MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 892
Suscriptores
Sin datos24 horas
-257 días
-8230 días
Archivo de publicaciones
8 893
Repost from N/a
9) परिशिष्ट 2 मध्ये खालीलपैकी कोणाचे वेतन , भत्ते व विशेषाधिकार याबाबतच्या तरतुदींचा समावेश होत नाही?
8 893
Repost from N/a
8) खालीलपैकी कोणत्या परिशिष्टामध्ये राज्यसभेमधील जागांची राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विभागणी केलेली आहे?
8 893
Repost from N/a
7) संघराज्य आणि त्यासंबधीचे उद्गार यांच्या जोड्या दिलेल्या आहेत यामधील कोणत्या / कोणती जोडी अयोग्य आहे?
अ) निम संघराज्य - के सी व्हिअर
ब) वाटाघाटीचे संघराज्य - माॅरीस जॉन्सन क) सहकारी संघराज्य - ग्रॅनविल आॅस्टिन
8 893
Repost from N/a
6) घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन करण्यात आली परंतु काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासुनच अंमलात आल्या होत्या. खालीलपैकी कोणती तरतुद 26 नोव्हेंबर रोजी अंमलात आली नाही?
8 893
Repost from N/a
5) घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या बैठकीत कोणत्या देशातील प्रथेचे अनुकरण करुन वयाने सर्वात जेष्ठ असलेले सदस्य डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली?
8 893
Repost from N/a
4) घटना समितीसाठी काही जागा नामनिर्देशित तर काही जागा निवडुन येणार होते. निवडणुकीसाठी साधारण 3 प्रमुख समुदायात या जागांचे विभाजन करण्यात आले होते ते म्हणजे मुस्लीम , शीख आणि सर्वसाधारण. साधारणपणे......... लोकसंख्येमागे...... सदस्य निवडुन येणार होते.
8 893
Repost from N/a
3) भारतीय स्वातंत्र्यविधेयक ब्रिटिश संसदेमध्ये 4 जुलै 1947 रोजी मांडण्यात आले तर या विधेयकाला राजाने 18 जुलै 1947 रोजी मान्यता दिली आणि विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले , हा कायदा कधीपासुन अंमलात आला?
8 893
Repost from N/a
2) 1919 च्या कायद्यामध्ये मालमत्ताकर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. 1935 च्या कायद्याने तो मताधिकार वाढविण्यात आला. तर 1935 कायद्यानुसार एकुण लोकसंख्येच्या........ टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
8 893
Repost from N/a
1935 कायद्यानुसार अकरा प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृह कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांताचा समावेश नव्हता ?
8 893
Repost from N/a
Polity :- राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल.
प्रश्न 👇👇
8 893
Repost from N/a
🎯Polity Day 1 Target 👇👇
Polity :- राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल.
Pyqs :- वरील Topics चे राज्यसेवा पूर्व , राज्यसेवा मुख्य , Combine Prelims आणि Combine Mains चे प्रश्न Solve करायचे आहेत. (2020 ते 2023 मधील सर्व या Topics वरील Pyqs)
Current :-
जुन 2023
प्रश्न 7 वाजता Poll स्वरुपात Upload होतील... जुन 2023 मधील महत्वाच्या घटनांवर कमीत कमी 5 प्रश्न आणि GS वरील Topics वर कमीत कमी 15 प्रश्न Upload होतील.
For Admission @Mrahulkumar
All The Best 💐💐
8 893
Repost from Revisers Initiative
Note 👇
Hello Warriors, शनिवार पर्यंत Geography (भूगोल) हा विषय वाचून/Overlook करून घ्याल. रविवारी आपण त्यावर Rapid Fire Live Session घेणार आहोत.😍👍
Live Session साठी @Revisers_Rapid_Fire हा Channel join करून घ्या, जेणेकरून त्यावर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल.😍👍
@Revisers_Rapid_Fire
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गट क 2024 :- 02 फेब्रुवारी 2025
एकुण पदे - 1333
@MissionCombined
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गट ब 2024 👆👆
480 :-
ASO - 55
STI - 209
PSI - 216
@MissionCombined
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Syllabus 👆👆
@MissionCombined
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
@MissionCombined
8 893
Repost from MPSC
जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
8 893
🔴🔴 Batch 11 Oct पासुन सुरु होत आहे... ज्यांनी Admission घेतले आहे त्यांना 11 Oct पर्यंत पुर्ण करण्याचे महत्वाचे काही Task दिलेले आहेत... So ज्यांना Admission घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर Enroll करुन ते Task Comlete करावेत...
For admission n More details @MRahulkumar
8 893
Repost from Revisers Initiative
सूचना 👇
◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍
◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल.
◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते.
त्यासाठीच जर आपण Polity Rapid Fire Live session Attend केला नसेन तर आज तो ऐकून घ्याल.
◆ पुढचे सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत.
◆ Revisers Academy App च्या Link 👇
Android Users :
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
iOS Users :
https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064
◆ Telegram Link :
@Revisers_Academy
@Revisers_Rapid_Fire
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
