es
Feedback
YBD Academy

YBD Academy

Ir al canal en Telegram

Marathi gk ,current affairs marathiसामान्य ज्ञान, चालू घडामोडी 🏆Police Bharti Question paper,Talathi Question Paper,MPSC Question Papers 🏆Talathi Bharti 2021, Police Bharti 2021,MPSC 2021,Arogya Sevak Bharti 2021 🏆 Police Bharti 2021 Notes 🏆पोलीस भरती

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram YBD Academy

El canal YBD Academy (@ybdacademy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 31 194 suscriptores, ocupando la posición 6 076 en la categoría Educación y el puesto 12 788 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 31 194 suscriptores.

Según los últimos datos del 16 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 149, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 30.41%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 10.94% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 9 489 visualizaciones. En el primer día suele acumular 3 413 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 9.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Marathi gk ,current affairs marathiसामान्य ज्ञान, चालू घडामोडी 🏆Police Bharti Question paper,Talathi Question Paper,MPSC Question Papers 🏆Talathi Bharti 2021, Police Bharti 2021,MPSC 2021,Arogya Sevak Bharti 2021 🏆 Police Bharti 2021 Notes 🏆पोलीस...

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 17 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

31 194
Suscriptores
-724 horas
+317 días
+1 14930 días
Archivo de publicaciones
WRD - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क तांत्रिक संवर्गातील पदांची भरती करणेबाबत ✅
WRD - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क तांत्रिक संवर्गातील पदांची भरती करणेबाबत ✅

♦️जलसंपदा विभाग गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरती. 👉प्राधिकरण कार्यालयाची बिंदू नामावली तयार करण्याकरीता आपल्या विभागामध
♦️जलसंपदा विभाग गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरती. 👉प्राधिकरण कार्यालयाची बिंदू नामावली तयार करण्याकरीता आपल्या विभागामधील गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा कोटयातील कर्मचा-यांची संवर्गनिहाय माहीती तातडीने दिनांक 23/09/2026 रोजी पर्यत प्राधिकरणास उपलब्ध करून दयावी. Join ♦️ @artibartiy

♦️भारतीय डाक विभागात मेगाभरती.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement सर्व अपडेट साठी जॉइन✅ https://t.me/YBDAcademy

तलाठी भरती परीक्षा 2020 (MPSC घटक 2026) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे
तलाठी भरती परीक्षा 2020 (MPSC घटक 2026) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे

TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅
+1
TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅

🔥पोलीस भरती २०२६-२७ बैठक ✅ 📍पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित
+1
🔥पोलीस भरती २०२६-२७ बैठक ✅ 📍पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता. 👉 ३० जून २०२६ पर्यंत ८,९७० रिक्त पदे उपलब्ध; जागांमध्ये आणखी वाढ अपेक्षित. 👉 होमगार्ड जवानांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका. 👉 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती लवकर घेण्याचे संकेत. 📍 DPSI/PSI बाबत महत्त्वाचे निर्णय : • किरकोळ शिक्षेमुळे परीक्षा देण्यास होणारी अडचण दूर करण्यासाठी कार्यवाही. • DPSI परीक्षा ३ वर्षे न झाल्याने One Time Age Relaxation देण्याचे निर्देश. • DPSI 2026 च्या ९२ जागांमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा. 📍 गृहराज्यमंत्री योगेश कदम, ADGP कृष्णप्रकाश आणि आ. बच्चू कडू यांच्यात सकारात्मक चर्चा; लवकरच अधिकृत निर्णय अपेक्षित. JOIN @ybdacademy

आरोग्य सेवक (MPW) नवीन शैक्षणिक पात्रता ✅ जिल्हा परिषद पदभरती पदाचे नाव :- आरोग्य सेवक  शैक्षणिक पात्रता :- 1) 12 वी विज्ञान 2) 12 महिन्याचे मूलभूत आरोग्य संस्थेतील प्रशिक्षण, तीन संधी मध्ये पूर्ण करणे आवश्यक असेल. सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती पदाचे नाव :- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक हिवताप/मलेरिया) शैक्षणिक पात्रता :- 1) 12 वी विज्ञान   2) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा * टिप: या शैक्षणिक पात्रता मध्ये बदल होऊ शकतो यांची सर्वांनी नोंद घ्यावी Join https://t.me/arogyasevakchat

photo content

♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या. 👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी cut off 👉25 👉 मुंबई cut off 👉24 👉 नागपूर शिपाई 👉25

♦️मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या १,३७८ उमेदवारांची यादी.

♦️मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.

♦️मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या २,०८१ उमेदवारांची यादी.

📢 कोतवाल भरती 2026 – स्पेशल ऑनलाइन क्लास 📢 🔥 TARGET BATCH 2026 🔥 🎯 प्रवेश सुरू झालेत! लगेच JOIN करा! 📚 क्लासमध्ये समाविष्ट विषय : ✅ मराठी ✅ गणित ✅ बुद्धिमत्ता ✅ सामान्य ज्ञान – IMP GK ✅ चालू घडामोडी ✅ कोतवाल व पोलीस पाटील – अधिकार व कर्तव्य ✅ सर्व जिल्ह्यांतील विविध माहिती 🎁 क्लाससोबत मिळणारी विशेष सामग्री : 📖 सर्व विषयांच्या नोट्स – PDF स्वरूपात 📝 मागील प्रश्नपत्रिका – 30+ 🎯 संभाव्य प्रश्नपत्रिका – 100+ 💡 सर्व प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणासह उत्तरे 🔥 महत्त्वाचे प्रश्न व शॉर्ट ट्रिक्स 📈 टॉपिकनुसार सराव व सराव चाचणी 🔔 नियमित अपडेट्स व नवीन प्रश्नांचा समावेश ⭐️ मुख्य वैशिष्ट्ये : 🎯 सर्व विषयांतील IMP प्रश्नांची पूर्ण तयारी 📚 मागील कोतवाल भरतीनुसार संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण 💡 शॉर्ट ट्रिक्स व सोप्या भाषेत स्पष्टीकरण ⏱️ कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण 📱 दररोज WhatsApp Group वर चर्चा 🎥 दररोज 3–4 क्लास ♾️ सर्व क्लास Unlimited वेळेस पुन्हा पाहता येतील 📲 क्लाससाठी वेगळ्या App ची गरज नाही; रोजची लिंक WhatsApp वरच मिळेल. 💰 क्लासची फी – फक्त ₹489/- 🔥 एकदाच फी भरून संपूर्ण क्लास करा! 📅 क्लासची सुरुवात : 3 सप्टेंबरपासून 📌 वैधता : 3 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 📲 JOIN करण्यासाठी: 1️⃣ पेमेंट करा 2️⃣ पेमेंटचा Screenshot WhatsApp वर Send करा 3️⃣ लगेच तुम्हाला WhatsApp Class Group मध्ये Join केले जाईल. 📞 आजच WhatsApp वर मेसेज करा: 📱 9139643199 📱 9665181769 🚨 ही संधी गमावू नका! 🔥 संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी – योग्य मार्गदर्शनासह निश्चित यशाच्या दिशेने! 👉 आजच JOIN करा आणि कोतवाल भरतीची तयारी सुरू करा! 💯

DHS पदभरती बाबत... ✅✅ आरोग्य विभाग ✅ जाहिरात अंतिम टप्प्यात जॉइन 👉https://t.me/arogyasevakchat
DHS पदभरती बाबत... ✅✅ आरोग्य विभाग ✅ जाहिरात अंतिम टप्प्यात जॉइन 👉https://t.me/arogyasevakchat

*भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती* *शैक्षणिक पात्रता :* 10वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान & सायकलिंगचे ज्ञान *वयाची अट :* 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण :* संपूर्ण भारत *Fee* : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही] *Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख :* 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) *अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :* 23 ते 24 सप्टेंबर 2026 *Apply Link :* https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

Repost from N/a
✅ पुणे DCC बँक भरती - आज झालेला पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)

Repost from N/a
PDCC_बँक_2026_प्रश्नपत्रिका_Peon.pdf6.26 MB

सर्व विद्यार्थ्यांना,Whatsapp आणि Telegram Group Admin YouTube Academy सर्वांना विनंती आहे.... सर्वांनी सगळीकडे सोशल मीडियावर पाठवावे आणि मोठ्या संख्येने हजर राहावे