ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
🏮T.O. Diener discovered a
Anonymous voting

......... हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिकमात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
Anonymous voting

बायोलॉजी या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला ?
Anonymous voting

स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता घटक मानसिक रोग उत्पन्न करतो ?
Anonymous voting

'प्लेग' या रोगाया प्रसार कोणामार्फत होतो ?
Anonymous voting

🔬 प्राणी /वनस्पती आणि त्यांची वैज्ञानिक नावे 🔬 👉कुत्रा = कॅनिस फॅमील्यरीस 👉गाय= बोस टॉअरस 👉जास्वंद = हिबिस्कस रोसा - सायनेन्सिस 👉ज्वारी = सार्घम व्हलगेर 👉सिंह= पंथेरा लिओ 👉वाघ = पँथेरा Tigris

📌 विंचू व मधमाशी यांचा समावेश कोणत्या संघात होतो ❓
Anonymous voting

📌 बेडूक आणि उंदीर या प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होईल ❓
Anonymous voting

📌 हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागांमध्ये होतो❓
Anonymous voting

🔬शैवाल उपसंघ🔬 ✅हरित शैवाल:- 🔳सर्वत्र आढळते. 🔳रंग हिरवा असतो. 🔳युलोथीप्स व स्पायरोगायरा ✅निल-हरित शैवाल:- 🔳निळ्या रंगाची वर्णक असतात. 🔳जमिनीवर,घाण पाण्यात,भात शेतीत 🔳अँनाबिना,नॉस्टोक ✅तपकिरी शैवाल:- 🔳आढळ:-समुद्र 🔳यात किवकोझोनायिक हे वर्णक आढळते. 🔳फ्युकस ✅तांबडे शैवाल:- 🔳आढळ:-समुद्र 🔳यात फायकोईरेथ्रीन हे लाल रंगाचे वर्णक आढळते. 🔳पॉलिसायकोनिया

🔬 पॉलिकायटा 🔬 ✅संघ:-एनिलिडा ✍सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत. ✍हालचाली साठी पॅरापोडीया असतात. ✍मांसभक्षि,बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. ✅उदाहरण:- 🔳नेरीस 🔳कियाटॉपटर्स 🔳आफ्रोडाएट 🔳अरेनिकोला 🔳सॅबेला

पेनिसिलीन या प्रतिजैविकेचा शोध कोणी लावला?
Anonymous voting

मानवी शरीरात इन्शुलिन कोठे तयार होते ?
Anonymous voting

आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?
Anonymous voting

🏮 Viruses are no more “alive” than isolated chromosomes because
Anonymous voting

🏮The tailed bacteriophages are
Anonymous voting

🏮 Which one single organism or the pair of organisms is correctly assigned to its or their named taxonomic group?
Anonymous voting

A bosy of mass 10 kg moves with a velocity 2 ms⁻¹ along a circular path of radius 8 m . the power produced by the body will be...
Anonymous voting

🔬दुरदृष्टिता/Hypermetropia🔬 ✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते. ✅ कारणे:- 🔳डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे. 🔳भिंग चपटे होणे. 🔳बुबुळचा व्यास कमी होणे. 🔳भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे. 🔳भिंगाचे नाभीय अंतर वाढणे. ✅ उपाय:- 🔳बहिर्वक्र भिंग वापरणे. 🔳यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात. जॉईन डिस्कशन चॅट 👇👇 https://t.me/+MsqT8AknW-tmYTQ1

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @sciencetech4all