ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 885
订阅者
-524 小时
-297
-8530
帖子存档
प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार आणि अभिनंदन 💐💐 @Mpscdecoded
प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार आणि अभिनंदन 💐💐 @Mpscdecoded

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

साहेब आमच्या मुद्द्याच राजकारण करण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, साहेब आम्हाला Meeting च आश्वासन देण्याऐवजी notification काढलं तर बरं होईल, काहीच नाही मागितलं , फक्त अभ्यासासाठी थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे notification काढलं तर बरं होईल, प्रत्येकालाच आमच्या प्रश्नाविषयी खरच मनापासून कळवळा आहे, पण notification काढलं तर बरं होईल, इथे चांगले चांगले मोठे मोठे लोक खूप काही चांगलं चांगलं बोलून गेले, पण notification काढलं तर बरं होईल, Meeting आपण मागच्या महिन्यात सुद्द्धा घेतलीत, cabinet ने निर्णय सुद्धा घेतला आहे, आता notification काढलं तर बरं होईल. आमचं काय ओ साहेब , आमच्या समोर आज हा leader उभा आहे , उद्या दुसरा कुणीतरी येवून उभा राहील आणि परवा तिसरा कुणीतरी येवून उभा राहील, आमच्यासाठी सगळ्यांनाच मनापासून कळवळा आहे पण तेवढं notification काढलं तर बरं होईल... https://sudarshanjaybhay.blogspot.com/2023/02/notification.html

photo content
+1

photo content
+1

Live 👆👆

पवार साहेबांचे आगमन...
पवार साहेबांचे आगमन...

Pune andolan thikani bike chi chawi sapdli ahe, jyachyi asel tyane contact kra 7499935012
Pune andolan thikani bike chi chawi sapdli ahe, jyachyi asel tyane contact kra  7499935012

थोड्याच वेळात पवार साहेब आंदोलन स्थळी येणार 👍

#9.30am

उद्या सकाळी 9.30 am एकदाच ताकद दिसू दे 10000+ टार्गेट #9.30am

Combined form ची लास्ट date आहे आज Form भरला आहे का ????