736
订阅者
无数据24 小时
-17 天
-230 天
帖子存档
CJP कोण आहे ती काय काम करते ह्याचे उत्तर देवा भाऊंनी दिले CJP म्हणजे काँग्रेस जितावो प्रोग्राम आहे
तुम्ही जर सर्वे केलात तर देशाची युवा पिढी मोदीजींच्या मागेच उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो सांगतो माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात त्यामुळे 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात आहे
या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भारतामध्ये व्हॅकन्सी देखील नाही मोदीजीच २०२९ ला पुन्हा पीएम होणार आहेत मोदीजी २०३४ ला पुन्हा पीएम होणार नो व्हॅकन्सी
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | पुढारी न्यूज महा SUMMIT 2026
🕦 स. ११.२२ वा. | १-९-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #MahaSummit2026
https://www.youtube.com/live/wxz18r-u13k?si=ZPzXK-ZbDy-v3RbQ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1010063602076126
https://x.com/Dev_Fadnavis/status/2094664779684315502?s=20
आधी वारकरी आणि आता वारकऱ्यांची पंढरी... आपल्या दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांतून विठ्ठल भक्त देवाभाऊ पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या अडचणी दूर करत आहेत
महाराजांच्या वर कोणाचाच फोटो नको म्हणणाऱ्या 'नव्या पप्पूंनी' आधी शिवसेना भवनात जाऊन बाळासाहेबांचा फोटो काढून दाखवावा.
प्रशासनातला प्रोटोकॉल कळायला अभ्यास लागतो, स्टंटबाजी नाही! मार्केटमध्ये आलेल्या नव्या 'पप्पू'ची हीच ती बालीश वृत्ती.
नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या सरकारमध्ये हिंदू आता गप्प बसणार नाही आणि मार तर अजिबात खाणार नाही!!!
हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि महादेवांचा आशीर्वाद पाठीशी असलेले देवाभाऊ निरंतर जनसेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत...
नावाखाली ‘जस्टिस’ आणि काम मात्र ‘काँग्रेस’चं! CJP च्या सामाजिक मुखवट्यामागचा 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम' अखेर उघडा पडला.
मालेगावला टिपूच्या शेजारी महाराजांचा फोटो लावला
तेव्हा थोबाड न उचकटणारा ठाकरेंचा नवा पप्पू आता
सरकारी प्रोटॉकॉलनुसार लावलेल्या फोटोवर आभाळ हेपलतोय...
प्रियंकाजींना तुम्ही संधी का नाही दिली
हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी सांगावं
हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि महादेवांचा आशीर्वाद पाठीशी असलेले देवाभाऊ निरंतर जनसेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत...
