MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 885
Suscriptores
-524 horas
-297 días
-8530 días
Archivo de publicaciones
8 885
प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार आणि अभिनंदन 💐💐
@Mpscdecoded
8 885
Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
8 885
साहेब आमच्या मुद्द्याच राजकारण करण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल,
साहेब आम्हाला Meeting च आश्वासन देण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल,
काहीच नाही मागितलं , फक्त अभ्यासासाठी थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे notification काढलं तर बरं होईल,
प्रत्येकालाच आमच्या प्रश्नाविषयी खरच मनापासून कळवळा आहे, पण notification काढलं तर बरं होईल,
इथे चांगले चांगले मोठे मोठे लोक खूप काही चांगलं चांगलं बोलून गेले, पण notification काढलं तर बरं होईल,
Meeting आपण मागच्या महिन्यात सुद्द्धा घेतलीत, cabinet ने निर्णय सुद्धा घेतला आहे, आता notification काढलं तर बरं होईल.
आमचं काय ओ साहेब , आमच्या समोर आज हा leader उभा आहे , उद्या दुसरा कुणीतरी येवून उभा राहील आणि परवा तिसरा कुणीतरी येवून उभा राहील,
आमच्यासाठी सगळ्यांनाच मनापासून कळवळा आहे
पण तेवढं notification काढलं तर बरं होईल...
https://sudarshanjaybhay.blogspot.com/2023/02/notification.html
8 885
Pune andolan thikani bike chi chawi sapdli ahe, jyachyi asel tyane contact kra
7499935012
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
