es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 896
Suscriptores
-624 horas
-277 días
-8330 días
Archivo de publicaciones
Repost from MPSC
तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. (संदर्भ: जाहिरात क्रमांक 74/2022)

पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2018 च्या अर्जात खोटी माहिती सादर करुन आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सरगर लिंगप्पा निवृत्ती व लोहार अमोल रामदास यांना मुख्य परीक्षेच्या दिनांकापासून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात आले आहे.

🙏🙏💐💐
+1
🙏🙏💐💐

महाराष्ट्र नदी, खनिज संपत्ती व लोकसंख्या

Repost from MPSC DECODED™
आंबेडरकर_पूर्व_दलित_पत्रकारिता.pdf1.30 MB

Tumhi je INDC target takle te old zale ahe . target aata update zale Ahe https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1847812

Repost from MPSC
जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/7185

Repost from MPSC
जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाजकल्याण, गट अ संवर्गाच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/7188

Channel कोणता Content Upload करायचा?
Anonymous voting

Universal Bank (वैश्विक बँक) खालीलपैकी कोणत्या भुमिका बजावते? अ) गुंतवणुक बँकेची ब) वाणिज्य बँकेची क) विकास बँकेची ड) ग्राहक बँकेची
Anonymous voting

देय बँकाना (Payment bank) खालीलपैकी कोणते कार्ड निर्गमित करता येत नाही?
Anonymous voting

महाराष्ट्रात RRB बँकची संख्या किती आहे?
Anonymous voting

जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या  तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

शेवटचे 2 दिवस फॉरेस्ट आणि राज्यसेवा opting out ला बाकी आहेत . आपल्यापैकी कोणाची जर दोन्ही कडे निवड झाली असेल तर कृपया जे join करणार नसाल , तिथून opt out करा . जेणेकरून इतर आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा होईल . आपण नक्कीच कष्ट करून ही पदे मिळवलेली असतात , त्यामुळे त्या कष्टाची आपल्याला जाणीव आहे .एखादा उमेदवार जर फक्त एखाद्या rank ने जरी मागे राहिला असेल , तरी त्याचे कष्ट सुद्धा तेवढेच असतात. त्यामुळे त्यांना जागा मोकळी करून देणे , हे आपले कर्तव्य ठरते . मी नेहमी म्हणतो,  स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपण सर्व जण एकमेकांचे स्पर्धक नाही , तर सहकारी आहोत , त्यामुळे कृपया सहकार्य करा . सामाजिक भान राखून संवेदनशील मने अजूनही कमी झालेले नाहीत, हे दाखवून देण्याची सर्वात मोठी संधी तुम्हाला मिळाली आहे , त्या संधीचे सोने करून आयुष्यभरासाठी समाधान प्राप्त होईल , हे निश्चित आहे . ✍ निवृत्ती भालकर ( मुख्याधिकारी , 2021 )

राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित  करण्यात आले आहे.

ग्लायफोसेट काय आहे?
Anonymous voting

FDI गुंतवणूक मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Anonymous voting

.............या TV निवेदकाचे हम लोग , देश की बात , प्राइम टाइम हे Shows famous आहेत.
Anonymous voting