es
Feedback
कामगार विभाग भरती २०२६ Maharashtra Kamgar Vibhag Bharti कामगार कायद्यांची TCS पॅटर्न तयारी कामगार कायदे नोट्स

कामगार विभाग भरती २०२६ Maharashtra Kamgar Vibhag Bharti कामगार कायद्यांची TCS पॅटर्न तयारी कामगार कायदे नोट्स

Ir al canal en Telegram

कामगार विभाग भरती २०२६ Maharashtra Kamgar Vibhag Bharti कामगार कायद्यांची TCS पॅटर्न तयारी कामगार कायदे नोट्स कामगार कायदे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार १९६९

Mostrar más
6 234
Suscriptores
-824 horas
-557 días
-19330 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
agosto '26
agosto '26
+40
en 1 canales
julio '26
+102
en 0 canales
Get PRO
junio '26
+101
en 2 canales
Get PRO
mayo '26
+159
en 0 canales
Get PRO
abril '26
+402
en 0 canales
Get PRO
marzo '26
+339
en 1 canales
Get PRO
febrero '26
+192
en 0 canales
Get PRO
enero '26
+1 031
en 5 canales
Get PRO
diciembre '25
+801
en 6 canales
Get PRO
noviembre '25
+15
en 0 canales
Get PRO
octubre '25
+62
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+122
en 3 canales
Get PRO
agosto '25
+33
en 0 canales
Get PRO
julio '25
+71
en 2 canales
Get PRO
junio '25
+59
en 2 canales
Get PRO
mayo '25
+121
en 0 canales
Get PRO
abril '25
+51
en 0 canales
Get PRO
marzo '25
+266
en 0 canales
Get PRO
febrero '25
+1 033
en 6 canales
Get PRO
enero '25
+263
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+299
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+700
en 8 canales
Get PRO
octubre '24
+640
en 10 canales
Get PRO
septiembre '24
+3
en 0 canales
Get PRO
agosto '24
+44
en 0 canales
Get PRO
julio '24
+120
en 0 canales
Get PRO
junio '24
+70
en 8 canales
Get PRO
mayo '24
+45
en 0 canales
Get PRO
abril '24
+33
en 0 canales
Get PRO
marzo '24
+95
en 0 canales
Get PRO
febrero '24
+53
en 0 canales
Get PRO
enero '24
+12
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+29
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+21
en 0 canales
Get PRO
octubre '23
+87
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+531
en 0 canales
Get PRO
agosto '23
+215
en 0 canales
Get PRO
julio '23
+24
en 0 canales
Get PRO
junio '23
+16
en 0 canales
Get PRO
mayo '23
+5
en 0 canales
Get PRO
abril '23
+1
en 0 canales
Get PRO
marzo '23
+1
en 0 canales
Get PRO
febrero '23
+17
en 0 canales
Get PRO
enero '23
+82
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+39
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+49
en 0 canales
Get PRO
octubre '22
+412
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
26 agosto0
25 agosto+2
24 agosto+1
23 agosto+3
22 agosto+1
21 agosto0
20 agosto+2
19 agosto+2
18 agosto0
17 agosto+3
16 agosto+2
15 agosto0
14 agosto+3
13 agosto+2
12 agosto+4
11 agosto+1
10 agosto0
09 agosto+1
08 agosto+2
07 agosto+1
06 agosto0
05 agosto+1
04 agosto+1
03 agosto+3
02 agosto+4
01 agosto+1
Publicaciones del Canal
🚨 UPSC EPFO APFC 2026 - Notification & Batch Update! 🚨 The official notification is out, and it's time to target one of the most prestigious Group 'A' Gazetted roles! Key Notification Dates: Application Started: August 22, 2026 Last Date to Apply: September 11, 2026 Exam Date: December 20, 2026 About the APFC Post: Salary: Level 10 (In-hand: ₹1 Lakh - ₹1.16 Lakh+ per month + perks). Power: Enjoys Quasi-Judicial Powers to enforce labor laws and penalize defaulters. Growth: Rapid promotions up to Regional PF Commissioner grades. Batch & Preparation Support: High-quality notes and test series will be available in our app starting August 25, 2026! https://t.me/upsc_epfo_apfc_2026_guidance

2
महसुल_सेवक_पदभरती_सन_2026_बाबत_पत्र_19_08_2026.pdf महसूल सेवक (कोतवाल) 2912 पदे रिक्त आहेत कोतवाल पद भरती सर्व प्रोसेस ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे. सर्व जिल्ह्याच्या ( जिल्हा निहाय) जाहिराती लवकरच येतील कोतवाल पदासाठी पात्रता :- १) ४ थी पास २) स्थानिक रहिवासी वय :-१८ ते ४० वर्ष पगार :- कोतवाल पदासाठी १५००० महिना मानधन असते. लवकरच कोतवाल पदासाठी अभ्यासक्रम मागील वर्षातील पेपर आणि स्टडी मटेरियल खालील Telegram चॅनेल वर अपलोड होईल. ज्यांना कोतवाल पदासाठी तयारी करायची आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून Telegram चॅनेल जॉईन करा / तुमच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेयर करा. https://t.me/kotwal_bharti_2026
777
3
🎯 ७० दिवसांचे नियोजन : दिवस तिसरा 🎯 🗓️ आज: १८ ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो, कालच्या टार्गेटवर तुम्ही नक्कीच पूर्ण निष्ठा आणि ताकदीने मात केली असेल. अभ्यासात सातत्य (Consistency) हेच यश मिळवून देणारे सर्वात मोठे हत्यार आहे! 🔥 आजचे दिनविशेष (१८ ऑगस्ट): स्वातंत्र्यसंग्राम इतिहास: १८ ऑगस्ट १९४५ हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताशी जोडला गेलेला आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारे नेताजींचे "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा" हे वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करते. या महान पराक्रमी विचारांची ऊर्जा मनात ठेवून, आजच्या टार्गेटवर तुटून पडूया! 👇 आजचे अभ्यासाचे टार्गेट १. विषय: राज्यघटना (घटक - मार्गदर्शक तत्त्वे / DPSP & मूलभूत कर्तव्ये) DPSP (कलम ३६ ते ५१): समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी-बुद्धीवादी तत्त्वे यांनुसार कलमांचे वर्गीकरण करून समजून घ्या. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (उदा. ४२ वी, ४४ वी, ८६ वी, ९७ वी) विशेष नोंदवून ठेवा. मूलभूत कर्तव्ये (कलम ५१A): स्वर्णसिंह समितीच्या शिफारशी आणि सर्व ११ कर्तव्ये पाठ करा. (PYQ सराव): DPSP आणि मूलतत्त्वे यांवरील मागील वर्षांचे सर्व प्रश्न सोडवा आणि विधानांमधील सूक्ष्म फरक (Key nuances) समजून घ्या. २. विषय: गणित व बुद्धिमत्ता (घटक - नफा-तोटा / Profit and Loss) खरेदी किंमत, विक्री किंमत, छापील किंमत, सुट (Discount) आणि शेकडा नफा/तोटा यांवरील सूत्रे व शॉर्टकट ट्रिक्स समजून घ्या. (PYQ सराव): प्रामाणिक/अप्रामाणिक व्यापारी, सलग सुट, आणि वस्तूंच्या संख्येशी संबंधित मागील परीक्षांमध्ये आलेले प्रश्न वेळेचे नियोजन करून सोडवा. ३. विषय: सामान्य विज्ञान मानवी आरोग्याशी संबंधित प्रमुख रोग आणि त्यांच्या कारकांचा (Pathogens) प्राथमिक अभ्यास सुरू करा. 💡 महत्त्वाची टीप: वाचनापेक्षा PYQ आणि Revision यावर जास्त भर द्या. चुकलेल्या प्रश्नांची नोंद वेगळ्या वहीत नक्की करा! आजचे टार्गेट आजच पूर्ण करायचे, हा निर्धार कायम ठेवा! अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा! 🔴 Exam Guide Sagar 🔴 📌 https://t.me/mpsc_group_c_2026
1 172
4
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 ज्यांच्या बलिदानामुळे आणि अथांग संघर्षामुळे आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांना आणि वीर जवानांना मानाचा मुजरा!
1 530
5
https://t.me/mpsc_group_c_2026
https://t.me/mpsc_group_c_2026
2 198
6
🙂कामगार विभाग भरती First Response Sheet उपलब्ध 🔗लिंक  https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
3 455
7
कामगार विभाग निरिक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा Exam Guide Sagar 🛑🛑🛑🛑🛑🛑 सेंटर वर वेळेत जा. ( उशीर झाला आणि गेट बंद झाले तर पेपर ला घेत नाहीत गेट बंद होण्याची वेळ हॉल तिकीट वर दिली आहे ) १) हॉल तिकीट ची कलर प्रिंट लागते. २) आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी कोणतेही एक original डॉक्युमेंट आणि त्याची (छायांकित प्रत ) झेरॉक्स सोबत ठेवा ३) पेन, पाण्याची बाटली ( पारदर्शक ) सोबत घेऊन जाऊ शकता. Exam Guide Sagar पेपर सोडवताना कोणतेही टेन्शन घेऊ नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य त्या ऑप्शन वर क्लिक करा पेपर च्या प्रेशर टेन्शन मुळे बऱ्याच वेळा silly mistake होतात आणि हातचे मार्क जातात.. पेपर सोडवताना आजूबाजूला लक्ष ठेवा काही अनुचित प्रकार घडत आहे का असे काही लक्षात आले तर लगेच त्यावर ॲक्शन घ्या आणि आवाज उठवा Exam Guide Sagar
3 983
8
Sin texto...
3 998
9
१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १५३९ जागा २. तांत्रिक सहायक: ३ जागा ३. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (गट-क): ११ जागा ४. सहायक अधीक्षक (गट-क): ११ जागा शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही!). वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्ग: १९ ते ४३ वर्ष 📅 परीक्षा व अर्ज शुल्क माहिती: परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग ₹ ३९४/- | मागासवर्गीय प्रवर्ग ₹ २९४/- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२६ ऑनलाइन अर्ज लिंक: mpsconline.gov.in/candidate 📝 परीक्षा पद्धत व वेळापत्रक: पूर्व परीक्षा तारीख: २५ ऑक्टोबर २०२६ (स्वरूप: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे, ०.२५ निगेटिव्ह मार्किंग) मुख्य परीक्षा तारीख: २७ डिसेंबर २०२६ ही परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेतली जाईल. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी खूप कमी वेळ मिळणार असल्याने, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रच करणे गरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या एकत्रित आणि अचूक तयारीसाठी विशेष बॅच उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून काटेकोर नियोजनबद्ध अभ्यासाची सुरुवात दररोजचे अचूक डेली टार्गेट आणि त्यावर आधारित विशेष व्हिडिओ मार्गदर्शन जास्तीत जास्त PYQ चा सराव संपूर्णपणे परीक्षाभिमुख व दर्जेदार नोट्स MPSC आयोगाच्या नव्या पॅटर्न व धर्तीवर आधारित सराव टेस्ट सिरीज https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
4 158
10
🎯 टार्गेट MPSC गट क  🎯 शुक्रवार ( 24/07/2026 ) daily Target + दर्जेदार नोट्स PYQ with explanation आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज आत्ता पासूनच पूर्व सोबत मुख्य परीक्षा ची नियोजन बद्द परिपूर्ण तयारी अधिक माहिती साठी Telegarm चॅनेल जॉईन करून ठेवा https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
3 001
11
https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
https://t.me/mpsc_group_b_and_c_2026
2 194
12
Sin texto...
2 397
13
https://youtu.be/DIHLybpQjHg
2 555
14
कामगार विभाग भरती 2026 हॉल तिकीट प्रवेश पत्र आले आहेत हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html थोड्या वेळात हॉल तिकीट डाऊनलोड कसे करावे याचा व्हिडीओ टाकतो.. https://t.me/KamgarVibhagBharti2026
2 469
15
20 दिवसांचे नियोजन Day 10 (18/07/2026) इतिहास (History) महाराष्ट्रातील समाजसुधारक: त्यांचे कार्य, वृत्तपत्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि पुस्तके १८५७ चा उठाव: महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रमुख केंद्र व नेतृत्व. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: महत्त्वाचे अधिवेशन, अध्यक्ष आणि त्यांचे निर्णय. महत्त्वाच्या चळवळी: असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन आणि क्रांतिकारी चळवळी. भूगोल (Geography) महाराष्ट्राचा भूगोल: स्थान, विस्तार, सीमा आणि राजकीय-प्रशासकीय विभाग. नदी प्रणाली: प्रमुख नद्या (गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी इ.), त्यांच्या उपनद्या, उगमस्थाने, संगम आणि नद्यांवरील प्रमुख धरणे/प्रकल्प. प्राकृतिक भूगोल: सह्याद्री पर्वत (पश्चिम घाट), प्रमुख शिखरे, घाटरस्ते आणि पठार. हवामान, मृदा आणि वने: महाराष्ट्रातील प्रमुख मातीचे प्रकार, पर्जन्यमान आणि राष्ट्रीय उद्याने/अभयारण्ये. कायदे :- कारखाना अधिनियम 1948 जे कायदे राहिले असेल ते आणि जे कायदे समजायला अवघड वाटले ते पुन्हा वाचा इंग्रजी :- Grammar Revision जास्तीत जास्त MCQ सोडवा.. टेस्ट सोडवली नसेल तर टेस्ट सोडवा टेस्ट सोडवली असेल तर त्यातील mcq पुन्हा Revision करा. 16 तारखे पासून आपले Revision लेक्चर सुरू झाले आहेत ते नक्की पाहून घ्या. शेवटचे फक्त 11 दिवस बाकी आहेत 1 मिनिट देखील टाइमपास करू नका प्रामाणिक कष्ट करा तुमचे 100% द्या वातावरण बदलत आहे आरोग्याची काळजी घ्या योग्य आहार विहार आणि झोप घ्या. Exam Guide Sagar https://t.me/KamgarVibhagBharti2026
2 120
16
20 दिवसांचे नियोजन Day 09 (17/07/2026) १) सिक्युरीटायझेशन अधिनियम, २००२ जे कायदे बाकी असतील ते आज आणि उद्या पूर्ण करा ( Day 01 ते Day 08 ) ज्या कायद्यावर प्रश्न येऊ शकतात ते सर्व पूर्ण होतील. उद्या पासून पुढचे 3/4 दिवस जे कायदे 4 लेबर कोड मध्ये समाविष्ट आहेत ते एक वेळा वाचायचे आहे. काल पासून फास्ट Revision लेक्चर ॲप मध्ये सुरू झाले आहेत. ( रात्री 9.15 ) https://t.me/KamgarVibhagBharti2026
1 846
17
20 दिवसांचे नियोजन Day 08 ( 16/07/2026) १) पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ २) महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम, २००३ ३) महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९८३ ४) आठवडी सुट्ट्या अधिनियम, १९४२ ५) वेठबिगार पद्धत (निर्मूलन) अधिनियम, १९७६ हे छोटे छोटे ५ कायदे करा बाकी जो वेळ मिळेल त्यात नॉन टेक्निकल विषय जो भाग येत नाही त्यावर जास्त भर द्या एक फुल्ल टेस्ट सोडवा https://t.me/KamgarVibhagBharti2026
1 962
18
20 दिवसांचे नियोजन DAY 07 ( 15/07/2026 ) व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता, २०२०' (Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020)
2 297
19
20 दिवसांचे नियोजन Day 06 ( 14/07/2026) आज सामाजिक सुरक्षा संहिता २०२० चा राहिलेला भाग पूर्ण करा नॉन टेक्निकल साठी आज जास्त वेळ देता येईल ( मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान ) कोणतीही एक फुल्ल टेस्ट सोडवा. संध्याकाळी 7.30 वाजता फुल्ल टेस्ट 03 Exam Guide Sagar ॲप मध्ये अपलोड होईल. टेस्ट चे प्रॉपर analysis करा. ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj टेस्ट सिरीज जॉईन करताना ऑफर मध्ये FIRST50 कूपन कोड दिसेल त्यावर क्लिक करा टेस्ट सिरीज फी कमी होईल. टीप :- टेस्ट सिरीज सोडवल्याने टाईम मॅनेजमेंट होते. कॉन्फिडन्स वाढतो. exam मध्ये कसे प्रश्न येतील हे समजते, काय काय सिली मिस्टेक होतात हे समजते आणि त्या चुकांवर काम करून सिली मिस्टेक कमी होतात आणि पेपर ला फायदा होतो. 🛑 आपलीच टेस्ट सिरीज जॉईन करा असे मी सांगत नाही 🛑 ज्या अकॅडमी, क्लास वर तुमचा विश्वास असेल त्यांची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता
2 747
20
20 दिवसांचे नियोजन Day 05 ( 13/07/2026) आज सामजिक सुरक्षा संहिता २०२० करा मोठा ॲक्ट आहे आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक सुरक्षा संहिता मध्ये खालील ९ कायदे आहेत १. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतूद कायदा, १९५२ (Employees' Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952) २. कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ (Employees' State Insurance Act, 1948) ३. कर्मचारी नुकसानभरपाई कायदा, १९२३ (Employees' Compensation Act, 1923) ४. प्रसूती लाभ कायदा, १९६१ (Maternity Benefit Act, 1961) ५. उपदान (ग्रेच्युटी) प्रदान कायदा, १९७२ (Payment of Gratuity Act, 1972) ६. सिने कामगार कल्याण निधी कायदा, १९८१ (Cine Workers Welfare Fund Act, 1981) ७. बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर कायदा, १९९६ (Building and Other Construction Workers' Welfare Cess Act, 1996) ८. कामगार कल्याण निधी कायदा, १९६५ (Labour Welfare Fund Act, 1965) - (विशिष्ट राज्यांच्या कायद्यांच्या संदर्भात) ९. रोजगार विनिमय (रिक्त जागांची अनिवार्य अधिसूचना) कायदा, १९५९ (Employment Exchanges (Compulsory Notification of Vacancies) Act, 1959) Exam Guide Sagar https://t.me/KamgarVibhagBharti2026
2 164