MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 897
Suscriptores
-624 horas
-257 días
-7930 días
Archivo de publicaciones
8 896
उद्याचा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा🤩
आपण पूर्ण अभ्यास व्यवस्थित केला आहे, paper analysis केले आहेत,revision पण चांगली झाली आहे, test पण solve केल्या आहेत आता फक्त exam hall मध्ये डोकं शांत ठेऊन आपण केलेला अभ्यास,आपले knowledge,आपले logics या सगळ्या गोष्टी व्यवस्थित panic न होता work out करायचा आहेत...नक्कीच आपण सगळे Mains ला असणार आहोत.
All the very best to all of you!!💐
8 896
Repost from MPSC DECODED™
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 2 xerox copy
3) 2 Black ball Pen
4) Mask & Sanitizer
5) Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury
आजच सर्व collect करुन ठेवा
@mpscdecoded
8 896
सातारा जिल्हा पोलिस यांचा स्तुत्य उपक्रम. कराड , खटाव , दहिवडी इ. भागातील नागरिकांनी नक्की सहभाग घ्यावा.
8 896
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
तलाठी भरती @MissionCombined.pdf
तलाठी भरती :-
👉संभाव्य परीक्षा तारीख - १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर
👉एकूण पदे - ४६२५
8 896
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 2 xerox copy
3) 2 Black ball Pen
4) Mask & Sanitizer
5) Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury
आजच सर्व collect करुन ठेवा
@mpscdecoded
8 896
आपल्या ग्रुप चे मार्गदर्शक महेश ईश्वर जंजिरे,
यांची UPSC exam मधून assistant commandant/ Assistant commisioner of police (ACP) या पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, प्रत्येक वेळी अगदी थोड्या अंतराने यशाने हुलकावणी दिली, तरी खचून न जाता, स्वतः प्रेरित होऊन आणि इतरांना प्रेरणा देऊन सरांनी हे यश मिळवलं आहे,
अजून बऱ्याच यशाच्या पायऱ्या सरांना पार करायच्या आहेत, पुढील वाटचाली साठी, शुभेच्छा❤️❤️❤️❤️🥳🥳🥳🥳
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RCR - Oneliner jan to june 2k22 By Rahul Madane.pdf
@MissionCombined
जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 Oneliner साठी Msg @Mrahulkumar
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
