या संघात होतो ❓
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
📌 बेडूक आणि उंदीर या प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होईल ❓
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
📌 हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागांमध्ये होतो❓
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬शैवाल उपसंघ🔬
✅हरित शैवाल:-
🔳सर्वत्र आढळते.
🔳रंग हिरवा असतो.
🔳युलोथीप्स व स्पायरोगायरा
✅निल-हरित शैवाल:-
🔳निळ्या रंगाची वर्णक असतात.
🔳जमिनीवर,घाण पाण्यात,भात शेतीत
🔳अँनाबिना,नॉस्टोक
✅तपकिरी शैवाल:-
🔳आढळ:-समुद्र
🔳यात किवकोझोनायिक हे वर्णक आढळते.
🔳फ्युकस
✅तांबडे शैवाल:-
🔳आढळ:-समुद्र
🔳यात फायकोईरेथ्रीन हे लाल रंगाचे वर्णक आढळते.
🔳पॉलिसायकोनिया
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬 पॉलिकायटा 🔬
✅संघ:-एनिलिडा
✍सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत.
✍हालचाली साठी पॅरापोडीया असतात.
✍मांसभक्षि,बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
✅उदाहरण:-
🔳नेरीस
🔳कियाटॉपटर्स
🔳आफ्रोडाएट
🔳अरेनिकोला
🔳सॅबेला
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🏮 Viruses are no more “alive” than isolated chromosomes because
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🏮 Which one single organism or the pair of organisms
is correctly assigned to its or their named taxonomic
group?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
A bosy of mass 10 kg moves with a velocity 2 ms⁻¹ along a circular path of radius 8 m . the power produced by the body will be...
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬दुरदृष्टिता/Hypermetropia🔬
✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही.
✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते.
✅ कारणे:-
🔳डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे.
🔳भिंग चपटे होणे.
🔳बुबुळचा व्यास कमी होणे.
🔳भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे.
🔳भिंगाचे नाभीय अंतर वाढणे.
✅ उपाय:-
🔳बहिर्वक्र भिंग वापरणे.
🔳यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात.
जॉईन डिस्कशन चॅट
👇👇
https://t.me/+MsqT8AknW-tmYTQ1
