We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más757
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-1030 días
Archivo de publicaciones
🚨 Trend Alert 🚨
📅 दिनांक: 7 एप्रिल 2026
⏰ वेळ: दुपारी १ वाजता
आज Metroman देवाभाऊ यांच्या नेतृत्वात मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो ९ आणि मेट्रो २बी या नव्या दोन मेट्रोचे लोकार्पण होत आहे 🚇
“मुंबई 59 मिनिटांत” या वचनपूर्तीचा अजून एक मोठा टप्पा आज पूर्ण होत आहे.
हा केवळ देवाभाऊंच्या विकासाचा नाही,
तर प्रत्येक मुंबईकराच्या स्वप्नांचा विजय आहे!
चला, हा अभिमानाचा क्षण ट्विटरवर ट्रेंड करूया 👇
#MetromanDevendra
आपल्या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि हा ट्रेंड यशस्वी करावा!
📌 सामग्री https://drive.google.com/drive/folders/17lEutdnwejqGpgKkjGnapJfylFQGytQp
निर्णयक्षमतेची ताकद, विकासाची दिशा… महाराष्ट्राचा विश्वास..देवेंद्र फडणवीस
निर्णय घेण्याची हिंमत, कायदा जोपासण्याची ताकत आणि दृढ इच्छाशक्ती असेल, तर परिवर्तन नक्की घडवता येते. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे परिवर्तन प्रत्यक्षात दिसून येत आहे.
मी एवढीच विनंती करतो रितेश यांच्यासारखा एक तरुण मैदानात उतरला आहे.नऊ तारखेला कमळाचं बटन दाबून आपलं कर्तव्य पूर्ण करा
मला विश्वास आहे 2027 मध्ये गोव्यामध्ये टू थर्ड मेजॉरिटी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे
मला या गोष्टीचा आनंद आहे विकसित भारत तर 2047 मध्ये होईल पण विकसित गोवा 2037 मध्ये 10 वर्षा आधी होईल
जगामध्ये लोक म्हणतात. की खऱ्या अर्थाने हे जे काही युद्ध चाललेला आहे या युद्धामध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकतात तर ते भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी करू शकतात
मी पण दावोसला होतो आपणही डावसला होतात. दावोस मध्ये दोनच राज्यांचा बोलबाला होता. महाराष्ट्र आणि गोवा.
दोन्ही एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आज या ठिकाणी येता आहेत की एक नवीन रेकॉर्ड या गोव्यामध्ये तयार होतोय
आज पुन्हा एकदा देशामध्ये सर्वाधिक पर्यटक हे आपल्या गोव्यामध्ये येतात ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे
नऊ तारखेच वोट हे रितेश करता नाही नऊ तारखेच वोट हे रवी नाईकजीं करता या फोंड्याची जनता देणार आहे
आमचे विरोधी पक्ष हा निर्णय घेतील की ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली पाहिजे आणि एक प्रकारे तेही रवी नाईकजींना श्रद्धांजली देतील आणि अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने त्यांनी हा विचार केला नाही.
आठवतं ज्यावेळी रवी नाईकजींना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा या ठिकाणी प्रवेश करायचं ठरलं मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे मी देखील होतो
खरं म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचाराला मी यावं अशा पद्धतीची फार काही आवश्यकता नव्हती. पण मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला ते मला म्हणाले
महामानवांच्या विचारांना शिक्षणातून सलाम, देवाभाऊंची आदर्श वाटचाल! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेतून नव्याने 405 शाळांचा विकास होणार .
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
