ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

YBD Academy

YBD Academy

الذهاب إلى القناة على Telegram

Marathi gk ,current affairs marathiसामान्य ज्ञान, चालू घडामोडी 🏆Police Bharti Question paper,Talathi Question Paper,MPSC Question Papers 🏆Talathi Bharti 2021, Police Bharti 2021,MPSC 2021,Arogya Sevak Bharti 2021 🏆 Police Bharti 2021 Notes 🏆पोलीस भरती

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام YBD Academy

تُعد قناة YBD Academy (@ybdacademy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 31 038 مشتركاً، محتلاً المرتبة 6 149 في فئة التعليم والمرتبة 12 897 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 31 038 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -97، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 30.52‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 7.68‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 9 482 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 386 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 10.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Marathi gk ,current affairs marathiसामान्य ज्ञान, चालू घडामोडी 🏆Police Bharti Question paper,Talathi Question Paper,MPSC Question Papers 🏆Talathi Bharti 2021, Police Bharti 2021,MPSC 2021,Arogya Sevak Bharti 2021 🏆 Police Bharti 2021 Notes 🏆पोलीस...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

31 038
المشتركون
-624 ساعات
-757 أيام
-9730 أيام
أرشيف المشاركات
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌   TRTI ARTI BARTI  SARTHI AMRUT सर्वांच्या CET  Response Sheet आलेल्या आहेत. खालील लिंकवरून बघून घ्या👇👇 💥TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/ 💥ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 💥BARTI Link 👇👇 https://barticet2026.cbtexam.in/ 💥SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 💥AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/

जलसंपदा 5 तारखेला बैठक✅
जलसंपदा 5 तारखेला बैठक✅

Repost from YBD Academy
दोन दोन कॅबिनेट मंत्री
दोन दोन कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे... 🚨2026 आणि 2027 या दोन वर्षातील रिक्त होणारी पूर्ण पदे...
महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे... 🚨2026 आणि 2027 या दोन वर्षातील रिक्त होणारी पूर्ण पदे... 💥💥 1) महाराष्ट्र ते सर्व जिल्हे 2) सर्व पोलीस आयुक्तालय 3) सर्व SRPF गट अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य

♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत... जॉइन https://t.me/maha
♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत... जॉइन https://t.me/maharashtravanrakshakbharti

#RTI वन विभाग 📌 वनरक्षक गट क व इतर पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवले नाही.❌ जॉईन👍@ybdacademy
#RTI वन विभाग 📌 वनरक्षक गट क व इतर पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवले नाही.❌ जॉईन👍@ybdacademy

✅ महाज्योती परीक्षा वेळापत्रक
✅ महाज्योती परीक्षा वेळापत्रक

जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील. ▪️परीक्षा दिनांक 3 जानेवारी 2027
जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील. ▪️परीक्षा दिनांक 3 जानेवारी 2027

मुंबई बेस्ट वाहक प्रवेश पत्र डाउनलोड लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33178/100842/login.html

सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार. जाहिरात लवकरच 🎉 गट क - 723 गट ड - 164 जॉइन👉 https://t.me/arogyasevakchat
सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार. जाहिरात लवकरच 🎉 गट क - 723 गट ड - 164 जॉइन👉 https://t.me/arogyasevakchat

♦️न. प. अस्थापना गट 'क' व 'ड' भरती परिक्षा स्वरुप DMA office परिपत्रक 18.9.26. 👉 राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत आस्थापनेवरील गट क आणि गट ड पदाचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे पाहून घ्या.. 🔴 नगरपरिषद / नगरपंचायत गट-क आणि गट-ड जिल्हा नुसार पदे... मागील #RTI नुसार रिक्त पदे.. 👉 गट-क : 2151 👉 गट-ड : 987 👉 एकूण - 3138 पदे. अभ्यास चालू राहूद्या..

नगरपरिषद गट-क व गट-ड सुधारित सेवाप्रवेश नियम

WRD - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क तांत्रिक संवर्गातील पदांची भरती करणेबाबत ✅
WRD - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क तांत्रिक संवर्गातील पदांची भरती करणेबाबत ✅

♦️जलसंपदा विभाग गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरती. 👉प्राधिकरण कार्यालयाची बिंदू नामावली तयार करण्याकरीता आपल्या विभागामध
♦️जलसंपदा विभाग गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरती. 👉प्राधिकरण कार्यालयाची बिंदू नामावली तयार करण्याकरीता आपल्या विभागामधील गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा कोटयातील कर्मचा-यांची संवर्गनिहाय माहीती तातडीने दिनांक 23/09/2026 रोजी पर्यत प्राधिकरणास उपलब्ध करून दयावी. Join ♦️ @artibartiy

♦️भारतीय डाक विभागात मेगाभरती.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement सर्व अपडेट साठी जॉइन✅ https://t.me/YBDAcademy

तलाठी भरती परीक्षा 2020 (MPSC घटक 2026) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे
तलाठी भरती परीक्षा 2020 (MPSC घटक 2026) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे

TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅
+1
TRTI BARTI ARTI सारथी अमृत CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर✅

🔥पोलीस भरती २०२६-२७ बैठक ✅ 📍पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित
+1
🔥पोलीस भरती २०२६-२७ बैठक ✅ 📍पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता. 👉 ३० जून २०२६ पर्यंत ८,९७० रिक्त पदे उपलब्ध; जागांमध्ये आणखी वाढ अपेक्षित. 👉 होमगार्ड जवानांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका. 👉 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती लवकर घेण्याचे संकेत. 📍 DPSI/PSI बाबत महत्त्वाचे निर्णय : • किरकोळ शिक्षेमुळे परीक्षा देण्यास होणारी अडचण दूर करण्यासाठी कार्यवाही. • DPSI परीक्षा ३ वर्षे न झाल्याने One Time Age Relaxation देण्याचे निर्देश. • DPSI 2026 च्या ९२ जागांमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा. 📍 गृहराज्यमंत्री योगेश कदम, ADGP कृष्णप्रकाश आणि आ. बच्चू कडू यांच्यात सकारात्मक चर्चा; लवकरच अधिकृत निर्णय अपेक्षित. JOIN @ybdacademy

आरोग्य सेवक (MPW) नवीन शैक्षणिक पात्रता ✅ जिल्हा परिषद पदभरती पदाचे नाव :- आरोग्य सेवक  शैक्षणिक पात्रता :- 1) 12 वी विज्ञान 2) 12 महिन्याचे मूलभूत आरोग्य संस्थेतील प्रशिक्षण, तीन संधी मध्ये पूर्ण करणे आवश्यक असेल. सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती पदाचे नाव :- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक हिवताप/मलेरिया) शैक्षणिक पात्रता :- 1) 12 वी विज्ञान   2) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा * टिप: या शैक्षणिक पात्रता मध्ये बदल होऊ शकतो यांची सर्वांनी नोंद घ्यावी Join https://t.me/arogyasevakchat

photo content