2 952
Suscriptores
+224 horas
-157 días
-6530 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
junio '26
junio '26
+18
en 0 canales
mayo '26
+12
en 0 canales
Get PRO
abril '26
+51
en 0 canales
Get PRO
marzo '26
+48
en 0 canales
Get PRO
febrero '26
+29
en 0 canales
Get PRO
enero '26
+69
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+36
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+25
en 0 canales
Get PRO
octubre '25
+85
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+56
en 0 canales
Get PRO
agosto '25
+39
en 0 canales
Get PRO
julio '25
+73
en 0 canales
Get PRO
junio '25
+69
en 0 canales
Get PRO
mayo '25
+54
en 0 canales
Get PRO
abril '25
+40
en 0 canales
Get PRO
marzo '25
+26
en 0 canales
Get PRO
febrero '25
+52
en 0 canales
Get PRO
enero '25
+46
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+141
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+95
en 0 canales
Get PRO
octubre '24
+96
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+65
en 0 canales
Get PRO
agosto '24
+82
en 0 canales
Get PRO
julio '24
+92
en 0 canales
Get PRO
junio '24
+33
en 0 canales
Get PRO
mayo '24
+64
en 0 canales
Get PRO
abril '24
+22
en 0 canales
Get PRO
marzo '24
+22
en 0 canales
Get PRO
febrero '24
+24
en 0 canales
Get PRO
enero '24
+41
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+87
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+70
en 0 canales
Get PRO
octubre '23
+66
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+283
en 0 canales
Get PRO
agosto '23
+102
en 0 canales
Get PRO
julio '23
+108
en 0 canales
Get PRO
junio '23
+66
en 0 canales
Get PRO
mayo '23
+54
en 0 canales
Get PRO
abril '23
+36
en 0 canales
Get PRO
marzo '23
+30
en 0 canales
Get PRO
febrero '23
+71
en 0 canales
Get PRO
enero '23
+99
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+148
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+284
en 0 canales
Get PRO
octubre '22
+362
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+82
en 0 canales
Get PRO
agosto '22
+73
en 0 canales
Get PRO
julio '22
+61
en 0 canales
Get PRO
junio '22
+145
en 0 canales
Get PRO
mayo '22
+249
en 0 canales
Get PRO
abril '22
+88
en 0 canales
Get PRO
marzo '22
+107
en 0 canales
Get PRO
febrero '22
+223
en 0 canales
Get PRO
enero '22
+841
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+211
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+136
en 0 canales
Get PRO
octubre '21
+164
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+215
en 0 canales
Get PRO
agosto '21
+299
en 0 canales
Get PRO
julio '21
+287
en 0 canales
Get PRO
junio '21
+199
en 0 canales
Get PRO
mayo '21
+209
en 0 canales
Get PRO
abril '21
+182
en 0 canales
Get PRO
marzo '21
+424
en 0 canales
Get PRO
febrero '21
+514
en 0 canales
Get PRO
enero '21
+863
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+1 278
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 30 junio | +5 | |||
| 29 junio | 0 | |||
| 28 junio | 0 | |||
| 27 junio | +1 | |||
| 26 junio | 0 | |||
| 25 junio | 0 | |||
| 24 junio | 0 | |||
| 23 junio | 0 | |||
| 22 junio | 0 | |||
| 21 junio | 0 | |||
| 20 junio | 0 | |||
| 19 junio | 0 | |||
| 18 junio | 0 | |||
| 17 junio | 0 | |||
| 16 junio | 0 | |||
| 15 junio | +2 | |||
| 14 junio | 0 | |||
| 13 junio | 0 | |||
| 12 junio | +1 | |||
| 11 junio | +3 | |||
| 10 junio | +2 | |||
| 09 junio | +1 | |||
| 08 junio | +1 | |||
| 07 junio | +1 | |||
| 06 junio | 0 | |||
| 05 junio | 0 | |||
| 04 junio | +1 | |||
| 03 junio | 0 | |||
| 02 junio | 0 | |||
| 01 junio | 0 |
Publicaciones del Canal
🎓 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🎓
📢 *महत्त्वाची सूचना*
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेतर्फे विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
🏆 या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून NMMS परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी* आपली माहिती खालील लिंकवर भरून *डिजिटल प्रमाणपत्र (Certificate)* प्राप्त करावे.
🔗 *विद्यार्थी माहिती भरण्यासाठी लिंक :*
https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php
📌 *सूचना :*
✅ सर्व माहिती *English* मध्ये भरावी.
✅ माहिती भरल्यानंतर तयार होणाऱ्या *Certificate चा Screenshot काढून Save करून ठेवावा.*
✅ प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक नोंदी व गौरवासाठी उपयुक्त ठरेल.
🌟 *आपल्या यशाची नोंद करून प्रमाणपत्र मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!*
🏅 *"आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया असते."* 🏅
📚 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध* ✨
| 2 | Check out "Digital Quiz Book"
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book | 375 |
| 3 | Sin texto... | 358 |
| 4 | *प्रश्न पत्रिका स्पष्टिकरण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)
स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक : 24 मे 2026
वार : रविवार
वेळ: सकाळी 11:00 वा.
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे
https://youtube.com/live/lzDHxYWlsek?feature=share
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 *विषय: इंग्लिश*
मार्गदर्शक : *प्रा. डॉ संतोष गायकवाड,जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*श्री प्रमोद सेलोकर(भंडारा)*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 474 |
| 5 | 📢 * महत्त्वाची सूचना * 📢
इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ :
• www.mscepune.in
• https://2026.puppssmsce.in
🗓️ गुणपडताळणी व शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती कालावधी :
१८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६
खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल :
• गुणपडताळणी
• विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती
⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे :
• शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण)
• शाळेचा अभ्यासक्रम
यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो.
👨👩👧 पालकांसाठी सूचना :
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा.
📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल. | 547 |
| 6 | https://www.youtube.com/live/S9d0GiFCcAA?si=M_78cEnTU37_2lug | 619 |
| 7 | *राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)
स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक :7 मे 2026
वार : गुरुवार
वेळ: संध्या. 8:00 वा.
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/S9d0GiFCcAA?feature=share
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 *विषय: गणित*
*मार्गदर्शक : श्री. रोहिदास एकाड (सचिव ,महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र)*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 624 |
| 8 | *राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)
स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक : 25 एप्रिल 2026
वार : शनिवार
वेळ: संध्याकाळी 08:00 वा.
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .
https://www.youtube.com/live/v8ZqQ0YQ25E?si=xR9Y-zMVKOjvwYav
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 *विषय: गणित*
*मार्गदर्शक : श्री सुहास वसंत पाटील (छ. संभाजीनगर)*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*श्री चंदेल सर (छ. संभाजीनगर)*
*डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏
शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी *डिजिटल क्विझ बुक* अँप डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 690 |
| 9 | आठवी NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर सर्व मेरिट विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹💐💐 | 555 |
| 10 | 📢 *परीक्षेला जाता जाता*… 📢
*महत्त्वपूर्ण कार्यशाळा*
🗓 शुक्रवार, दि.: 24/04/2026*
वेळ: संध्या. 8 वा.
इ.4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व महत्त्वाचे मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रम
"परीक्षेला जाता जाता…" आयोजित करण्यात आला आहे , विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
https://www.youtube.com/live/tGC41GMHLyM?si=sgotXoWA2FJiallI
🔹 *मुख्य अतिथी*:
*मा.डॉ. राजकुमार अवसरे साहेब*.
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर
🔹 विशेष उपस्थिती:
*मा.डॉ. सुचिता पाटेकर मॅडम*
(उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे, महाराष्ट्र राज्य)
*मा.श्री. जयेश वाकोडकर*
(सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर
🔹 मार्गदर्शक:
*प्रा. डॉ. महादेव इरकर (पालघर)*
सर्व विषयांची उजळणी
* *प्रास्ताविक*:
*श्री. शशिकांत बांगर (अकोला)*
🎤 *सूत्रसंचालन*:
*श्री. मोरेश्वर काटवे (सोलापूर)*
🙏 *आभार प्रदर्शन*:
*श्री. नौशाद अब्बास (नाशिक)*
📌 *आयोजक*:
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 587 |
| 11 | 🔬 *इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा 2026*🔬
*मार्गदर्शक: वसुंधरा धोटे (नागपूर) श्री रोहिदास एकाड (पुणे). विषय: गणित*
गुरवार, *दिनांक:23 एप्रिल 2026*
🕗 *वेळ: संध्यांकाळी 08.00 वा.*
▶ *गुगल मीट लिंक:*
https://meet.google.com/swn-ccoe-rqw
महोदय,
वरील गुगल मीट लिंक च्या आधारे कार्यशाळेत 23/04/ 2026 ला संध्यांकाळी 08.00 ला जॉईन व्हावे, ही नम्र विनंती
(सदर लिंक फक्त मुख्य अतिथी व आयोजन समिती यांच्यासाठी आहे कृपया विद्यार्थ्यांना पाठवू नये)
*आयोजक : राज्य विज्ञान शिक्षण संस्था , रविनगर, नागपूर व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 456 |
| 12 | 📢 जागतिक नाविन्यता दिन कार्यशाळा*21 एप्रिल 2026📢
'जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यता दिना'चे औचित्य साधून
महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓 *मंगळवार, २१ एप्रिल २०२६*
🕗 वेळ: सायंकाळी ८:०० वाजता
https://youtube.com/live/uJLF0OGk-PI?feature=share
------------------------------
🔹 प्रमुख मार्गदर्शक:
*डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे* (पुणे)
माजी प्रमुख, कॉर्पोरेट गुणवत्ता आणि सरव्यवस्थापक (General Manager), टाटा मोटर्स.सध्या टाटा मोटर्स आणि इतर नामांकित कंपन्यांचे सल्लागार (Consultant).
*विषय: नवोन्मेषातून परिवर्तन (Transformation through Innovation)*
🔹 मुख्य अतिथी:
*मा. डॉ. राजकुमार अवसरे साहेब*
(संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर)
*मा. डॉ.सुचिता पाटेकर*
(शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय , पुणे)
🔹 विशेष अतिथी:
*मा. श्री. जयेश वाकोडकर*
(सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर)
🎤 सूत्रसंचालन :
*डॉ. रवींद्र भास्कर*(संयोजक)
आभार प्रदर्शन: *श्री शशिकांत बांगर* (समन्वयक)
------------------------------
📌 *आयोजक:*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर,
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
------------------------------
💡 नोंद: ही कार्यशाळा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार वाढवण्यासाठी आयोजित केली आहे. | 562 |
| 13 | https://youtube.com/live/WLHUA3wN8yA?feature=share | 608 |
| 14 | *राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)
स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक : 12 एप्रिल 2026
वार : रविवार
वेळ: सकाळी 11:00 वा.
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .
https://youtube.com/live/eTAua95FeQ4?feature=share
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 *विषय: मराठी*
मार्गदर्शक : *प्रा. डॉ. महादेव इरकर, पालघर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक)*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*सौ आशा भास्कर अकोला*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏
शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* | 824 |
| 15 | https://youtube.com/live/irWlgvfiVdY?feature=share | 813 |
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
