es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
739
Suscriptores
+124 horas
+17 días
-430 días
Archivo de publicaciones
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीवेळी शेतकर्‍यांसमवेत संवाद 🕜 दु. १.३० वा. | २३-९-२०२६📍धाराशिव. #Maharashtra #Dharashiv https://www.youtube.com/live/Sef6rObtovE?si=xBug6dpkhwa8VPMZ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1756828448887619 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102669468770115823?s=20

आम्ही शेतकऱ्यांना मदत मात्र सरसकटच करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही शेतकऱ्यांना मदत मात्र सरसकटच करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीने मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प बंद पाडला. आणि केंद्र सरकारचा 'जलजीवन'चा निधीही वापरला नाही.
महाविकास आघाडीने मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प बंद पाडला. आणि केंद्र सरकारचा 'जलजीवन'चा निधीही वापरला नाही. मराठवाड्यात वॉटर ग्रीड आवश्यक आहेच, पण सध्या आमचं पहिलं प्राधान्य तिथपर्यंत पाणी पोहोचवण्यावर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो सरकार आपल्या सोबत आहे संवेदनशील आहे जे चांगल्यात चांगलं करता येईल ते आम्ही करू कुठेही मागे पुढे पाहणार नाही हा मला मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो आणि आपण धीर ठेवावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती ठेवतो

मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलोय की या संकटामध्ये तुम्ही एकटे नाही आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभं राहू जे जास्तीत जास्त आणि जे चांगल्यात चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करू. आपण बघितलं मागच्या वेळेस आपण आता कर्जमाफी केली जुनं लाईट बिल 48 हजार कोटी रुपयाच ते परमनंट आपण माफ केलं भविष्यातही आपण कधीच लाईटच बिल घेणार नाही आहोत आणि अजून अनेक गोष्टी आपल्याला करायचे आहेत

येत्या दोन दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे

पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | लातूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीवेळी शेतकर्‍यांसमवेत संवाद 🕛 12.01pm | 23-9-2026📍Latur. #Maharashtra #Latur https://www.youtube.com/live/6ZqO3jJ_Sr8?si=iB2LzfeZtUBEZk4i https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/945394884851474/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2102647993803661317?s=20

देखिए, उसकी व्यथा यह है कि उसकी खेती है। इसमें अच्छा शुरुआत में फसल अच्छी थी और बारिश इस तरह से गायब हो गई कि ना वो खेती में उसको बारिश मिली, ना उसके कुएं में पानी था, कुएं का पानी भी पूरा समाप्त हो गया।

परिस्थिती अतिशय गंभीर आहे. विशेषता आज आपण लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात आहोत. या वर्षीच्या या दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम हा लातूर जिल्ह्यावर आहे कारण आपण जर बघितलं तर लातूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे अशे आहेत. की ज्यामध्ये 50% पाऊस पडलेला आहे. म्हणजे मागेही आपण बघितलं तर मागच्या दुष्काळात किमान 65 ते 70% पाऊस होता तो 50% पडलेला आहे. त्यामुळे पिकं पूर्णपणे करपलेली आहेत ( Hindi )

आता डिसेंबर पर्यंत लागणार पाणी तर आहेच पण आपण जून पर्यंतच पाणी देखील राखून ठेवल आहे तरीही पाण्याचा दुष्काळ पडणार आहे त्याची व्यवस्था आपण करतोय

खरं म्हणजे मदत ही सरसकटच करावी लागणार आहे. आपल्याला कायद्यामुळे पंचनामे करावे लागतात पण पंचनामा जरी करावा लागला तरी मदत मात्र सरसकटच आम्ही करणार आहोत

कर्ज काढलेल आहे त्यावरती जी व्याजाची आकारणी झालेली आहे काही बँकांनी ती बदमाशी केली ते आमच्या लक्षात आलं की त्यांनी जाणीवपूर्वक ऍडिशनल व्याज लावून खाते पाठवले होते त्यांना सगळ्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत

परिस्थिती अतिशय गंभीर आहे. विशेषता आज आपण लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात आहोत. या वर्षीच्या या दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम हा लातूर जिल्ह्यावर आहे कारण आपण जर बघितलं तर लातूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे अशे आहेत. की ज्यामध्ये 50% पाऊस पडलेला आहे. म्हणजे मागेही आपण बघितलं तर मागच्या दुष्काळात किमान 65 ते 70% पाऊस होता तो 50% पडलेला आहे. त्यामुळे पिकं पूर्णपणे करपलेली आहेत

वॉटर ग्रीड हा महत्त्वाचा प्रकल्प होता. महाविकास आघाडीने हा प्रकल्प गुंडाळला. केंद्र सरकारने जलजीवनचे पैसे दिले होते. ते वॉटर ग्रीडवर वापरता आले असते. पण वापरले गेले नाही. मात्र आता मराठवाड्यात वॉटर ग्रीड करणं आवश्यक आहे. मात्र, सध्या आमचं प्राधान्य पाणी आणण्यावर आहे.

महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलून दुष्काळाच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत कर्नाटकसारखा दुष्काळ जाहीर करून काही फायदा होणार नाही !

मराठवाड्यामध्ये वॉटर गडत तर करणं गरजेचं आहे पण त्याच्या सोबत पहिलं प्राधान्य आम्ही पाणी आणण्याकरता दिलंय आपल्याला माहिती आहे की आता एक प्रकल्प आपला सुरू झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण जे काही कोल्हापूर आणि सांगलीच पाणी आहे फ्लड वॉटर त्या संदर्भात आता वर्ल्ड बँकेच पूर्ण मान्यता मिळाली पैसे मिळाले त्यामुळे ते पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या एका भागामध्ये आपण आणणार आहोत

यालाच म्हणतात .... खिशात नाही आना अन बाजीराव म्हणा ...

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕥 10.33am | 23-9-2026📍Latur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Latur https://www.youtube.com/live/ktY5Gm4zPQ8?si=nM3YYV3QjH8D_2Ly

स्थानिक कौशल्यांना जागतिक ओळख देणारा स्किल पासपोर्ट... देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांना सातासमुद्र
स्थानिक कौशल्यांना जागतिक ओळख देणारा स्किल पासपोर्ट... देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांना सातासमुद्रापार भरारी मिळणार

ज्या काश्मीरच्या खोऱ्यात कधीकाळी दहशतीच्या सावलीत गोळ्यांचा आवाज घुमायचा, तिथे आज ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घुमतोय...ही केवळ बदलाची कहाणी नाही...हा त्या धाडसी निर्णयाचा परिणाम आहे, ज्याने काश्मीरमध्ये पुन्हा श्रद्धा, संस्कृती आणि उत्सवाला मोकळं आकाश दिलं...