es
Feedback
Kedar Barole

Kedar Barole

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Kedar Barole

El canal Kedar Barole (@kedarbarole) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 22 583 suscriptores, ocupando la posición 8 709 en la categoría Educación y el puesto 18 193 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 22 583 suscriptores.

Según los últimos datos del 05 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 980, y en las últimas 24 horas de 48, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 62.08%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 18.90% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 14 019 visualizaciones. En el primer día suele acumular 4 267 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 29.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

22 583
Suscriptores
+4824 horas
+2407 días
+98030 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
septiembre '26
septiembre '26
+178
en 0 canales
agosto '26
+1 053
en 0 canales
Get PRO
julio '26
+577
en 3 canales
Get PRO
junio '26
+695
en 2 canales
Get PRO
mayo '26
+1 309
en 0 canales
Get PRO
abril '26
+527
en 0 canales
Get PRO
marzo '26
+465
en 0 canales
Get PRO
febrero '26
+409
en 3 canales
Get PRO
enero '26
+465
en 3 canales
Get PRO
diciembre '25
+658
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+962
en 1 canales
Get PRO
octubre '25
+1 815
en 4 canales
Get PRO
septiembre '25
+1 382
en 1 canales
Get PRO
agosto '25
+268
en 3 canales
Get PRO
julio '25
+200
en 0 canales
Get PRO
junio '25
+199
en 2 canales
Get PRO
mayo '25
+420
en 0 canales
Get PRO
abril '25
+692
en 55 canales
Get PRO
marzo '25
+517
en 0 canales
Get PRO
febrero '25
+175
en 74 canales
Get PRO
enero '25
+30
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+36
en 2 canales
Get PRO
noviembre '24
+65
en 0 canales
Get PRO
octubre '24
+130
en 3 canales
Get PRO
septiembre '24
+63
en 2 canales
Get PRO
agosto '24
+183
en 1 canales
Get PRO
julio '24
+9
en 0 canales
Get PRO
junio '24
+11
en 0 canales
Get PRO
mayo '24
+8
en 0 canales
Get PRO
abril '24
+6
en 0 canales
Get PRO
marzo '24
+8
en 0 canales
Get PRO
febrero '24
+160
en 0 canales
Get PRO
enero '24
+314
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+1 862
en 12 canales
Get PRO
noviembre '23
+1 025
en 16 canales
Get PRO
octubre '23
+775
en 5 canales
Get PRO
septiembre '23
+1 104
en 0 canales
Get PRO
agosto '23
+464
en 0 canales
Get PRO
julio '23
+298
en 0 canales
Get PRO
junio '23
+96
en 0 canales
Get PRO
mayo '23
+158
en 0 canales
Get PRO
abril '23
+72
en 0 canales
Get PRO
marzo '23
+55
en 0 canales
Get PRO
febrero '23
+88
en 0 canales
Get PRO
enero '23
+74
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+143
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+229
en 0 canales
Get PRO
octubre '22
+527
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+283
en 0 canales
Get PRO
agosto '22
+242
en 0 canales
Get PRO
julio '22
+465
en 0 canales
Get PRO
junio '22
+529
en 0 canales
Get PRO
mayo '22
+334
en 0 canales
Get PRO
abril '22
+722
en 0 canales
Get PRO
marzo '22
+309
en 0 canales
Get PRO
febrero '22
+667
en 0 canales
Get PRO
enero '22
+814
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+162
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+40
en 0 canales
Get PRO
octubre '21
+66
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+120
en 0 canales
Get PRO
agosto '21
+69
en 0 canales
Get PRO
julio '21
+71
en 0 canales
Get PRO
junio '21
+47
en 0 canales
Get PRO
mayo '21
+23
en 0 canales
Get PRO
abril '21
+55
en 0 canales
Get PRO
marzo '21
+300
en 0 canales
Get PRO
febrero '21
+26
en 0 canales
Get PRO
enero '21
+29
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+934
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
06 septiembre+1
05 septiembre+48
04 septiembre+34
03 septiembre+30
02 septiembre+29
01 septiembre+36
Publicaciones del Canal
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏

2
उमेश सर आपल्यासोबत टेस्ट सिरीज बाबत चर्चा करत आहेत, लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆
10 021
3
येत्या रविवारपासून रयत प्रबोधनी पुणे टेस्ट सिरीज पुणे व इतर शहरांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. यावर्षी गट क पूर्व परीक्षेची जाहिरात खूप जास्त पदांची आलेली आहे. त्यामुळे सर्व पदांचा विचार करता यावर्षी टेस्ट सिरीज मध्ये काय बदल केले जाणार आहेत व टेस्ट सिरिज कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटूयात वेळ: 1 वाजता - उमेश कुदळे लिंक : https://youtube.com/live/7VkfXok5G5c?feature=share
10 324
4
Lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🤞
15 777
5
https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट
https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट्रेंड बदलतोय..रयत यासाठी नेहमीच विद्यार्थी केंद्री राहत सर्वोत्तम Content आणि सर्वोत्तम Faculty च्या माध्यमातून आपला स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असते हे आपण सगळे जाणता..या नुसार अर्थशास्त्र विषयाच्या तयारी मध्ये आज पासून रयत मध्ये नवीन अध्याय जोडला जात आहे.. N.श्याम सर आज पासून रयत परिवारासोबत खंबीर पणे उभे राहणार आहेत.महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हजारो विद्यार्थी सरांच्या शिकवणीमुळे  आज महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काम करत आहेत.. सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की पाच वाजता लाईव्ह या.. केदार बारोळे 🙏
16 482
6
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्या
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार Content चा तोच दर्जा राखत, आयोगाच्या नवीन पॅटर्नला अनुसरून ही टेस्ट सिरीज सुरु होत आहे. 📅 सुरुवात: २३ ऑगस्ट २०२६ पासून 📝 परिपूर्ण सरावासाठी ७ दर्जेदार पेपर्स. 🌐 द्विभाषिक (Bilingual): सर्व पेपर्स मराठी + इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध. 🏫 MPSC परीक्षा हॉलचा प्रत्यक्ष अनुभव: सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेची भीती दूर होईल. 📄 A, B, C, D संच नुसार रचना. 🎬 सविस्तर विश्लेषण: प्रत्येक पेपरचे तज्ज्ञांमार्फत Online Video Discussion उपलब्ध. 📲 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Step-by-Step): (ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच करावयाची आहे ) rayattest.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आपले Profile तयार करा. Exam Form वर जाऊन तुमचे परीक्षा केंद्र (Center) निवडा. 🌐 वेबसाईट: rayattest.in 9216950101 / 9216950303 Online प्रवेश कसा घ्यावा या व्हिडिओ- https://youtu.be/TPJxPSScv5Ir
14 780
7
आज ऑफर चा शेवटचा दिवस आहे… उद्यापासून ऑफर सुरू नसेल याची नोंद घ्यावी.. 🙏🏻
15 361
8
आज आपल्या विज्ञान आणि तंत्रद्न्यान घटकाच्या सर्व बॅचेस वर २५% सूट असणार आहे... कोर्स नाव आणि लिंक पुढीलप्रमाणे: १) गट ब मुख्य
आज आपल्या विज्ञान आणि तंत्रद्न्यान घटकाच्या सर्व बॅचेस वर २५% सूट असणार आहे... कोर्स नाव आणि लिंक पुढीलप्रमाणे: १) गट ब मुख्य परिक्षेकरीता - विज्ञान आणि तंत्रद्न्यान - यात संगणक आणि रिमोट सेन्सिंग संबंधित टॉपिक कव्हर होतील. (कोर्स साठी इथे क्लिक करा) २) सर्व परीक्षांकरिता सामान्य विज्ञान (General Science):- A) Beginners Batch- ज्याला अजिबातच विज्ञान विषयात मार्क्स येत नाहीत त्यांनी करावी. (कोर्स साठी इथे क्लिक करा) B) Fastrack Batch - जे विद्यार्थी आता गट क पूर्व परीक्षेतील तलाठी/कर सहाय्यक/ महसूल सहाय्यक इत्यादी पदांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी परिपूर्ण - (कोर्स साठी इथे क्लिक करा) C) PYP batch - 99 Rs (with offer 75 Rs.) - यात गट ब व गट क पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांचे २०१७ ते २०२६ पर्यंतच्या सर्व पेपर मधील सामान्य विज्ञान विषयाच्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण असेल. (कोर्स साठी इथे क्लिक करा) D) Basic to Advance Recorded Batch- ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण शिकायचे आहे परंतु लाईव्ह बघायला वेळ नाही त्यांच्यासाठी - (कोर्स साठी इथे क्लिक करा) अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9216950101
16 663
9
Sin texto...
15 175
10
Sin texto...
16 482
11
रयत-आई फाउंडेशन शिक्रापूर शिष्यवृत्ती.. आदेश भगत..❤️ परवा waiting मध्ये STI आज "SR" कष्टाच्या आड परिस्थिती कधी येत नाही.. #रय
रयत-आई फाउंडेशन शिक्रापूर शिष्यवृत्ती.. आदेश भगत..❤️ परवा waiting मध्ये STI आज "SR" कष्टाच्या आड परिस्थिती कधी येत नाही.. #रयत
14 370
12
आजच्या यादीत निवड झालेल्या सर्व मित्रांचे खूप अभिनंदन 🥳 रयत चा हातभार तुमच्या या मेहनतीला लागला याचा आम्हाला अत्यंतिक आनंद आहे... आनंद साजरा करा हा क्षण पुन्हा येत नाही....
12 372
13
-2147483648_-210030.webp
1
14
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 🥳 नवीन सामान्य विज्ञान (General Sceince) - Beginner's Batch 2026 सुरू होतेय. यात संयुक्त गट ब व
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 🥳 नवीन सामान्य विज्ञान (General Sceince) - Beginner's Batch 2026 सुरू होतेय. यात संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी असलेल्या या विषयातील सर्व मुद्द्यांना अगदी बेसिक पासून आपण पाहणार आहोत. 🎯वैशिष्ट्ये: • एकूण ४५+ लेक्चर्स यात होतील. • तीस दिवसात दिवसाला दोन याप्रमाणे सर्व लेक्चर्स कव्हर होतील. • लेक्चर्स लाईव्ह तसेच रेकॉर्डेड असतील. • स्वतःच्या हस्तलिखित नोट्स लेक्चर दरम्यान तयार होतील. १२+ मार्क्स या विषयात हवे असतील तर नक्की जाईन करा... कोर्स सुरुवात - सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ वेळ - दुपारी ३.३० वाजता कोर्स लिंक - येथे क्लिक करा (सध्या या कोर्स वर स्वातंत्र्य दिनानिमित्त ३०% डिस्काउंट ची ऑफर सुरू आहे. यानंतर अशी ऑफर नसणार आहे. केवळ २ दिवसातही ऑफर असेल) धन्यवाद जाईन @kedarbarole
15 287
15
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्या
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार Content चा तोच दर्जा राखत, आयोगाच्या नवीन पॅटर्नला अनुसरून ही टेस्ट सिरीज सुरु होत आहे. 📅 सुरुवात: २३ ऑगस्ट २०२६ पासून 📝 परिपूर्ण सरावासाठी ७ दर्जेदार पेपर्स. 🌐 द्विभाषिक (Bilingual): सर्व पेपर्स मराठी + इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध. 🏫 MPSC परीक्षा हॉलचा प्रत्यक्ष अनुभव: सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेची भीती दूर होईल. 📄 A, B, C, D संच नुसार रचना. 🎬 सविस्तर विश्लेषण: प्रत्येक पेपरचे तज्ज्ञांमार्फत Online Video Discussion उपलब्ध. 📲 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Step-by-Step): (ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच करावयाची आहे ) rayattest.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आपले Profile तयार करा. Exam Form वर जाऊन तुमचे परीक्षा केंद्र (Center) निवडा. Fees भरून आपला प्रवेश तात्काळ निश्चित करा. 🌐 वेबसाईट: rayattest.in 9216950101 / 9216950303
14 077
16
आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्
आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा विषय १२+ मार्क्स मिळविंबडू शकतो... (१५ पैकी) आपल्याला अवघड वाटणारा हा विषयभर सुयोग्य पद्धतीनं केला तर नक्की मार्क देणारा स्कोरिंग विषय बनू शकतो. उद्या पासून सुपर ६० बॅच च्या माध्यमातून या विषयाची तयारी सुरू होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दरम्यान मेसेज केले होते की येणाऱ्या गट व पूर्वसाठी एक विशिष्ट बॅच नियोजित करावी या बॅच मधून सामान्य विज्ञान या विषयाची तयारी कशी पूर्ण होणार यावर चर्चा करूयात. वेळ - आज संध्याकाळी ५ वाजता लिंक - https://youtube.com/live/7Xf4EUqA_mM?feature=share
3 411
17
तलाठी भरती तसेच आगामी सर्व पूर्व तसेच गट ब मुख्य परीक्षेसाठी Fastrack General Science रिव्हिजन बॅच उद्यापासून लाईव्ह तसेच रेक
तलाठी भरती तसेच आगामी सर्व पूर्व तसेच गट ब मुख्य परीक्षेसाठी Fastrack General Science रिव्हिजन बॅच उद्यापासून लाईव्ह तसेच रेकॉर्डेड सुरू होतेय. {Bilingual Batch} 🎯 बॅच मध्ये खालील गोष्टी कव्हर होतील. • गट क पूर्व परीक्षेचा सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका अनुसरून मुद्देसूद आणि सोपे वाटणारे सामान्य विज्ञान. • ३५ लेक्चर्स आणि २० टेस्ट च्या माध्यमातून संपूर्ण विषयाची रिव्हिजन. • केवळ १४ टॉपिक मधून १०-१२ मार्क्स खात्रीशीरपणे मिळवून देणारी एकमेव बॅच. ⭐ कोणी करू नये - ज्यांना अजिबातच सामान्य विज्ञान येत नाही त्यांनी कृपया बेसिक टू अँडव्हान्स बॅच करावी (ऑगस्ट मध्ये सुरू होईल). ही बॅच गट क पूर्व साठी तसेच गट ब मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट रिव्हिजन स्वरूपात बनवण्यात आली आहे. 🔗कोर्स लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/877142/awtbs Batch start date- Monday, 27 July 2026 Lecture Timing- सकाळी 11 वाजता
24 616
18
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पा
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ. 2) Topic Wise सराव प्रश्न. 3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP). 4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका. आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील.. आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूयात .. आज सविस्तर चर्चा करूयात.. संध्याकाळी 5:00 वाजता.. मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏🌼
21 047
19
तलाठी भरती तसेच गट क परीक्षेमधून मधील अनेक पदांना मिळवण्यासाठी यावर्षी सुवर्ण संधी आहे... आपल्याला सर्वांना कल्पना आहेच गट ब
तलाठी भरती तसेच गट क परीक्षेमधून मधील अनेक पदांना मिळवण्यासाठी यावर्षी सुवर्ण संधी आहे... आपल्याला सर्वांना कल्पना आहेच गट ब आणि गट क संवर्गात "रयत म्हणजे रिझल्ट" हे समीकरण मागील ६ वर्षापासून अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे.. या वर्षीदेखील अत्यंत कमी कालावधीत आणि रयत च्या सुपरिचित अशा सुपर ६० मॉडेल नुसार या परीक्षेची तयारी तसेच संपूर्ण प्लॅनिंग तुमची रयत तुमच्यासाठी घेऊन येत आहे... सोमवार पासून विज्ञान या विषयापासूनच याची सुरूवात होत आहे.. आणि विज्ञान विषयात मार्क्स येऊ शकतात हे तुम्हाला आता मनापासून पटलेला असावं अशी आशा आहे... नक्की जाईन करा आणि आपल्या अभ्यासाला • दर्जेदार आणि परिपूर्ण तसेच मर्यादित लेक्चर्स • सुनियोजित सराव (महत्तम सराव) • पेपर आणि PYQ चे कव्हरेज • महत्तम आउटपुट या माध्यमातून सुनियोजित करण्याचा प्रयत्न सत्यात उतरावा.. कोर्स लिंक - येथे क्लिक करा.. जाईन @kedarbarole
20 171
20
अश्या कोणत्याही प्रकारे तुम्ही गुंतवणूक करा असे कोणतेही आवाहन मी कधीही करत नाही हे तुम्ही जाणता आणि हे मी आज पण आज स्पष्ट करत
अश्या कोणत्याही प्रकारे तुम्ही गुंतवणूक करा असे कोणतेही आवाहन मी कधीही करत नाही हे तुम्ही जाणता आणि हे मी आज पण आज स्पष्ट करतो. या सर्व जाहिराती टेलिग्राम वर Auto Generated असतात आणि त्यावर ad असे लिहलेले असते.या जाहिराती मध्ये माझा फोटो विनपरवानगी वापरला गेला आहे. अनेक टेलिग्राम चॅनेल वर ही पोस्ट दिसत आहे.ही पोस्ट दाखवण्यामध्ये कोणत्याही टेलिग्राम ग्रुप चॅनेल आणि ऍडमिन यांचा काहीही सहभाग नाही हे ही या निम्मिताने समजून घ्यावे. सर्व विद्यार्थ्यांनो तुमचा वेळ,श्रम आणि पैसे अभ्यासमध्ये गुंतवा ही या निम्मिताने विनंती. आणि आज आषाढी एकादशी आहे हे त्यामुळे वरील काहीही न करता तुमचे पैसे साबुदाणा वडा,खिचडी वैगेरे खाण्यासाठी गुंतवलेले उत्तम राहील 🙏 तुमचाच, उमेश कुदळे 🙏 राम कृष्ण हरी 🌼
16 516