We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
देवाभाऊंच्या नेतृत्वात "राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025"मध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी
आईच्या आशीर्वादाची ताकद आणि संस्कारांची शिदोरी..देवाभाऊंचा नवमहाराष्ट्र घडवण्याचा संकल्प अविरत ठेवते. प्रत्येक आईला मातृदिनाच्या अनेकानेक वंदन.
पदे येतात आणि जातात, पण विचारधारा जपणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बंगालमध्ये शून्यातून विश्व उभे करणाऱ्या ज्येष्ठ योद्ध्याचा सन्मान करताना पंतप्रधान मोदीजी.
हर क्षेत्र में विकास की पहचान! "इन्फ्रास्ट्रकचर" से लेकर "लाडकी बहीण" तक हर दिल के नेता देवेंद्र फडणवीस!
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | पश्चिम बंगाल की नवनिर्वाचित सरकार का शपथ ग्रहण समारोह
🕚 सुबह १०.५३ बजे | ९-५-२०२६📍कोलकाता.
#WestBengal #OathCeremony #BJP
https://www.youtube.com/live/cvH3TfDDb2A?si=6lDJs-wUu84bViqZ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1346516040674124
https://x.com/Dev_Fadnavis/status/2052982827386278171?s=20
पोस्ट विभाग कधीच जात, धर्म, श्रीमंत, गरिब असा भेदभाव करत नाही. कारगील युद्धात शहिद झालेल्या जवानांनी घरच्या लोकांना लिहीलेल्या पत्राचे सामुहिक वाचन केले होते. पोस्ट हे मानवी संवेदनांचा वाहक आहे
सन २००० पुर्वी निर्माण झालेले साहित्य असो अथवा चित्रपट, त्यांच्यात पोस्टमन महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येते.
देवाभाऊंचं कामाप्रती असलेलं समर्पण आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा प्रत्येक वेळी भाजपच्या विजयाची साक्ष देत आहे.
गुन्हेगार कितीही मोठा असो किंवा त्याला कितीही राजकीय वरदहस्त असो, देवाभाऊंच्या राज्यात तो वाचू शकत नाही! कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून यंत्रणा पोखरू पाहणाऱ्या निदा खानला मुसक्या आवळून पोलिसांनी दाखवून दिले की, महाराष्ट्रात फक्त कायद्याचे राज्य चालेल.
नाशिक जिल्ह्याला देवाभाऊ देताय नवीन ओळख....संस्कृतीशी नाळ जपत नाशिक बनतोय गुंतवणुकीच मॅग्नेट
सच्चे सनातनी की यही पहचान है, भाजपा की जीत के साथ ही बंगाल में छत्रपति शिवाजी महाराज के पोस्टर लगने लगे हैं।
सत्तेच्या खुर्चीसाठी जनतेचा कौल आणि हिंदुत्वाचे विचार पायाखाली तुडवणारे हे दोन 'राजकीय गद्दार'! एकाने वडीलांचे विचार विकले, तर दुसऱ्याने देशाची प्रतिमा डागाळली.
महिलांच्या सन्मानाच्या गप्पा पण काँग्रेसची संस्कृती पुन्हा एकदा उघडी पडली! महिला आमदारांशी गैरवर्तन हाच का काँग्रेसचा महिला सन्मानाचा चेहरा?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
