es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
737
Suscriptores
-124 horas
Sin datos7 días
-430 días
Archivo de publicaciones
ज्या काश्मीरच्या खोऱ्यात कधीकाळी दहशतीच्या सावलीत गोळ्यांचा आवाज घुमायचा, तिथे आज ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घुमतोय...ही केवळ बदलाची कहाणी नाही...हा त्या धाडसी निर्णयाचा परिणाम आहे, ज्याने काश्मीरमध्ये पुन्हा श्रद्धा, संस्कृती आणि उत्सवाला मोकळं आकाश दिलं...

हा बदल एका रात्रीत घडलेला नाही...देवाभाऊंनी पाहिलेल्या स्वप्नाला विरोध झाला, अडथळे आले, षड्यंत्रं झाली... पण देवाभाऊ थांबले नाहीत, हार मानली नाही....जिद्द, दूरदृष्टी आणि विकासाच्या ध्यासातून अखेर स्वप्न साकारलं...आणि आज कोस्टल रोडच्या सौंदर्याने मुंबईची नागरी आणखी खुलली...

संकटाच्या काळात बळीराजाला भक्कम साथ उद्यापासून थेट शेतात पंचनामे सुरू...

फरक स्पष्ट आहे
फरक स्पष्ट आहे

Comedy Nights with Rahul Gandhi

फरक स्पष्ट आहे...
फरक स्पष्ट आहे...

एमपीएससीच्या इतिहासातील सर्वात मोठी पदभरती.स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांचे स्वप्न साकार करण्यासाठी देवाभाऊंचे मोठे आणि ऐतिहासिक पाऊल..

You become unstoppable when you work on things that people can’t take away from you....
You become unstoppable when you work on things that people can’t take away from you....

देवा भाऊंची रोहित पवारांवर टीका

आम्हाला राजकीय मागणीमध्ये इंटरेस्ट नाही त्याच जे व्हायच आहे ते होत राहील आमचा इंटरेस्ट हा विद्यार्थ्यांमध्ये आहे

पहिल्यांदा कर्नाटकने दुष्काळ घोषित केलेला नाही कारण दुष्काळ घोषित करण्याकरिता NDRF च्या नियमाप्रमाणे आपल्याला कारवाई पूर्ण करावी लागते तेव्हाच तो दुष्काळ मानला जातो

मला अस वाटतंय MPSC च्या संदर्भात कमिटी उत्तम काम करतेय कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या संदर्भात अंतिम निर्णय हा आम्ही करणार आहोत

मोठ्या प्रमाणात म्हणजे मी आता आकडेवारीमध्ये जात नाही पण मी एवढच सांगेन की आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत कितीतरी जास्त पद पहिल्यांदाच आपण MPSC मध्ये आपण न्हेणार आहोत

श्रीमती वी राधा ह्यांच्या अध्यक्षतेखाली जी काय हाय पॉवर कमिटी आहे ही सुनावणी घेतेय अतिशय चांगल्या सूनवण्या चालल्या आहेत

केंद्राकडे आर्थिक मदत मागितली जाणार आहे त्याकरिताच प्रपोजल स्वतंत्रपणे सुरू करू

मी काही त्या भागांमध्ये जाणार आहे आणि निश्चितपणे जाऊन जी काय पाहणी आहे ती करणार आहे

मी आणि दोनी उपमुख्यमंत्री हे दर आठवड्यात कमिटीचा जो काय रिपोर्ट आहे तो रिपोर्ट घेऊन त्याच्यावर जर काय पुढची कारवाई करायची असेल तर ते विषय आपण त्या ठिकाणी तिथे निर्णयाअर्थ घेऊ

सोबतच पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा ह्या दोन गोष्टींवर विशेषतः लक्ष देण्याचे ठरलेले आहे

या सोबत तात्काळ उद्या पासून फील्ड वर्क पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत

दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये सविस्तर चर्चा झाली.दुष्काळाच्या काय काय उपाययोजना करायच्या एकूण परिस्थिती काय आहे या संदर्भातल विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे