ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 942
订阅者
-424 小时
-157
-6130
帖子存档
Repost from N/a
1935 कायद्यानुसार अकरा प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृह कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांताचा समावेश नव्हता ?
Anonymous voting

Repost from N/a
Polity :- राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. प्रश्न 👇👇

Repost from N/a
🎯Polity Day 1 Target 👇👇 Polity :- राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती
🎯Polity Day 1 Target 👇👇 Polity :- राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये , महत्वाची परिशिष्टे , राष्ट्रपती , उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. Pyqs :- वरील Topics चे राज्यसेवा पूर्व , राज्यसेवा मुख्य , Combine Prelims आणि Combine Mains चे प्रश्न Solve करायचे आहेत. (2020 ते 2023 मधील सर्व या Topics वरील Pyqs) Current :- जुन 2023 प्रश्न 7 वाजता Poll स्वरुपात Upload होतील... जुन 2023 मधील महत्वाच्या घटनांवर कमीत कमी 5 प्रश्न आणि GS वरील Topics वर कमीत कमी 15 प्रश्न Upload होतील. For Admission @Mrahulkumar All The Best 💐💐

Note 👇 Hello Warriors, शनिवार पर्यंत Geography (भूगोल) हा विषय वाचून/Overlook करून घ्याल. रविवारी आपण त्यावर Rapid Fire Live Session घेणार आहोत.😍👍 Live Session साठी @Revisers_Rapid_Fire हा Channel join करून घ्या, जेणेकरून त्यावर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल.😍👍 @Revisers_Rapid_Fire

गट क 2024 :- 02 फेब्रुवारी 2025 एकुण पदे - 1333 @MissionCombined
गट क 2024 :- 02 फेब्रुवारी 2025 एकुण पदे - 1333 @MissionCombined

गट ब 2024 👆👆 480 :- ASO - 55 STI - 209 PSI - 216 @MissionCombined
गट ब 2024 👆👆 480 :- ASO - 55 STI - 209 PSI - 216 @MissionCombined

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18 Syllabus 👆👆 @MissionCombined

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# @MissionCombined

Repost from MPSC
जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवा
जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

🔴🔴 Batch 11 Oct पासुन सुरु होत आहे... ज्यांनी Admission घेतले आहे त्यांना 11 Oct पर्यंत पुर्ण करण्याचे महत्वाचे काही Task दिलेले आहेत... So ज्यांना Admission घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर Enroll करुन ते Task Comlete करावेत... For admission n More details @MRahulkumar

सूचना 👇 ◆ Revisers Rapid Fire नावाने आपण एक Free Batch आपल्या Revisers Academy या App वर (Android + iOS) Batches या mian Folder मधे सूरु केली आहे. 😍👍 ◆ आपण सर्व विषयांचे Rapid Fire घेणार आहोत, जेणेकरून कमी वेळेत Brain Storming स्वरुपात Revision होईल. ◆ सोबतच नक्की कुठे कमी पडताय हे सुद्धा Ans देताना तुम्हाला समजून येते. त्यासाठीच जर आपण Polity Rapid Fire Live session Attend केला नसेन तर आज तो ऐकून घ्याल. ◆ पुढचे सर्व Rapid Fire Session हे आपल्या Revisers Academy या App वर Free स्वरुपात उपलब्ध असणार आहेत. ◆ Revisers Academy App च्या Link 👇 Android Users : https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr iOS Users : https://apps.apple.com/in/app/revisers-academy/id6504550064 ◆ Telegram Link : @Revisers_Academy @Revisers_Rapid_Fire

अतिशय महत्वपूर्ण असा Live Session @Revisers_Academy @Revisers_Rapid_Fire

Repost from MPSC DECODED™
PDPT - 2024 Prelims Daily Plan & Test 🎯Batch कोणासाठी??    ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती वाटायला लागते , ज्यांना Prelims ची भिती वाटते , अजुन एकदाही राज्यसेवा पूर्व Cleared केलेली नाही , मागच्या वर्षी cleared केली परंतु आता भिती वाटत आहे , ज्यांना 2024 पुर्व परीक्षा Clear करायचीच आहे , जे गावाकडे राहुन अभ्यास करतात , ज्यांकडे Discussion साठी Group नाही अशा सर्वांसाठीच म्हणजे ज्यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळेस Mains द्यायचीच आहे त्यांना PDPT Beneficial असेल. 🎯 PDPT मध्ये नक्की काय असेल? 1) 50 Days Revision Plan 2) Daily Target आणि त्यावर Daily Test 3) नवीन sub सुरु करण्याअगोदर त्या Sub चे Recorded Audio Lecture Orientation 4) 2020 ते 2023 PYQS KEY Points 5) 2020 ते 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा handwritten विश्लेषण आणि Tricks 6) RCR Batch jan 2023 ते Oct 2024 🎯 Daily Target? Gs मधील Exam Orientied Topics + Current + PYQs + कमीत कमी 20 प्रश्न Poll स्वरुपात (GS 15,  Current 05) 🎯 Weekly Target? 1 Sub पुर्ण झाल्यावर त्या sub वर 2013 ते 2023 दरम्यान जे काही प्रश्न आलेले आहेत त्यावर एक Poll स्वरुपात Test घेतली जाईल.         🎯 For Admission Details :- @MRahulkumar

Repost from MPSC DECODED™
PDPT - 2024 Prelims Daily Plan & Test 🎯Batch कोणासाठी?? ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती
PDPT - 2024 Prelims Daily Plan & Test 🎯Batch कोणासाठी??    ज्यांना स्वत चा Plan follow होत नाही , ज्यांना परीक्षेच्या आधी भिती वाटायला लागते , ज्यांना Prelims ची भिती वाटते , अजुन एकदाही राज्यसेवा पूर्व Cleared केलेली नाही , मागच्या वर्षी cleared केली परंतु आता भिती वाटत आहे , ज्यांना 2024 पुर्व परीक्षा Clear करायचीच आहे , जे गावाकडे राहुन अभ्यास करतात , ज्यांकडे Discussion साठी Group नाही अशा सर्वांसाठीच म्हणजे ज्यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळेस Mains द्यायचीच आहे त्यांना PDPT Beneficial असेल. 🎯 Admission Details :- @MRahulkumar Gpay / Bhim / Ppay / UPI - 9011112026 🎯 FEES :- 800 रुपये (Old Students साठी 15% Off असेल) Join us @Mpscdecoded @MissionCombined

Good Morning Warriors💐💐💐 Live Session 👇 आज रात्री 10.00 pm ते 11.30 pm आपण Indian Polity या विषयावर  पहिले 30 min Fast Revision आणि नंतर 1 Hr Rapid Fire ज्याच्यामधे Que & Ans चा भाग असेन, असा live session घेणार आहोत.😍👍 Be Ready..👍👍 @Revisers_Rapid_Fire

Live Session suru zala aahe👍

मी वैष्णवी बाळकृष्ण कवितके इंजिनियरिंग शेवटच्या वर्षात शिकते. मला लहानपणापासून सांधेदुखीचा त्रास होता. त्या गोळ्यांच्या परिणा
मी वैष्णवी बाळकृष्ण कवितके इंजिनियरिंग शेवटच्या वर्षात शिकते. मला लहानपणापासून सांधेदुखीचा त्रास होता. त्या गोळ्यांच्या परिणाम माझ्या हाडांवर झाला. त्यामुळं माझे दोन्ही खुबे खराब झाले.मी गेले ६ महिने चालू शकत नाही. एका खुब्याच ऑपरेशन ३ ऑक्टोबर रोजी झाले असून दुसऱ्या खुब्याचे ऑपरेशन ७ ऑक्टोबर २०२४रोजी दिनानाथ मंगेशकर येथे करायचं आहे. ऑपरेशनसाठी खर्च खूप जास्त असल्याने(५लाख )माझ्या घरच्यांची तेवढी परिस्थिती नाही की तेवढा खर्च उचलू शकतील. तुमच्याकडून मला पैशाची मदत झाली तर मी चालू शकेल. मी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया मला मदत करावी मी आयुष्भर तुमची ऋणी राहील.🙏 डॉक्टर नाव: उमेश नागरे *BANK DETAILS :* Bank name - BOM Account no - 60147810320 IFSC CODE- MAH80001158 Gpay/Phone pay 8767286564 Contact number: 9689464610/ 9359811403

Good Morning Warriors💐💐💐 Live Session 👇 आज रात्री 10.00 pm ते 11.30 pm आपण Indian Polity या विषयावर पहिले 30 min Fast Revision आणि नंतर 1 Hr Rapid Fire ज्याच्यामधे Que & Ans चा भाग असेन, असा live session घेणार आहोत.😍👍 Be Ready..👍👍 @Revisers_Rapid_Fire

🔴🔴 Batch 11 Oct पासुन सुरु होत आहे... ज्यांनी Admission घेतले आहे त्यांना 11 Oct पर्यंत पुर्ण करण्याचे महत्वाचे काही Task दिलेले आहेत... So ज्यांना Admission घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर Enroll करुन ते Task Comlete करावेत... For admission n More details @MRahulkumar