2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
❌❌❌❌
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
MPSC Pre Exam-2022.pdf
⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट : 2021-22
By : अनघा कार्ले ( सहायक कामगार आयुक्त)
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
अनिमीया झालेल्या व्यक्तिमध्ये जर हिमोग्लोबिन नाहीसे झालेले आढळले तर खालीलपैकी काय मदत करू शकते?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
लिली या झाडामध्ये मानवापेक्षा........ पटीने DNA असतात
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
#PYQ : Mpsc Pre : 2011
26.) माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारु शकेल ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
लायकेन्स SO2 प्रदूषण दाखविण्यास कारणीभूत असतात कारण...
2 804
Repost from Sanjay Pahade Maths & Reasoning
https://www.mpscstation.com/courses/29973-fast-track-batch-1-for
🔥🔥🔥
MPSC - विज्ञान फास्ट ट्रॅक बॅच
राज्यसेवा, गट ब व क
9 Days Batch
बॅच सुरु - 4 to 12 July
MPSC Station
Sanjay Pahade Academy
Call on -: 9158029555/7208757663
🔥🔥🔥
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔰🔰 रसायनांचे व्यावसायिक व रासायनिक नाव......
✅ व्यावसायिक नाव
👉 IUPAC नाव
👉🏻 रेणू सूत्र
✅ खडू
👉 कॅल्शियम कार्बोनेट
👉🏻 CaCO₃
✅ द्राक्षाचा अर्क
👉 ग्लुकोज
👉🏻 C6H₁₂O6
✅ दारू
👉 इथाइल
👉🏻 C₂H5OH
✅ कॉस्टिक पोटॅश
👉 पोटॅशियम हायड्रॉक्साईड
👉🏻 कोह
✅ खाण्याचा सोडा
👉 सोडियम बायकार्बोनेट
👉🏻 NaHCO₃
✅ चुना
👉 कॅल्शियम ऑक्साईड
👉🏻 CaO
✅ जिप्सम
👉 कॅल्शियम सल्फेट
👉🏻 CaSO₄.2H₂O
✅ TNT
👉 ट्राय नायट्रो टॅलिन
👉🏻 C6H₂CH₃ (NO₂) ₃
✅ धुण्याचा सोडा
👉 सोडियम कार्बोनेट
👉🏻 Na₂CO₃
✅ सलाईन
👉 अमोनियम क्लोराईड
👉🏻 NH₄Cl
✅ तुरटी
👉 पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट
👉🏻 K₂SO₄Al₂ (SO₄) ₃.24H₂O
✅ विझवलेला चुना
👉 कॅल्शियम हायड्रॉक्साईड
👉🏻 Ca (OH) ₂
✅ लाफिंग गॅस
👉 नायट्रस ऑक्साईड
👉🏻 N₂O
✅ लाल औषध
👉 पोटॅशियम परमॅंगनेट
👉🏻 KMnO₄
✅ लाल सिंदूर
👉 लीड पॅराक्साइड
👉🏻 Pb₃O₄
✅ कोरडा बर्फ
👉 घन कार्बन डायऑक्साइड
👉🏻 CO₂
✅ ओम शोरा
👉 पोटॅशियम नायट्रेट
👉🏻 KNO₃
✅ व्हिनेगर
👉 ऍसिटिक ऍसिड सौम्य समाधान
👉🏻 CH₃COOH
✅ आइसिंग
👉 बोरॅक्स
👉🏻 Na₂B₄O7.10H₂O
✅ spirit
👉 मिथाइल अल्कोहोल
👉🏻 CH₃OH
✅ स्लेट
👉🏻 सिलिका अॅल्युमिनियम ऑक्साईड
👉 Al₂O₃2SiO₂.2H₂O
✅ Green case
👉🏻 फेरिक सल्फेट
👉 Fe₂ (SO₄) ₃
https://t.me/SciencebySheetal
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
♻️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ♻️
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर ✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते ✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी ✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔰 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार........
◼️ शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत.
◼️ 2021 मध्ये त्यांना भारतातर्फे
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.
https://t.me/SciencebySheetal
2 804
🟠1) हृदय स्नायू (Cardiac Muscles) :
🔹हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.
🔸हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.
🔹आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
🔸हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.
2 804
❌❌❌❌
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 Join Now 👈
सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल.
2 804
सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो ?
2 804
पाण्याच्या असंगत आचरणाविषयी खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय ओळखा.
a)4°C पाण्याचे आकारमान सर्वात जास्त असते.
b)0°C पासून पुढे 4°C पर्यंत पाणी तापविले असता, त्याचे आकुंचन घडून येते.
