es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
❌❌❌❌ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

MPSC Pre Exam-2022.pdf ⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट : 2021-22 By : अनघा कार्ले ( सहायक कामगार आयुक्त)

अनिमीया झालेल्या व्यक्तिमध्ये जर हिमोग्लोबिन नाहीसे झालेले आढळले तर खालीलपैकी काय मदत करू शकते?
Anonymous voting

लिली या झाडामध्ये मानवापेक्षा........ पटीने DNA असतात
Anonymous voting

#PYQ : Mpsc Pre : 2011 26.) माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारु शकेल ?
Anonymous voting

Mad Cow disease हा यामुळे होतो
Anonymous voting

लायकेन्स SO2 प्रदूषण दाखविण्यास कारणीभूत असतात कारण...
Anonymous voting

https://www.mpscstation.com/courses/29973-fast-track-batch-1-for 🔥🔥🔥 MPSC - विज्ञान फास्ट ट्रॅक बॅच राज्यसेवा, गट ब व क 9
https://www.mpscstation.com/courses/29973-fast-track-batch-1-for 🔥🔥🔥 MPSC - विज्ञान फास्ट ट्रॅक बॅच राज्यसेवा, गट ब व क 9 Days Batch बॅच सुरु - 4 to 12 July MPSC Station Sanjay Pahade Academy Call on -: 9158029555/7208757663 🔥🔥🔥

🔰🔰 रसायनांचे व्यावसायिक व रासायनिक नाव...... ✅ व्यावसायिक नाव 👉 IUPAC नाव 👉🏻 रेणू सूत्र ✅ खडू 👉 कॅल्शियम कार्बोनेट 👉🏻 CaCO₃ ✅ द्राक्षाचा अर्क 👉 ग्लुकोज 👉🏻 C6H₁₂O6 ✅ दारू 👉 इथाइल 👉🏻 C₂H5OH ✅ कॉस्टिक पोटॅश 👉 पोटॅशियम हायड्रॉक्साईड 👉🏻 कोह ✅ खाण्याचा सोडा 👉 सोडियम बायकार्बोनेट 👉🏻 NaHCO₃ ✅ चुना 👉 कॅल्शियम ऑक्साईड 👉🏻 CaO ✅ जिप्सम 👉 कॅल्शियम सल्फेट 👉🏻 CaSO₄.2H₂O ✅ TNT 👉 ट्राय नायट्रो टॅलिन 👉🏻 C6H₂CH₃ (NO₂) ₃ ✅ धुण्याचा सोडा 👉 सोडियम कार्बोनेट 👉🏻 Na₂CO₃ ✅ सलाईन 👉 अमोनियम क्लोराईड 👉🏻 NH₄Cl ✅ तुरटी 👉 पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट 👉🏻 K₂SO₄Al₂ (SO₄) ₃.24H₂O ✅ विझवलेला चुना 👉 कॅल्शियम हायड्रॉक्साईड 👉🏻 Ca (OH) ₂ ✅ लाफिंग गॅस 👉 नायट्रस ऑक्साईड 👉🏻 N₂O ✅ लाल औषध 👉 पोटॅशियम परमॅंगनेट 👉🏻 KMnO₄ ✅ लाल सिंदूर 👉 लीड पॅराक्साइड 👉🏻 Pb₃O₄ ✅ कोरडा बर्फ 👉 घन कार्बन डायऑक्साइड 👉🏻 CO₂ ✅ ओम शोरा 👉 पोटॅशियम नायट्रेट 👉🏻 KNO₃ ✅ व्हिनेगर 👉 ऍसिटिक ऍसिड सौम्य समाधान 👉🏻 CH₃COOH ✅ आइसिंग 👉 बोरॅक्स 👉🏻 Na₂B₄O7.10H₂O ✅ spirit 👉 मिथाइल अल्कोहोल 👉🏻 CH₃OH ✅ स्लेट 👉🏻 सिलिका अॅल्युमिनियम ऑक्साईड 👉 Al₂O₃2SiO₂.2H₂O ✅ Green case 👉🏻 फेरिक सल्फेट 👉 Fe₂ (SO₄) ₃ https://t.me/SciencebySheetal

♻️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ♻️ १) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते ✅✅ ३) कमी होते ४) समान राहते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर ✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ........... १) नसते ✅✅ २) असते ३) दोन्हीपैकी नाही ४) समान असते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी ✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅ ४) मानवी प्राणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण ✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव ✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅ ४) नाक 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔰 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार........ ◼️ शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. ◼️ 2021 मध्ये त्यांना भारतातर्फे पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. https://t.me/SciencebySheetal

🟠1) हृदय स्नायू (Cardiac Muscles) : 🔹हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही. 🔸हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात. 🔹आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते. 🔸हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

Mistakes Are Proof That You're Trying. Good Morning Officer's

sticker.webp0.07 KB

सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो ?
Anonymous voting

गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ?
Anonymous voting

पाण्याच्या असंगत आचरणाविषयी खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय ओळखा. a)4°C पाण्याचे आकारमान सर्वात जास्त असते. b)0°C पासून पुढे 4°C पर्यंत पाणी तापविले असता, त्याचे आकुंचन घडून येते.
Anonymous voting

◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓
◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓

✍🌎राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली?
✍🌎राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली?