ch
Feedback
NMMS & Scholarship Exam

NMMS & Scholarship Exam

前往频道在 Telegram
2 900
订阅者
-124 小时
-17
-2030

数据加载中...

吸引订阅者
八月 '26
八月 '26
+59
在0个频道中
七月 '26
+28
在0个频道中
Get PRO
六月 '26
+18
在0个频道中
Get PRO
五月 '26
+12
在0个频道中
Get PRO
四月 '26
+51
在0个频道中
Get PRO
三月 '26
+48
在0个频道中
Get PRO
二月 '26
+29
在0个频道中
Get PRO
一月 '26
+69
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+36
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+25
在0个频道中
Get PRO
十月 '25
+85
在0个频道中
Get PRO
九月 '25
+56
在0个频道中
Get PRO
八月 '25
+39
在0个频道中
Get PRO
七月 '25
+73
在0个频道中
Get PRO
六月 '25
+69
在0个频道中
Get PRO
五月 '25
+54
在0个频道中
Get PRO
四月 '25
+40
在0个频道中
Get PRO
三月 '25
+26
在0个频道中
Get PRO
二月 '25
+52
在0个频道中
Get PRO
一月 '25
+46
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+141
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+95
在0个频道中
Get PRO
十月 '24
+96
在0个频道中
Get PRO
九月 '24
+65
在0个频道中
Get PRO
八月 '24
+82
在0个频道中
Get PRO
七月 '24
+92
在0个频道中
Get PRO
六月 '24
+33
在0个频道中
Get PRO
五月 '24
+64
在0个频道中
Get PRO
四月 '24
+22
在0个频道中
Get PRO
三月 '24
+22
在0个频道中
Get PRO
二月 '24
+24
在0个频道中
Get PRO
一月 '24
+41
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+87
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+70
在0个频道中
Get PRO
十月 '23
+66
在0个频道中
Get PRO
九月 '23
+283
在0个频道中
Get PRO
八月 '23
+102
在0个频道中
Get PRO
七月 '23
+108
在0个频道中
Get PRO
六月 '23
+66
在0个频道中
Get PRO
五月 '23
+54
在0个频道中
Get PRO
四月 '23
+36
在0个频道中
Get PRO
三月 '23
+30
在0个频道中
Get PRO
二月 '23
+71
在0个频道中
Get PRO
一月 '23
+99
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+148
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+284
在0个频道中
Get PRO
十月 '22
+362
在0个频道中
Get PRO
九月 '22
+82
在0个频道中
Get PRO
八月 '22
+73
在0个频道中
Get PRO
七月 '22
+61
在0个频道中
Get PRO
六月 '22
+145
在0个频道中
Get PRO
五月 '22
+249
在0个频道中
Get PRO
四月 '22
+88
在0个频道中
Get PRO
三月 '22
+107
在0个频道中
Get PRO
二月 '22
+223
在0个频道中
Get PRO
一月 '22
+841
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+211
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+136
在0个频道中
Get PRO
十月 '21
+164
在0个频道中
Get PRO
九月 '21
+215
在0个频道中
Get PRO
八月 '21
+299
在0个频道中
Get PRO
七月 '21
+287
在0个频道中
Get PRO
六月 '21
+199
在0个频道中
Get PRO
五月 '21
+209
在0个频道中
Get PRO
四月 '21
+182
在0个频道中
Get PRO
三月 '21
+424
在0个频道中
Get PRO
二月 '21
+514
在0个频道中
Get PRO
一月 '21
+863
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+1 278
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
31 八月+3
30 八月+1
29 八月+2
28 八月+2
27 八月+1
26 八月+4
25 八月+1
24 八月+2
23 八月+3
22 八月0
21 八月+3
20 八月+1
19 八月0
18 八月+3
17 八月+2
16 八月+4
15 八月+2
14 八月+2
13 八月+1
12 八月+1
11 八月+1
10 八月+1
09 八月+2
08 八月+1
07 八月+1
06 八月+4
05 八月+3
04 八月+2
03 八月+1
02 八月+4
01 八月+1
频道帖子
🔬✨ *इन्स्पायर मानक योजना 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨ 📅 *दिनांक : 30 ऑगस्ट, रविवार ,2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/T8eXrjzHvyw?si=fTcf7ZNEnJm6HEZ_ 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *मा. श्री लक्ष्मण हनुमंत उबाळे (जिल्हा समन्वयक, इन्स्पायर मानक योजना सातारा)* 🎯 *विषय : इन्स्पायर मानक योजना* * *डॉ. नीतू गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. सरिता मंगेश* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* 🎤 *सूत्रसंचालन : श्री श्रीकांत आनंद कुंभार (जिल्हा उपसमन्वयक, सातारा)* 🙏 *आभार प्रदर्शन : श्री प्रशांत जयवंत भोसले (जिल्हा समन्वयक, सातारा)* सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य 📣 *सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.* 📍 *आयोजक:* *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा

2
🔬✨ *राष्ट्रीय विज्ञान नाटोत्सव 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨ 📅 *दिनांक : 23 ऑगस्ट 2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा.रविवार* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/KLL8sJ4cWHI?si=MLo-hbrrVd_HAZJn 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *🟡मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *🟡मा. रीना चौधरी(मुंबई)* 🎯 *मुख्य विषय : विज्ञान आणि समाज. उप विषय:1)कृत्रिम बुद्धिमत्ता- मित्र ,साधन की धोका ? 2)इलेक्ट्रिक वाहने :पुढचा मार्ग 3)अंतराळातील मानवी वस्ती 4)महासागरांचे पुनरुज्जीवन -पिढ्यांचे जतन* * 🟡*डॉ. नीतू गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* 🟡* *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* . *🟡डॉक्टर सरिता मंगेश वरिष्ठ अधिव्याख्याता SISEनागपूर* * *🟡श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* *प्रस्ताविक : श्री कैलास चव्हाण (जिल्हा समन्वयक मुंबई)* 🎤 *सूत्रसंचालन : डॉक्टर संजय मोहिते (जिल्हा उपसमन्वयक, मुंबई)* 🙏 *आभार प्रदर्शन : श्री दिलीप सातपुते ( जिल्हा सह समन्वयक ,मुंबई)* विज्ञान नाटोसवाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती घटना व संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे करीता कार्यशाळेचे आयोजन सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त सत्र. विद्यार्थ्यांना लिंक पाठवावी ही नम्र विनंती. 🏢 *आयोजक*: *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर* *व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा*मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन*समिती, महाराष्ट्र राज्य* 🔔 *“विज्ञान हीच प्रगतीची वाट — चला, विज्ञानाची कास धरूया!”*
441
3
🌟 *इंस्पायर मानक 2026-27 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ *दिनांक: 09 ऑगस्ट 2026, रविवार* 🕚 *वेळ: सकाळी 11:00 वा*. 💻 *YouTube लिंक*: https://www.youtube.com/live/9GaS5ljB8w4?si=prG-tWx1ubPf3WbJ 📌 *कार्यशाळेचा उद्देश*: *इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन*. 🟡 *मुख्य मार्गदर्शक* *मा.श्री. शैलेंद्र कसेरा उज्जैन* (*Innovation workshop*) *मुख्य अतिथी:* 🟡 *मा. डॉ. राजकुमार अवसरे,* *संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* 🟡 *मा.डॉ. नीतू गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता SISE NGP* 🟡 * *मा. डॉ. हेमलता बांबल, वरिष्ठ अघिव्याख्याता SISE NGP* 🟡 *मा. डॉ. सरिता मंगेश, वरिष्ठ अधिव्याख्याताSISE NGP* 🟡 *मा श्री जयेश वाकोडकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक SISE NGP* 🟡*सूत्रसंचालन : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)* *आभार प्रदर्शन : *जनकसिंह राजपूत (बुलठाणा)* 👥 *प्रमुख उपस्थिती:* *सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य* 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
704
4
🔬✨ *अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* ✨🔬 📅 *दिनांक : 02 ऑगस्ट 2026* 🕗 *वेळ : सकाळी 11वा.रविवार* 📺 YouTube Live https://www.youtube.com/live/SE9Aj4XoDtY?si=YjgBmDB8NeqZT6Xn 🌟 *विशेष मार्गदर्शक* : *मा. डॉ. राजकुमार अवसरे* (*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*) # *मार्गदर्शक* *मा. डॉक्टर नितीन ओक (नासा एज्युकेटर)* 🎯 *विषय : भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 --भवितव्य (संधी) आणि आव्हाने* * *डॉ. नितु गावंडे* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. हेमलता बांबल* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *डॉ. सरीता मंगेश* *वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर* * *श्री जयेश वाकोडकर* *सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर* * *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य* *प्रस्ताविक :डॉ. रविद्र भास्कर (संयोजक)* 🎤 *सूत्रसंचालन : श्री नौशाद अब्बास, (राज्य मार्गदर्शक, इन्स्पायर अवॉर्ड नोंदणी)* 🙏 *आभार प्रदर्शन : शशिकांत बांगर ( राज्य समन्वयक)* अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्या निमित्त विज्ञानाची प्रेरणा, संशोधनाची दिशा आणि विकसित भारताच्या निर्मितीत आजच्या विद्यार्थ्यांची भूमिका विकसित करण्याकरता कार्यशाळेचे आयोजन सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त सत्र. विद्यार्थ्यांना लिंक पाठवावी ही नम्र विनंती. 🏢 *आयोजक*: *राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर* *व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा*मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन*समिती, महाराष्ट्र राज्य* 🔔 *“विज्ञान हीच प्रगतीची वाट — चला, विज्ञानाची कास धरूया!”*
754
5
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026 मार्गदर्शन कार्यशाळा* शाळेत जाणाऱ्या, न जाणाऱ्या, दिव्यांग, ग्रामीण, शहरी, *बाल वैज्ञानिकांसाठी सुवर्णसंधी* प्रमुख मार्गदर्शक: #*डॉ. राजकुमार अवसरे, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर* *#डॉ. रवींद्र भास्कर,, संयोजक राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य* # *श्री सुरेंद्र दिघे विश्वस्थ जिज्ञासा ट्रस्ट ठाणे* # *सौ.संध्या धारडे प्रकल्प अन्वेषक*, # *डॉक्टर नितीन ओक (ADC) नासा एज्युकेटर* # *प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री रवींद्र स्वामी राज्य समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026* *मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये प्रकल्प कसे तयार करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे* ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक :26 जुलै 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11.00 वाजता कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://www.youtube.com/live/Y3hY8ZqGaS0?si=mH4d7ZQ0c7QY7_bO ▪️▪️▪️ ▪️▪️ सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
777
6
🎓 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🎓 📢 *महत्त्वाची सूचना* राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेतर्फे विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे. 🏆 या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून NMMS परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी* आपली माहिती खालील लिंकवर भरून *डिजिटल प्रमाणपत्र (Certificate)* प्राप्त करावे. 🔗 *विद्यार्थी माहिती भरण्यासाठी लिंक :* https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php 📌 *सूचना :* ✅ सर्व माहिती *English* मध्ये भरावी. ✅ माहिती भरल्यानंतर तयार होणाऱ्या *Certificate चा Screenshot काढून Save करून ठेवावा.* ✅ प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक नोंदी व गौरवासाठी उपयुक्त ठरेल. 🌟 *आपल्या यशाची नोंद करून प्रमाणपत्र मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!* 🏅 *"आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया असते."* 🏅 📚 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* *विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध* ✨
354
7
Check out "Digital Quiz Book" https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
395
8
没有文字...
377
9
*प्रश्न पत्रिका स्पष्टिकरण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 24 मे 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे https://youtube.com/live/lzDHxYWlsek?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: इंग्लिश* मार्गदर्शक : *प्रा. डॉ संतोष गायकवाड,जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री प्रमोद सेलोकर(भंडारा)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
474
10
📢 * महत्त्वाची सूचना * 📢 इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. 🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ : • www.mscepune.in • https://2026.puppssmsce.in 🗓️ गुणपडताळणी व  शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील  माहितीत दुरुस्ती कालावधी : १८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६ खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल : • गुणपडताळणी • विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती ⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. 🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे : • शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) • शाळेचा अभ्यासक्रम यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो. 👨‍👩‍👧 पालकांसाठी सूचना : विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा. 📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.
547
11
https://www.youtube.com/live/S9d0GiFCcAA?si=M_78cEnTU37_2lug
619
12
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक :7 मे 2026 वार : गुरुवार वेळ: संध्या. 8:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/S9d0GiFCcAA?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री. रोहिदास एकाड (सचिव ,महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
624
13
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 25 एप्रिल 2026 वार : शनिवार वेळ: संध्याकाळी 08:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://www.youtube.com/live/v8ZqQ0YQ25E?si=xR9Y-zMVKOjvwYav ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: गणित* *मार्गदर्शक : श्री सुहास वसंत पाटील (छ. संभाजीनगर)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *श्री चंदेल सर (छ. संभाजीनगर)* *डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी *डिजिटल क्विझ बुक* अँप डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
690
14
आठवी NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर सर्व मेरिट विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹💐💐
555
15
📢 *परीक्षेला जाता जाता*… 📢 *महत्त्वपूर्ण कार्यशाळा* 🗓 शुक्रवार, दि.: 24/04/2026* वेळ: संध्या. 8 वा. इ.4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व महत्त्वाचे मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रम "परीक्षेला जाता जाता…" आयोजित करण्यात आला आहे , विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. https://www.youtube.com/live/tGC41GMHLyM?si=sgotXoWA2FJiallI 🔹 *मुख्य अतिथी*: *मा.डॉ. राजकुमार अवसरे साहेब*. संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 🔹 विशेष उपस्थिती: *मा.डॉ. सुचिता पाटेकर मॅडम* (उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे, महाराष्ट्र राज्य) *मा.श्री. जयेश वाकोडकर* (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर 🔹 मार्गदर्शक: *प्रा. डॉ. महादेव इरकर (पालघर)* सर्व विषयांची उजळणी * *प्रास्ताविक*: *श्री. शशिकांत बांगर (अकोला)* 🎤 *सूत्रसंचालन*: *श्री. मोरेश्वर काटवे (सोलापूर)* 🙏 *आभार प्रदर्शन*: *श्री. नौशाद अब्बास (नाशिक)* 📌 *आयोजक*: *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
587
16
🔬 *इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा 2026*🔬 *मार्गदर्शक: वसुंधरा धोटे (नागपूर) श्री रोहिदास एकाड (पुणे). विषय: गणित* गुरवार, *दिनांक:23 एप्रिल 2026* 🕗 *वेळ: संध्यांकाळी 08.00 वा.* ▶ *गुगल मीट लिंक:* https://meet.google.com/swn-ccoe-rqw महोदय, वरील गुगल मीट लिंक च्या आधारे कार्यशाळेत 23/04/ 2026 ला संध्यांकाळी 08.00 ला जॉईन व्हावे, ही नम्र विनंती (सदर लिंक फक्त मुख्य अतिथी व आयोजन समिती यांच्यासाठी आहे कृपया विद्यार्थ्यांना पाठवू नये) *आयोजक : राज्य विज्ञान शिक्षण संस्था , रविनगर, नागपूर व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
456
17
📢 जागतिक नाविन्यता दिन कार्यशाळा*21 एप्रिल 2026📢 'जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यता दिना'चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓 *मंगळवार, २१ एप्रिल २०२६* 🕗 वेळ: सायंकाळी ८:०० वाजता https://youtube.com/live/uJLF0OGk-PI?feature=share ------------------------------ 🔹 प्रमुख मार्गदर्शक: *डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे* (पुणे) माजी प्रमुख, कॉर्पोरेट गुणवत्ता आणि सरव्यवस्थापक (General Manager), टाटा मोटर्स.सध्या टाटा मोटर्स आणि इतर नामांकित कंपन्यांचे सल्लागार (Consultant). *विषय: नवोन्मेषातून परिवर्तन (Transformation through Innovation)* 🔹 मुख्य अतिथी: *मा. डॉ. राजकुमार अवसरे साहेब* (संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर) *मा. डॉ.सुचिता पाटेकर* (शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय , पुणे) 🔹 विशेष अतिथी: *मा. श्री. जयेश वाकोडकर* (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर) 🎤 सूत्रसंचालन : *डॉ. रवींद्र भास्कर*(संयोजक) आभार प्रदर्शन: *श्री शशिकांत बांगर* (समन्वयक) ------------------------------ 📌 *आयोजक:*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर, राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य ------------------------------ 💡 नोंद: ही कार्यशाळा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार वाढवण्यासाठी आयोजित केली आहे.
562
18
https://youtube.com/live/WLHUA3wN8yA?feature=share
608
19
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* (*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*) स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 12 एप्रिल 2026 वार : रविवार वेळ: सकाळी 11:00 वा. कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे . https://youtube.com/live/eTAua95FeQ4?feature=share ▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️ 🔹 *विषय: मराठी* मार्गदर्शक : *प्रा. डॉ. महादेव इरकर, पालघर (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक)* 🔸 *सूत्रसंचलन व आभार*: *सौ आशा भास्कर अकोला* सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏 शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
824
20
https://youtube.com/live/irWlgvfiVdY?feature=share
813