cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️

Mostrar más
Publicaciones publicitarias
3 633
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-2830 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असतात तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थ असतात, पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होतात तेव्हा तुमचे प्रत्येक विचार हे इतरांसाठी सुविचार बनतात.... 💯 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. 21 मे दिनविशेष :- 1] आंतरराष्ट्रीय चहा दिन 2] जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठी दिवस 3] राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
कृषि सेवक Dv साठी समांतर आरक्षणातून(खेळाडू भुकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त इत्यादी) उमेदवार निवडयादीमध्ये असतील तर त्यांचे Certificate Original आहेत का ते! Verification होणार आहेत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
विश्वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन नूतन मराठा महाविद्यालयात (जळगाव) आयोजित होईल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन'च्या एनएस-25 मोहिमेंतर्गत पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. Note :- भारतातील आणि जगातील पहिले अंतराळ पर्यटक कोण आहेत हे लक्षात ठेवा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
पोलिस भरतीसाठी उमेदवारांना सूचना 👉 हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
कोल्हापूर विभाग. 👉 कृषीसेवक Document Verification 👉 दिनांक 24/05/2024 आणि 27/05/2024 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
पुणे विभागाचे कृषी सेवक Document Verification 👉 E-Mail आले आहेत चेक करत चला. 👉 दिनांक :- 28/05/2024 आणि 29/05/2024 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
🔷 20 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 19 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64819 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
कंदील जरी सुर्याची बरोबरी करु शकत नसला तरी अंधारात त्याच महत्व सुर्याइतकच असतं. त्यामुळे स्वत:ला कधीच कमी समजू नका... 💯 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...